Home बातम्या Sony Xperia 1 VI स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह झाला जागतिक बाजारात लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sony Xperia 1 VI स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह झाला जागतिक बाजारात लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

स्मार्टफोनच्या बाजारात सोनी कंपनीने एकदा परत एंट्री करत नवीन Sony Xperia 1 VI लाँच केला आहे. या डिव्हाईस सध्या यूके, युरोप आणि काही इतर जागतिक देशांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. डिव्हाईसमध्ये युजर्सना दमदार परफॉरमेंससाठी स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट, 12 जीबी रॅम, 5000mAh बॅटरी, 6.5 इंचाचा मोठा OLED डिस्प्ले सारखे अनेक फिचर्स मिळतील. चला, पुढे किंमत आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Sony Xperia 1 VI चे स्पेसिफिकेशन

Sony Xperia 1 VI ची किंमत