4G offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 03 Jul 2018 12:26:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ​रिलायंस जियो देत आहे जियोफाई वर मोठी आॅफर, फक्त 499 रुपयांमध्ये मिळेल हा सुपर फास्ट स्पीड वाला डॉन्गल https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiofi-available-at-rs-499-with-jio-postpaid-plan-rs-500-cashback-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiofi-available-at-rs-499-with-jio-postpaid-plan-rs-500-cashback-in-marathi/#respond Tue, 03 Jul 2018 12:26:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1149 जियोफाई सोबतच जियो या डिवाईस मध्ये वापरण्यासाठी यूजर्सना पोस्टपेड सिम पण देत आहे.

The post ​रिलायंस जियो देत आहे जियोफाई वर मोठी आॅफर, फक्त 499 रुपयांमध्ये मिळेल हा सुपर फास्ट स्पीड वाला डॉन्गल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपल्या मोफत सेवा आणि स्वस्त प्लान्स ने देशातील टेलीकॉम इं​डस्ट्री ची रूपरेषा बदलणारी रिलायंस जियो भारतीय इंटरनेट बाजारच्या मोठ्या हिस्स्यावर अधिराज्य करत आहे. मोबाईल डाटा प्लान्स सोबतच ​कंपनी ने डॉन्गल सर्विस पण जियोफाई च्या रुपात सादर केली आहे. फास्ट स्पीड इंटरनेट देणार्‍या जियोफाई साठी जियो ने खुपच शानदार आॅफर सादर केली आहे. या आॅफर अंतर्गत जियोफाई फक्त 499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रिलायंस जियो ने जियोफाई वर नवीन आॅफर ची सुरवात केली आहे ज्या अंतर्गत 999 रुपयांचा हा सुपर फास्ट इंटरनेट डिवाईस फक्त 499 रुपयांमध्ये मिळू शकतो. जियोफाई च्या खरेदी वर जियो 500 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या कॅशबॅक आॅफर मध्ये जियोफाई सोबतच जियो या डिवाईस मध्ये वापरण्यासाठी यूजर्सना पोस्टपेड सिम पण देत आहे.

जियो कडून 500 रुपयांचा कॅशबॅक मिळण्यासाठी पोस्टपेड सिम जियोफाई मध्ये वापरावा लागेल. 12 महीने सलग जियो पोस्टपेड सिम आणि जियोफाई एक साथ वापरल्यास कंपनी एक वर्षानंतर 500 रुपयांचा क्रेडिट बॅलेंस यूजर्सना देईल. या क्रेडिट बॅलेंस चा वापर जियोफाई च्या बिल सोबत करता येईल आणि यूजर्स ने नवीन प्लान ने रिचार्ज केल्यास आपोआपच त्या प्लान ची किंमत या 500 रुपयांमधून कट होईल

जियोफाई मधील पोस्टपेड सिम ला यूजर्सना जियो चा 199 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या प्लान अंतर्गत यूजर्सना कोणत्याही दैनिक वैधते विना 4जी इंटरनेट डाटा दिला जाईल. तसेच जियोफाई वरून इंटरनेशनल कॉल साठी 50 पैसे प्रति मिनिट या दराने शुल्क द्यावे लागेल. जियो कडून मिळणारी जियोफाई आॅफर ची सुरवात आज म्हणजे 3 जुलै पासून झाली आहे. विशेष म्हणजे जियो ने 90 मिनिटांत जियोफाई घरी पोचविण्याचा शब्द दिला आहे.

The post ​रिलायंस जियो देत आहे जियोफाई वर मोठी आॅफर, फक्त 499 रुपयांमध्ये मिळेल हा सुपर फास्ट स्पीड वाला डॉन्गल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiofi-available-at-rs-499-with-jio-postpaid-plan-rs-500-cashback-in-marathi/feed/ 0
आयडिया 499 रुपयांमध्ये देत आहे 164जीबी डाटा आणि 82 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल अगदी मोफत https://www.91mobiles.com/marathi/idea-rs-499-plan-82-days-164-gb-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/idea-rs-499-plan-82-days-164-gb-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/#respond Thu, 24 May 2018 13:58:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=630 इंटरनेट डाटा व्यतिरिक्त आयडिया आपल्या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल देत आहे.

