Home बातम्या आला JCB चा फोन! ऊन, वारा आणि पाण्याचा देखील सहन करेल मारा

आला JCB चा फोन! ऊन, वारा आणि पाण्याचा देखील सहन करेल मारा

जेसीबी मशीनची ताकद तर सर्वांना माहित आहे. परंतु हीच ताकद जर एखाद्या मोबाइलमध्ये मिळाली तर? जेसीबी बनवणाऱ्या कंपनीनं एक नवीन JCB Toughphone मार्केटमध्ये आला आहे जो मिलिट्री ग्रेड सर्टिफाइड आहे. हा rugged mobile phone इतका मजबूत आहे की पाण्यात बुडल्यावर, दगडावर पडल्यावर किंवा आपटल्यावर देखील सुरक्षित राहतो. फोनचे दोन मॉडेल सादर झाले आहेत ज्यांच्या डिटेल्स माहिती पुढे देण्यात आली आहे.

JCB Toughphone ची ताकद

जेसीबी टफफोन MIL-SPEC 810G सर्टिफाइड आहे जो बिकट परिस्थितीमध्ये देखील सुरक्षित राहोत. जवळपास 1.8 मीटर पर्यंतच्या त्यांचीवरून काँक्रीटवर पडल्यावर देखील ह्यावर स्क्रॅच पडणार नाही. हा फोन गर्मी तसेच 0 डिग्री पर्यंत थंड वातावरणात देखील सहज करू शकतो. JCB Toughphone IP68 रेटेड आहे जो अर्ध्या तासापर्यंत 1.5 मीटर खोल पाण्यात देखील पडून राहू शकतो. ह्या फोनची बॉडी शॉकप्रूफ आणि वायब्रेशन प्रूफ आहे.

JCB Toughphone चे स्पेसिफिकेशन्स

JCB Toughphone MAX चे स्पेसिफिकेशन्स