Home बातम्या 18000 रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन Samsung Galaxy S23, जाणून घ्या नवीन किंमत

18000 रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन Samsung Galaxy S23, जाणून घ्या नवीन किंमत

सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S23 आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत विकला जात आहे. यावर पूर्ण 18,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. तसेच बँक ऑफर आणि EMI ऑप्शन पण उपलब्ध आहे. यामुळे जर तुम्ही एक फ्लॅगशिप डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी चांगले असू शकते. चला, पुढे तुम्हाला नवीन किंमत आणि याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन सविस्तर सांगतो.

Samsung Galaxy S23 ची नवीन किंमत आणि डिस्काऊंट ऑफर

Samsung Galaxy S23 चे स्पेसिफिकेशन