Home बातम्या Realme Note 60 लवकर येऊ शकतो, गीकबेंच आणि एनबीटीसी साईटवर झाला लिस्ट

Realme Note 60 लवकर येऊ शकतो, गीकबेंच आणि एनबीटीसी साईटवर झाला लिस्ट

रियलमी आपल्या नोट 50 सीरीजच्या अपग्रेडवर नोट 60 लाँच करण्याची तयारी करत आहे. या सीरीजचा Realme Note 60 स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशनसह समोर आला आहे. त्याचबरोबर डिव्हाईसला एनबीटीसी सर्टिफिकेशनवर पण जागा मिळाली आहे. चला, पुढे दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिसलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Realme Note 60 एनबीटीसी लिस्टिंग

Realme Note 60 गीकबेंच लिस्टिंग

Realme Note 60 इतर माहिती

तसेच नोट 60 ला SIRIM आणि TUV सह BIS सर्टिफिकेशन वेबसाईटवर पण दिसला आहे. यात टीयूवी लिस्टिंगमध्ये 5000mAh ची बॅटरी (4880mAh रेटेड क्षमता) असण्याची माहिती मिळाली आहे. तर इतर स्पेक्स येत्या काही दिवसांमध्ये येऊ शकतात.

realme Note 50 चे स्पेसिफिकेशन