Home बातम्या Redmi K80 सीरिजमध्ये मिळू शकतो स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 चिपसेट, कॅमेऱ्याची माहिती पण आली समोर

Redmi K80 सीरिजमध्ये मिळू शकतो स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 चिपसेट, कॅमेऱ्याची माहिती पण आली समोर

शाओमीची K80 सीरिज येत्या काही महिन्यामध्ये होम मार्केट चीनमध्ये येईल. यात गेल्यावर्षी सादर केलेल्या के70 सीरिजप्रमाणे Redmi K80 आणि Redmi K80 Pro मोबाईल सादर केले जाऊ शकतात. सांगण्यात आले आहे की फोनमध्ये क्वॉलकॉमचा अगामी चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 असू शकतो. तसेच कॅमेऱ्याची माहिती आणि लाँच टाईमलाईन पण समोर आली आहे. चला, पुढे लीकबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Redmi K80 सीरिज लाँच टाईमलाईन (लीक)

Redmi K80 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)