Home बातम्या 50MP Camera आणि 5000mAh Battery असणाऱ्या फोनवर मिळत आहे जबरदस्त डिस्काऊंट

50MP Camera आणि 5000mAh Battery असणाऱ्या फोनवर मिळत आहे जबरदस्त डिस्काऊंट

सॅमसंगनं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आपल्या ए-सीरिजच्या Samsung Galaxy A25 5G ला सादर केले होते. तसेच, आता हा फोन डिस्काऊंटसह ऑफलाईन स्टोरवर विकला जात आहे. 91 मोबाईलला ऑफलाईन रिटेलर्स द्वारे मिळालेल्या माहितीनुसार Galaxy A25 5G च्या दोन्ही व्हेरिएंटवर जवळपास 3,000 रुपयांचा स्पेशल डिस्काऊंट मिळत आहे. जर तुम्ही पण हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी हातातून जाऊ देऊ नका असा आमचा सल्ला आहे. ही ऑफर मर्यादित वेळेसाठी आहे जो की 17 एप्रिल म्हणजे आजपासून लाईव्ह झाली आहे. चला पुढे तुम्हाला डिस्काऊंट नंतरची किंमत आणि फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती देत आहोत.

Samsung Galaxy A25 5G डिस्काऊंटची माहिती

Samsung Galaxy A25 5G चे स्पेसिफिकेशन