Home बातम्या Samsung Galaxy S24 Ultra नवीन कलर टायटॅनियम यलो मध्ये झाला लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Samsung Galaxy S24 Ultra नवीन कलर टायटॅनियम यलो मध्ये झाला लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सॅमसंगने आपल्या S24 सीरीजमधील सर्वात मजबूत मोबाईल, Samsung Galaxy S24 Ultra हा टायटॅनियम यलो कलरमध्ये लाँच केला आहे. हा या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता. हा मोबाईल आता एकूण 7 कलरमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम व्हायोलेट, टायटॅनियम ब्लू, टायटॅनियम ग्रीन आणि टायटॅनियम ऑरेंज या कलरचा समावेश आहे. चला आता या नवीन कलरची किंमत आणि स्पेसिफिकेशन तपशीलवार जाणून घेऊया.

Samsung Galaxy S24 Ultra टायटॅनियम यलो ची किंमत

Samsung Galaxy S24 Ultra चे स्पेसिफिकेशन्स