64MP Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8 ऑगस्टला समोर येईल जगातील पहिला 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन, भारतापासून होईल सुरवात https://www.91mobiles.com/marathi/realme-64mp-quad-camera-technology-to-reveal-in-delhi-on-8-august/ https://www.91mobiles.com/marathi/realme-64mp-quad-camera-technology-to-reveal-in-delhi-on-8-august/#respond Fri, 02 Aug 2019 10:14:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4968 एखादा नवीन फोन लॉन्च करणार नाही तर फक्त 64-मेगापिक्सल कॅमेरा टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करेल

The post 8 ऑगस्टला समोर येईल जगातील पहिला 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन, भारतापासून होईल सुरवात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन्सचे विश्व बदलणार आहे. आतापर्यंत फोन मध्ये 48-मेगापिक्सल पर्यंतचा कॅमेरा मिळत होता पण आता 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन बाजारात येण्यास तयार आहे. Xiaomi आणि Realme या दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे कि ते 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या फोन वर काम करत आहे जो लवकरच टेक मंचावर सादर केला जाईल. या शर्यतीत पुढे जात Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 8 ऑगस्टला जगातील पहिला 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन सादर करणार आहे. विशेष म्हणजे जगातील हि पहली टेक्नोलॉजी सर्वात आधी भारतात सादर होईल.

Realme ने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 8 ऑगस्टला 64-मेगापिक्सलची कॅमेरा टेक्नॉलॉजी समोर आणणार आहे. Realme 8 ऑगस्टला राजधानी दिल्ली मध्ये ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून जगासमोर पहिल्यांदा 64-मेगापिक्सलची कॅमेरा टेक्नॉलॉजी सादर केली जाईल. आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडल द्वारे माहिती देत Realme ने सांगितले कि कंपनी ‘Realme Camera Innovation Event’ मध्ये 64MP Quad Camera फोन प्रदर्शित करेल.

Realme च्या या ट्वीट वरून समजते कि कंपनी यादिवशी एखादा नवीन फोन लॉन्च करणार नाही तर फक्त 64-मेगापिक्सल कॅमेरा टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करेल. कंपनी द्वारा ट्वीट केल्या गेलेल्या ईमेज मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे. म्हणजे 8 ऑगस्टला सादर केली जाणाऱ्या कॅमेरा टेक्नॉलॉजी मध्ये जो प्रोटोटाईप फोन वापरला जाईल तो 4 रियर कॅमेऱ्यांना सपोर्ट करेल. Realme Camera Innovation Event मध्ये प्रदर्शित केली जाणारी टेक्नॉलॉजी येत्या काळात Realme च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये वापरली जाईल.

Realme 64MP Quad Camera

Realme च्या 64MP Quad Camera टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचे तर आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन वाली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चार करता येईल. 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर्स दिले जातील. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये एक आयताकृती रिंग दिली जाईल आणि या रिंग मध्ये हे चारही कॅमेरा सेंसर रांगेत असतील. सर्वात वरचा कॅमेरा सेंसर गोल्ड कलर रिंग मध्ये असेल आणि या पहिल्या सेंसरच्या खाली 64MP लिहिलेले असेल. 64MP Quad Camera सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट असेल तसेच हा कॅमेरा सेटअप AI फीचर्स सह येईल.

हे देखील वाचा: Exclusive: Samsung घेऊन येत आहे स्वस्त डुअल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला फोन, Galaxy A10s ची माहिती झाली लीक

64MP Camera असे करेल काम

सॅमसंग द्वारा सादर करण्यात आलेली नवीन ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी pixel-merging Tetracell technology आणि remosaic algorithm च्या समन्वयाने बनली आहे. या दोन एडवांस टेकनॉलॉजी एकत्रित करून सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर लो लाईट मध्ये 16-मेगापिक्सलचे फोटो क्लिक करतो. हा सेंसर 16-मेगापिक्सल वर एक साथ 4 फोटो कॅप्चर करतो आणि चार वेगवेगळ्या फोटो फाइल्सला मिळून 64-मेगापिक्सलची एक फोटो फाईल बनवतो.

