Home बातम्या जगा Alt Z Life! Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चे नवीन प्राइवेसी फीचर फोनला बनवतात अजून ऑसम

जगा Alt Z Life! Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चे नवीन प्राइवेसी फीचर फोनला बनवतात अजून ऑसम

samsung galaxy a71 and galaxy a51 quick switch and content suggestions features overview

सध्या प्रत्येकासाठी प्राइवेसी आवश्यक आहे, पण कदाचित क्वचितच एखादा स्मार्टफोन अश्या सुविधांसह येतो जो फोन मध्ये तुमचे फोटोज, चॅट, ऍप्स इत्यादी इतरांच्या नजरांपासून किंवा असे म्हणून अनावश्यक लोकांपासून लपवून ठेवण्याची गॅरेंटी देऊ शकतो. सुदैवाने, Samsung ग्राहकांची प्राइवेसीची गरज जाणतो. याच कारणामुळे कंपनीने Galaxy A71 आणि Galaxy A51 सोबत, इंडस्ट्री फर्स्ट इनोवेशन Quick Switch सादर केला आहे, त्याचबरोबर “On-Device AI” आधारित Content Suggestions पण प्राइवेसी अजून सिक्योर बनवतो.

GenZ आणि Millennials आजकाल रोज प्राइवेसीच्या समस्येचा सामना करतात आणि हीच गोष्ट लक्षात ठेऊन Quick Switch सारखा एक खूप यूनिक सोल्युशन तयार करण्यात आला आहे. जिथे तुम्ही साइड बटन फक्त डबल क्लिक करून तुमच्या प्राइवेसीच्या सर्व चिंतांपासून मुक्त होऊ शकता. जेव्हा तुमचे कुटुंबीय आणि मित्र तुमचा फोन मागतात तेव्हा तुम्ही त्यांना ‘No’ नाही म्हणू शकत, फोन द्यावाच लागतो. परंतु Quick Switch फीचर तुमची या मजबुरी पासून सुटका करतो. हीच Alt Z Life लाइफची पद्धत आहे. तुम्ही फोन पण शेयर कराल आणि तुम्ही प्राइवेसी पण सिक्योर राहील. हि एक अशी लाइफ आहे जिथे तुमच्या प्राइवेट मोमेंट प्राइवेटच राहतात.

Quick Switch तुमची प्राइवेसी ठेवतो अगदी प्राइवेट

Samsung स्मार्टफोन्स सिक्योर फोल्डर फीचर सह येतात. हा एक एन्क्रिप्टेड लॉकर आहे जो तुमचे ऍप, फोटो, वीडियो आणि फाईल्स लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवण्यास सक्षम आहे. Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 चा Quick Switch फीचर सिक्योर फोल्डरच्या माध्यमातून तुमच्या प्राइवेट मोमेंट अगदी प्राइवेट राहतील याची काळजी घेतो.

आम्ही WhatsApp चे उदाहरण घेत आहोत आणि सांगतो कि कशाप्रकारे हा Quick Switch फीचर काम करतो. असे समजा कि तुमच्या स्मार्टफोन वर दोन WhatsApp अकाउंट्स आहेत, एक तो जो तुम्ही तुमच्या परिवाराशी आणि सह कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी वापरता. तसेच एक वेगळा WhatsApp आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या एखाद्या खास फ्रेंडशी बोलण्यासाठी वापरता. जर तुम्ही तुमच्या खास फ्रेंडशी चॅटिंग करत असाल आणि तेव्हा तुमच्या लक्षात येते कि कोणीतरी तुमच्या चॅट वर नजर टाकत आहे अश्यावेळी तुम्हाला तुमच्या फोनची Side Key डबल क्लिक करावी लागेल आणि Quick Switch त्वरित तुमचा पर्सनल WhatsApp स्विच करून पब्लिक वर्जन वर घेऊन येईल. आहे ना भारी? नवीन Quick Switch फीचर कोणत्याही ऍप सोबत काम करतो जो तुमच्या फोन मध्ये उपलब्ध सिक्योर फोल्डरच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

हा अजून शानदार होतो: विशेष म्हणजे Quick Switch फक्त ऍप्स सह काम करत नाही तर हा तुम्हाला प्राइवेट आणि मेन गॅलरी मध्ये स्विच करण्याचा ऑप्शन पण देतो जेणेकरून तुम्ही तुमचे पर्सनल फोटोज आणि वीडियोज पण सिक्योर फोल्डर मध्ये सुरक्षित ठेऊ शकता. एक प्राइवेट स्पेस आहे जो डिफेंस-ग्रेड Samsung Knox सिक्योरिटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पूर्णपणे एन्क्रिप्टेड होतो. अश्याप्रकारे हा तुम्हाला तुमचा फ्रेंड किंवा फॅमिली मेम्बर तुमचा फोन वापरत असेल तर अश्यावेळी पण तुम्ही तुमच्या प्राइवेसी बाबत निश्चिन्त राहता यावे असा विश्वास देतो.

