Home बातम्या Redmi Note 13 Pro 5G आणि Note 13 5G नवीन कलरमध्ये झाले लाँच, पाहा माहिती

Redmi Note 13 Pro 5G आणि Note 13 5G नवीन कलरमध्ये झाले लाँच, पाहा माहिती

शाओमीने भारतात नोट 13 सीरीजच्या दोन मॉडेलसाठी नवीन आणि यूनिक कलर दिले आहेत. यात Redmi Note 13 Pro 5G Scarlet Red आणि Redmi Note 13 5G Chromatic Purple रंगात लाँच झाला आहे. तसेच हा डिव्हाईस जानेवारी 2024 मध्ये आणले गेले होते. जो आता नवीन लुक मध्ये बाजारात सेलसाठी तयार आहेत. चला, पुढे किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Redmi Note 13 Pro 5G आणि Note 13 5G चे नवीन कलर ऑप्शनची किंमत

Redmi Note 13 Pro 5G चे स्पेसिफिकेशन