Home बातम्या Samsung Galaxy A55 5G चे फोटो: पाहा कसा असेल फोन आणि कसे असतील स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A55 5G चे फोटो: पाहा कसा असेल फोन आणि कसे असतील स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A55 5G फोन भारतात लाँचसाठी तयार होत आहे. हा मोबाईल 11 मार्चला भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे. सॅमसंग भारत वेबसाईटवर फोनचे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे ज्यात डिझाईनची झलक पाहायला मिळाली आहे. तसेच गॅलेक्सी ए55 5जी लाँचच्या आधी या मोबाईलचे प्रोमोशनल फोटो evleaks द्वारे इंटरनेटवर लीक करण्यात आले आहेत, ज्यामध्ये फोनच्या अनेक माहितीवरून पडदा उठला आहे. अपकमिंग सॅमसंग स्मार्टफोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy A55 5G Specifications (लीक)