फक्त 129 रुपयांमध्ये एयरटेल देत आहे प्रतिदिन 1जीबी 4जी डाटा आणि फ्री वॉयस कॉल सोबत हॅलो ट्यून फ्री

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने काही दिवसांपूर्वीच 219 रुपयांचा एक नवीन प्लान सादर केला आहे ज्यात रोज 1.4जीबी 4जी इंटरनेट डाटा दिला जात आहे. तसेच आता आपल्या कस्टमर्स साठी कंपनी ने अजून एक 129 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो भरपूर 4जी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल सोबत महिनाभर मोफत दे रहा है कॉलर ट्यून पण देतो.

एयरटेल ने 129 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो प्रीपेड कस्टमर्स साठी आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो जो रोज 1जीबी 4जी इंटरनेट डाटा देतो. 1जीबी प्रतिदिन च्या हिशोबाने 129 मध्ये एकूण 28जीबी 4जी इंटरनेट डाटा मिळतो.

यासोबत एयरटेल च्या या प्लान मध्ये लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क अन​लिमिटेड वॉयस कॉल पण मिळतात. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण वापरता येतात. तसेच रोज कस्टमर्सना 100एसएमएस पण मिळतील जे नॅशनल नंबर वर फ्री असतील.

एयरटेल च्या 129 रुपयांच्या प्लान ची सर्वात मोठी खासियत या प्लान मध्ये मिळणारी फ्री हॅलो ट्यून बेनिफिट आहे. कंपनी ने या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी मोफत कॉलर ट्यून ची सुविधा दिली आहे. म्हणजे ग्राहक आपल्या आवडीचे गाणे हॅलो ट्यून च्या जागी लावू शकतात आणि तेही बिल्कुल फ्री.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here