Home बातम्या Redmi Note 14 सीरीज या महिन्यात होईल लाँच, ब्रँडने केले कंफर्म

Redmi Note 14 सीरीज या महिन्यात होईल लाँच, ब्रँडने केले कंफर्म

शाओमीचा सब ब्रँड रेडमीने होम मार्केट चीनमध्ये आपली चर्चित नोट 14 सीरीज लाँच करण्याची घोषणा केली आहे. यानुसार Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Plus 5G सारखे तीन स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी द्वारे मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबोवर मोबाईल येण्याची पुष्टी झाली आहे. चला, पुढे तुम्हाला या अगामी सीरीजबाबत सविस्तर सांगतो.

Redmi Note 14 सीरीज लाँच कंफर्म

Redmi Note 14 सीरीजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)