Content Suggestions ने प्राइवेसी करा स्मार्टली मॅनेज

निश्चितपणे फोटोज तुमच्या फोन मधील सर्वात जास्त प्राइवेट कंटेंट पैकी एक आहेत आणि Samsung मध्ये फक्त एक नाही तर दोन फीचर्स आहेत जे तुमचे फोटोज प्राइवेट राहतील याची काळजी घेतात. सर्वात आधी Secure Folder चे आभार मानले पाहिजेत, ज्यात तुम्ही तुमचे पर्सनल फोटोज गॅलेरी ऍप्सच्या प्राइवेट वर्जन मध्ये स्टोर करता, बाकी फोटोज गॅलरीच्या पब्लिक वर्जन मध्ये राहतात. परंतु सध्या आपण मोठ्या प्रमाणावर प्राइवेट फोटोज सेंड करतो आणि रीसीव पण करतो. हे पर्सनल फोटोज एक-एक करून प्राइवेट गॅलरी मध्ये स्टोर करण्यास खूप वेळ लागतो. तुम्हाला असे वाटत नाही का कि तुमच्यासाठी हे काम फोनने केले पाहिजे? आणि इथेच Samsung चा Content Suggestions फीचर जादू प्रमाणे काम करतो.

Content Suggestions फीचर On-Device AI चा वापर करतो – आणि हा इंडस्ट्री मध्ये अशाप्रकारचा पहिला इनोवेशन आहे जिथे तुम्हाला सुचवले जाते कोणते फोटोज प्राइवेट गॅलेरी मध्ये स्टोर केले पाहिजेत. या फीचर मध्ये तुम्ही एखादा विशेष आइडेंटिफायर, जसे काही खास लोकांच्या चेहरा उदाहरणार्थ सेट करता आणि फोन त्यांच्या संबंधित असलेले सर्व फोटोज फिल्टर करतो जेणेकरून तुम्ही ते सिक्योर फोल्डर मध्ये प्राइवेट गॅलरी मध्ये मूव करू शकता. एकदा तुम्ही प्राइवेट फोटोज मूव केले कि मग तुम्ही त्यांच्या प्राइवेसी बाबत निश्चिन्त होऊ शकता. कारण त्यानंतर ते गॅलरी ऍपच्या पब्लिक वर्जन मध्ये कधीच दिसणार नाहीत. असे म्हणता येईल कि यामुळे फक्त तुम्हाला तुम्हाला शांतात मिळत नाही तर Secure Folder तुमचा डेटा प्राइवेट रेथील याचा विश्वास देतो. सर्वात खास बाब म्हणजे यात डेटा तुमच्या फोन मधेच राहतो क्लाउड वर वैगेरे जात नाही आणि हा डेटा multi-layered डिफेंस-ग्रेड सिक्योरिटी प्लॅटफॉर्म Samsung Knox सह पूर्णपणे सुरक्षित राहतो.

सुरक्षा जास्त, चिंता कमी

Quick Switch आणि Content Suggestions सारख्या चांगल्या फीचर्समुळे Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 ला ऍप, फोटो आणि वीडियो इत्यादी हाइड करणारा आणि प्राइवेट ठेवणारा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट स्मार्टफोन म्हणता येईल. या सुविधा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मानसिक शांतात देण्याचे काम करतात.

या नवीन प्राइवेसी फीचर्स सोबतच तुम्हाला या दोन्ही फोन्स मध्ये बेस्ट इन क्लास Infinity-O sAMOLED Plus डिस्प्ले, क्वाड कॅमेरा मॉड्यूल, न्यू फ्लॅगशिप कॅमेरा फीचर्स जसे की Single Take, Night Hyperlapse आदि आणि मोठा बॅटरी बॅकअप मिळतो. ज्यामुळे हे फक्त शानदार फोन ठरत नाहीत तर या सेग्मेंट मध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे राहतात. तर आता तुम्ही कसली वाट बघत आहात?

आजच स्वतःसाठी Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 खरेदी करा!

* sAMOLED Plus डिस्प्ले फक्त Galaxy A71 मध्ये आहे. Galaxy A51 स्मार्टफोन मध्ये sAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.