Home बातम्या फक्त 8999 रुपयांमध्ये मिळत Redmi 12, जाणून घ्या ऑफर आणि फोनचे फिचर्स

फक्त 8999 रुपयांमध्ये मिळत Redmi 12, जाणून घ्या ऑफर आणि फोनचे फिचर्स

रेडमीने गेल्यावर्षी नंबर सीरीजमध्ये आपला Redmi 12 स्मार्टफोन लाँच केला होता. ज्याला भारतीय युजर्सद्वारे खूप पसंद करण्यात आले आहे. हा डिव्हाईस दमदार स्पेसिफिकेशनसह खूप कमी किंमतीत सेल केला जाईल. तसेच, आता ब्रँड ग्राहकांसाठी कुपन डिस्काऊंट आणि इतर ऑफर घेऊन आला आहे. चला, पुढे फोनची नवीन किंमत, कॅशबॅक किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Redmi 12 ची नवीन किंमत आणि ऑफर

Redmi 12 चे स्पेसिफिकेशन