Home बातम्या Redmi 12 5G ची किंमत झाली लीक; बजेटमध्ये होऊ शकते एंट्री

Redmi 12 5G ची किंमत झाली लीक; बजेटमध्ये होऊ शकते एंट्री

Highlights
  • Redmi 12 5G 6GB + 128GB आणि 8GB + 256GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो.
  • फोनची किंमत 9,999 रुपयांपासून सुरु होऊ शकते.
  • हँडसेटमध्ये पंचहोल कटआऊट आणि ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल.

Redmi 12 5G येत्या 1 ऑगस्टला Xiaomi TV X सीरिजसह लाँच केला जाणार आहे. कंपनी हा बजेट स्मार्टफोन सतत टीज करत आहेत. विशेष म्हणजे फोनचे स्पेसिफिकेशन्स खूप आधीच समोर आले आहेत. तर आता लाँच इव्हेंटपूर्वी प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवनं Redmi 12 5G ची भारतीय किंमत आणि स्टोरेज ऑप्शनचा खुलासा केला आहे. तसेच हॅन्ड्स ऑन व्हिडीओ आणि लाइव्ह इमेजेस देखील शेयर केल्या आहेत.

Redmi 12 5G ची किंमत (संभाव्य)

डिजाईन देखील लीक

Redmi 12 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)