Home बातम्या Samsung Galaxy Z Flip 6 चे स्पेसिफिकेशन आले समोर, बेंचमार्किंग साईटवर आला फोन

Samsung Galaxy Z Flip 6 चे स्पेसिफिकेशन आले समोर, बेंचमार्किंग साईटवर आला फोन

सॅमसंगचा फोल्ड होणारा स्मार्टफोन रेंजमध्ये नवीन नंबर जोडणार आहे. ब्रँडने गेल्यावर्षी गॅलेक्सी फोल्ड 5 आणि फ्लिप 5 लाँच केले होते. तर यावर्षी गॅलेक्सी अनपॅक्ड कार्यक्रमादरम्यान सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 आणि फ्लिप 6 येत आहेत. तसेच, अधिकृत घोषणेच्या अधी Samsung Galaxy Z Flip 6 फोन बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशन सह दिसला आहे. हा यूएस व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.

Samsung Galaxy Z Flip 6 गीकबेंच लिस्टिंग

Samsung Galaxy Z Flip 6 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)