Home बातम्या सॅमसंग ने लॉन्च केले 2 स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी जे3 (2018) आणि गॅलेक्सी जे7 (2018)

सॅमसंग ने लॉन्च केले 2 स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी जे3 (2018) आणि गॅलेक्सी जे7 (2018)

सॅमसंग ने कालच चीनी बाजारात आपले दोन हाईएंड डिवाईस गॅलेक्सी ए9 स्टार आणि गॅलेक्सी ए9 स्टार लाइट लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप श्रेणीत येतात तर गॅलेक्सी सीरीज मध्ये मीड रेंज डिवाईस आणत या कोरियन कंपनी ने दोन नवीन स्मार्टफोन आॅफिशियल केले आहेत. सॅमसंग ने गॅलेक्सी जे3 (2018) आणि गॅलेक्सी जे7 (2018) स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन सध्या यूएस मार्केट मध्ये आणण्यात आले आहेत जे आगामी काळात भारता सह अन्य बाजारांत उपलब्ध होतील.

सॅमसंग गॅलेक्सी जे3 (2018) 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे तर सॅमसंग गॅलेक्सी जे7 (2018) मध्ये 5.5-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला. हे दोन्ही फोन एंडरॉयड आधारित आहेत पण कंपनी ने एंडरॉयड वर्जन आणि फोन मधील चिपसेट ची माहिती दिली नाही. त्याचप्रमाणे गॅलेक्सी जे3 आणि गॅलेक्सी जे7 चे हे (2018) वर्जन किती रॅम सह येतील आणि यात किती स्टोरेज असेल यासाठी कंपनी च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी पण या फोन मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

सॅमसंग चे म्हणेन आहे की गॅलेक्सी जे3 (2018) आणि गॅलेक्सी जे7 (2018) स्मार्टफोन उत्तम बॅटरी सह येतील. हे दोन्ही फोन अमेरिकन बाजारात पहिल्या सेल साठी उपलब्ध करण्यात येतील तसेच आगामी महिन्यात इतर बाजारांत येतील. या दोन्ही स्मार्टफोंस चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लवकरच तुमच्या पर्यंत पोचवली आहे.