Home बातम्या Samsung Galaxy M15 5G ची प्रमुख माहिती गुगल प्ले कंसोलवर झाली लिस्ट, जाणून घ्या काय मिळू शकते खास

Samsung Galaxy M15 5G ची प्रमुख माहिती गुगल प्ले कंसोलवर झाली लिस्ट, जाणून घ्या काय मिळू शकते खास

Highlights
  • Galaxy M15 5G SM-M156B मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • यात MediaTek Dimensity 6100+ चिपसेट मिळू शकते.
  • हा 50 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरासह ठेवला जाऊ शकतो.


सॅमसंगच्या एम सीरीज बजेट स्मार्टफोनसाठी ओळखला जातो. यात येणारा Samsung Galaxy M15 5G मागच्या अनेक दिवसांपासून सर्टिफिकेशन वेबसाईट आणि लीकमध्ये समोर येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी डिव्हाईस एकदम रिअल दिसणारे रेंडर पण समोर आले होते. तसेच, आता हा प्रमुख स्पेसिफिकेशन आणि फोटोसह गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये दिसला आहे. चला, पुढे तुम्हाला याची माहिती देत आहोत.

Samsung Galaxy M15 5G गुगल प्ले कंसोल लिस्टिंग

Samsung Galaxy M15 5G चे (संभाव्य)