Home बातम्या Samsung Galaxy Z Flip 6 एफसीसी वेबसाईटमध्ये आला समोर, जाणून घ्या काय मिळू शकतो खास

Samsung Galaxy Z Flip 6 एफसीसी वेबसाईटमध्ये आला समोर, जाणून घ्या काय मिळू शकतो खास

सॅमसंग येत्या जुलै महिन्यामध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड कार्यक्रमाचे आयोजन करू शकते. यात नवीन पीढीचे फोल्डेबल Samsung Galaxy Z Flip 6 आणि फोल्ड 6 स्मार्टफोन लाँच केले जातील. परंतु अजून सादर होण्यामध्ये खूप वेळ आहे याआधी एफसीसी प्लॅटफॉर्मवर फ्लिप डिव्हाईसची माहिती पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर हा PSI टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन LTD वेबसाईटवर पण दिसला आहे. चला, पुढे लिस्टिंगला सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy Z Flip 6 एफसीसी आणि इतर लिस्टिंग

Samsung Galaxy Z Flip 6 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)