Home बातम्या 6,000mAh Battery असलेला Samsung Galaxy M15 5G फोन लवकरच येणार, जागतिक मार्केटमध्ये घेतली एंट्री

6,000mAh Battery असलेला Samsung Galaxy M15 5G फोन लवकरच येणार, जागतिक मार्केटमध्ये घेतली एंट्री

Samsung Galaxy M15 5G फोन अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर अखेर तो बाजारात आला आहे. कंपनीकडून या मोबाईलला जागतिक मार्केटमध्ये अधिकृतपणे सादर करण्यात आले आहे. डिव्हाईसची किंमत अजून पडद्यामध्ये आहे परंतु गॅलेक्सी एम15 5जी फोनचे स्पेसिफिकेशन, फिचर्स व फोटोचा पण खुलासा करण्यात आला आहे. नवीन सॅमसंग फोनच्या सर्व माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy M15 5G स्पेसिफिकेशन