Home बातम्या मात्र 9,499 रुपयांमध्ये खरेदी करा realme चा हा 5G फोन, जाणून घ्या ऑफर आणि माहिती

मात्र 9,499 रुपयांमध्ये खरेदी करा realme चा हा 5G फोन, जाणून घ्या ऑफर आणि माहिती

रियलमीने मे मध्ये आपला बजेट स्मार्टफोन realme NARZO N65 5G लाँच केला होता. याला भारतीय युजर्सने चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ब्रँड द्वारे वेबसाईट आणि ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर कुपन डिस्काऊंट ऑफर केली जात आहे. ज्याच्या मदतीने फोन लाँच किंमतीपेक्षा आणि स्वस्त किंमतीमध्ये विकत घेता येईल. चला, पुढे तुम्हाला ऑफर किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

realme NARZO N65 5G कंपनी वेबसाईट ऑफर

4GB रॅम +128 जीबी जुनी किंमत: 10,499
ऑफर किंमत : 9,499 रुपये
6GB रॅम +128 जीबी जुनी किंमत: 11,249
ऑफर किंमत : 9,999 रुपये

realme NARZO N65 5G अ‍ॅमेझॉन ऑफर

4GB रॅम +128 जीबी जुनी किंमत: 11,498
ऑफर किंमत : 10,498 रुपये
6GB रॅम +128 जीबी जुनी किंमत : 12,498
ऑफर किंमत : 10,998 रुपये

realme NARZO N65 5G चे स्पेसिफिकेशन