Home बातम्या Redmi K80 स्मार्टफोनवर काम झाले सुरू, पावरफुल Redmi K80 Pro पण असेल

Redmi K80 स्मार्टफोनवर काम झाले सुरू, पावरफुल Redmi K80 Pro पण असेल

Xiaomi सब-ब्रँड रेडमीने गेल्यावर्षी आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘रेडमी के70’ सीरिजला सादर करत Redmi K70, Redmi K70 Pro आणि Redmi K70e स्मार्टफोन लाँच केले होते. हे तिन्ही मोबाईल हायएन्ड स्पेसिफिकेशनसोबत बाजारात आणले होते. तसेच आता बातमी समोर येत आहे की कंपनी या सीरिजची नेक्स्ट जेनरेशन रेडमी के 80 सीरिजला पण लवकर सादर करण्याच्या तयारीमध्ये आहे. या अपकमिंग स्मार्टफोन सीरिजचा Redmi K80 आणि Redmi K80 Pro स्मार्टफोन लीकमध्ये समोर आला आहे, ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi K80 series माहिती (लीक)