The post आयडिया 499 रुपयांमध्ये देत आहे 164जीबी डाटा आणि 82 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल अगदी मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एयरटेल ने काही दिवसांपूर्वी 558 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. या प्लान मध्ये 84 दिवसांसाठी एकूण 246जीबी 4जी डाटा देत कंपनी ने भारतीय टेलीकॉम बाजारातील स्पर्धेत आपली स्थिती मजबूत केली आहे. एयरटेल नंतर आता आयडिया ने पण आपला 499 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. या प्लान मध्ये आयडिया कंपनी च्या ग्राहकांना भरपूर इंटरनेट डाटा सह अनलिमिटेड वॉयस कॉल ची सुविधा मिळत आहे.

आयडिया ने सादर केलेला 499 रुपयांचा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. हा प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. कंपनी कडून या प्लान अंतर्गत रोज 2जीबी इंटरनेट डाटा दिला जात आहे. 82 दिवसांसाठी 2जीबी प्रतिदिन या हिशोबाने या प्लान अंतर्गत एकूण 164जीबी इंटरनेट डाटा मिळत आहे. आयडिया कडून मिळणार्‍या डाटा ची खास बाब ही पण आहे की हा 4जी सह 3जीबी आणि 2जी स्पीड वर पण वापरता येतो.

इंटरनेट डाटा व्यतिरिक्त आयडिया आपल्या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल देत आहे. ही वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री राहतील आणि हे आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क वापरता येतील. सोबतच आयडिया आपल्या ग्राहकांना 82 दिवसांपर्यंत रोज 100 एसएमएस पण मोफत देईल.

पण आयडिया च्या या प्लान मध्ये मिळणारी फ्री वॉयस कॉल चा वापर एका दिवसात जास्तीत जास्त 250 मिनिटे केला जाऊ शकतो. तर इंटरनेट पाहता एका दिवसाची 2जीबी डाटा लिमिट संपल्यावर कंपनी अतिरिक्त डाटा वर शुल्क वसूल करेल.

The post आयडिया 499 रुपयांमध्ये देत आहे 164जीबी डाटा आणि 82 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल अगदी मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/idea-rs-499-plan-82-days-164-gb-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/feed/ 0
एयरटेल चा सर्वात मोठा डाव : फक्त 193 रुपयांमध्ये मिळेल 90जीबी 4जी डाटा https://www.91mobiles.com/marathi/bharti-airtel-rs-193-data-add-pack-against-jio-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bharti-airtel-rs-193-data-add-pack-against-jio-in-marathi/#respond Wed, 23 May 2018 13:59:04 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=602 एयरटेल चा हा 193 रुपयांच्या एडआॅन पॅक कंपनी च्या 199 रुपये, 349 रुपये, 399 रुपये तसेच 448 रुपयांच्या प्लान सोबत चालेल.

The post एयरटेल चा सर्वात मोठा डाव : फक्त 193 रुपयांमध्ये मिळेल 90जीबी 4जी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या सध्या आपल्या यूजर्स साठी एका पेक्षा एक चांगले प्लान सादर करत आहेत. कुठे ना कुठे तरी हे पण सर्वांना माहित आहे की या हे चांगले प्लान्स आणून कंपनीला बाजारातील स्पर्धेत टिकून राहायचे आहे. टेलीकॉम बाजारातील सर्वात वेगाने पुढे जाणारी टेलीकॉम कंपनी ​रिलायंस जियो च्या विरोधात आता देशातील सर्वात मोठी दूरसंचार कपंनी एयरटेल उभी राहिली आहे. जियो ने एडआॅन पॅक सादर केल्यानंतर आता एयरटेल पण धमाकेदार पॅक घेऊन आली आहे जो यूजर्सना फक्त 193 रुपयांमध्ये 90जीबी डाटा 4जी स्पीड वर देतो.

एयरटेल ने 193 रुपयांचा एडआॅन पॅक सादर केला आहे. हा एडआॅन वेगळा आणि खास आहे. बातमीनुसार एयरटेल एडआॅन पॅक मध्ये 193 रुपयांमध्ये रोज 1जीबी डाटा देत आहे. 193 रूपयांचा एडआॅन पॅक वेगळा यासाठी आहे कारण हा पॅक कोणत्याही प्लान च्या वॅलिडिटी मध्ये जोडला जातो.

