Home बातम्या Redmi 12 इंडिया लाँचची बातमी आली समोर, पुढील आठवड्यात होऊ शकते भारतात एंट्री

Redmi 12 इंडिया लाँचची बातमी आली समोर, पुढील आठवड्यात होऊ शकते भारतात एंट्री

शाओमी सब-ब्रँड रेडमी भारतीय बाजारात आपला नवीन मोबाइल फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. बातमी आहे की कंपनी लवकरच भारतात Redmi 12 लाँच करू शकते. लीकमधून समोर आलं आहे की हा स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील भारतीय बाजारात येऊ शकतो. ह्या फोनसंबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रेडमी 12 इंडिया लाँच डिटेल

फोन लाँचची माहिती Xiaomiui वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा रेडमी मोबाइल V14.0.2.0.TMXINXM सॉफ्टवेयरसह दिसला आहे जे सॉफ्टवेयर भारतीय बाजारासाठी असेल. मीडिया रिपोर्टमध्ये ठोस लाँच डेट तर समोर आली नाही परंतु असं मात्र निश्चित सांगण्यात आलं आहे की रेडमी 12 जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच होऊ शकतो.

रेडमी 12 स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)