Home बातम्या Samsung Galaxy A06 गुगल प्ले कंसोल साईटवर झाला लिस्ट, लवकर होऊ शकतो लाँच

Samsung Galaxy A06 गुगल प्ले कंसोल साईटवर झाला लिस्ट, लवकर होऊ शकतो लाँच

सॅमसंग येत्या काही महिन्यामध्ये आपल्या ए-सीरीजचा विस्तार करू शकतो. यानुसार बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A06 लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच मागच्या काही आठवड्यांपासून मोबाईलचे लीक समोर येत आहे. तसेच, आता डिव्हाईस गुगल प्ले कंसोल वेबसाईटमध्ये प्रमुख स्पेसिफिकेशनसह स्पॉट झाला आहे. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.

Samsung Galaxy A06 गुगल प्ले कंसोल लिस्टिंग

Samsung Galaxy A05 चे स्पेसिफिकेशन