लक्षात असू दे, जर एयरटेल कस्टमर ने कोणताही असा प्लान घेतला आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो आणि रोज 1 जीबी डाटा देतो. त्या प्लान सोबत ग्राहकांनी जर 193 रुपयांचा एडआॅन पॅक घेतला तर त्यांना 28 दिवसांसाठी रोज 2जीबी डाटा मिळेल.

त्याचप्रमाणे कोणत्याही ग्राहकाने एयरटेल चा 509 रुपयांचा प्लान घेतला आहे जो 90 दिवसांसाठी 1.4जीबी डाटा प्रतिदिन देतो आणि या प्लान सोबत 193 रुपयांचा एडआॅन पॅक घेतल्यास कस्टमरला 90 दिवसांसाठी रोज 2.4जीबी 4जी डाटा मिळणे सुरू होईल.

जियो च्या एडआॅन पॅक बद्दल बोलायचे तर हे पॅक ठरलेल्या डाटा सह येतात तर एयरटेल चा एडआॅन पॅक आधी पासून चालू असलेल्या प्लान च्या हिशोबाने कस्टमर्सना भरपूर फायदे देतो. एयरटेल चा हा 198 रुपयांच्या एडआॅन पॅक कंपनी च्या 193 रुपये, 349 रुपये, 399 रुपये तसेच 448 रुपयांच्या प्लान सोबत चालेल.

The post एयरटेल चा सर्वात मोठा डाव : फक्त 193 रुपयांमध्ये मिळेल 90जीबी 4जी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bharti-airtel-rs-193-data-add-pack-against-jio-in-marathi/feed/ 0
फक्त 129 रुपयांमध्ये एयरटेल देत आहे प्रतिदिन 1जीबी 4जी डाटा आणि फ्री वॉयस कॉल सोबत हॅलो ट्यून फ्री https://www.91mobiles.com/marathi/airtel-offer-1gb-per-day-data-at-rs129-with-hello-tune-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-offer-1gb-per-day-data-at-rs129-with-hello-tune-in-marathi/#respond Tue, 01 May 2018 08:27:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=194 एयरटेल च्या 129 रुपयांच्या प्लान ची सर्वात मोठी खासियत या प्लान मध्ये मिळणारी फ्री हॅलो ट्यून बेनिफिट आहे.

The post फक्त 129 रुपयांमध्ये एयरटेल देत आहे प्रतिदिन 1जीबी 4जी डाटा आणि फ्री वॉयस कॉल सोबत हॅलो ट्यून फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने काही दिवसांपूर्वीच 219 रुपयांचा एक नवीन प्लान सादर केला आहे ज्यात रोज 1.4जीबी 4जी इंटरनेट डाटा दिला जात आहे. तसेच आता आपल्या कस्टमर्स साठी कंपनी ने अजून एक 129 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो भरपूर 4जी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल सोबत महिनाभर मोफत दे रहा है कॉलर ट्यून पण देतो.

एयरटेल ने 129 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो प्रीपेड कस्टमर्स साठी आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो जो रोज 1जीबी 4जी इंटरनेट डाटा देतो. 1जीबी प्रतिदिन च्या हिशोबाने 129 मध्ये एकूण 28जीबी 4जी इंटरनेट डाटा मिळतो.

यासोबत एयरटेल च्या या प्लान मध्ये लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क अन​लिमिटेड वॉयस कॉल पण मिळतात. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण वापरता येतात. तसेच रोज कस्टमर्सना 100एसएमएस पण मिळतील जे नॅशनल नंबर वर फ्री असतील.

एयरटेल च्या 129 रुपयांच्या प्लान ची सर्वात मोठी खासियत या प्लान मध्ये मिळणारी फ्री हॅलो ट्यून बेनिफिट आहे. कंपनी ने या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी मोफत कॉलर ट्यून ची सुविधा दिली आहे. म्हणजे ग्राहक आपल्या आवडीचे गाणे हॅलो ट्यून च्या जागी लावू शकतात आणि तेही बिल्कुल फ्री.

The post फक्त 129 रुपयांमध्ये एयरटेल देत आहे प्रतिदिन 1जीबी 4जी डाटा आणि फ्री वॉयस कॉल सोबत हॅलो ट्यून फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-offer-1gb-per-day-data-at-rs129-with-hello-tune-in-marathi/feed/ 0