सोबतच ISOCELL Bright GW1 कॅमेरा सेंसर 100-डेसीबल (dB) पर्यंतच्या रियल टाईम हाई डायनामाइक रेंज (HDR) ला पण सपोर्ट करतो. त्यामुळे फोन मधून घेतलेला फोटो खूप उच्च श्रेृणीचा ह्यू देतो आणि कॅप्चर केलेल्या फोटो मधील सर्व रंग स्पष्ट आणि शार्प दिसतात. Samsung ची हि कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी डुअल कन्वर्शन गेन (DCG) सहा येते जी कॅमेरा मध्ये येणार प्रकाश इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलते.

हे देखील वाचा: BSNL ने रिवाइज केला हा प्लान, जियो आणि वोडाफोनला मिळेल टक्कर

सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलून हा प्रकाश फुल वॅल कॅपॅसिटी (FWC) द्वारे ऑप्टिमाइज करून फोटो संतुलतीपणे ब्राइट करतो. या कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी मुळेच Xiaomi किंवा Samsung चा आगामी स्मार्टफोन 480fps स्पीड वर फुल एचडी स्लो-मोशन वीडियो घेऊ शकेल. सोबतच स्मार्टफोन हाई परफॉर्मेंस फेज डिटेक्शन आटो फोकस टेक्नॉलॉजी (Super PD) सारख्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह येईल.

रियलमी एक्स वीडियो

The post 8 ऑगस्टला समोर येईल जगातील पहिला 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन, भारतापासून होईल सुरवात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-64mp-quad-camera-technology-to-reveal-in-delhi-on-8-august/feed/ 0
जगातील पहिला 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आला समोर, बघा या अनोख्या फोनची पहिली झलक https://www.91mobiles.com/marathi/realme-64mp-ai-quad-camera-real-photo-dare-to-leap-isocell-bright-gw1/ https://www.91mobiles.com/marathi/realme-64mp-ai-quad-camera-real-photo-dare-to-leap-isocell-bright-gw1/#respond Tue, 25 Jun 2019 09:53:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4658 या फोन मधून 9216 x 6912 रेज्ल्यूशन वाली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर केली जाऊ शकते.

The post जगातील पहिला 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आला समोर, बघा या अनोख्या फोनची पहिली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme कंपनीने काल स्मार्टफोनच्या दुनियेला नवीन सुरवात दिली आहे. कंपनीच्या सीईओनी एक ट्वीट करून जगातील पहिल्या 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन समोर ठेवला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याने 64-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर असलेल्या स्मार्टफोन मधून घेतला गेलेला फोटो इंटरनेट वर शेयर केला होता. या ट्वीट सोबत कंपनीने दावा केला होता कि Realme टेक विश्वात सर्वात आधी 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आणेल. आता 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या वाले फोन मधून घेतलेल्या फोटो नंतर कंपनीने या फोनची पहिली झलक पण सादर केली आहे.

Realme ने 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन समोर ठेवला आहे आणि या फोनची पहिली झलक इंटरनेट वर शेयर करण्यात आली आहे. कंपनीने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर आपल्या अधिकृत पेज द्वारे या आगामी डिवाईसचा फोटो ऑफिशियल केला आहे. Realme ने आपल्या पेज वर फोनच्या बॅक पॅनलचा फोटो शेयर केला आहे ज्यातून फोनच्या रियर कॅमेरा सेटअपची माहिती समोर आली आहे. पोस्ट मध्ये Realme ने सांगितले आहे कि या फोन मधून 9216 x 6912 रेज्ल्यूशन वाली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर केली जाऊ शकते.

64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये एका आयताकृती रिंग मध्ये आहे आणि या रिंग मध्ये हे चारही कॅमेरा सेंसर रक्त रेषेत आहे. सर्वात वरच्या कॅमेरा सेंसरला गोल्ड कलरच्या रिंग मध्ये ठेवण्यात आले आहे. या पहिल्या कॅमेरा सेंसरच्या खाली 64MP लिहिण्यात आले आहे. Realme फोनच्या या कॅमेरा सेटअपच्या उजविकडे फ्लॅश लाईट आहे. विशेष म्हणजे हा कॅमेरा सेटअप AI फीचर्स ने सुसज्ज आहे.

Realme CEO माधव सेठ द्वारा काल शेयर केल्या गेलेल्या फोटो बद्दल बोलायचे तर 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मधून घेतला गेलेला हा फोटो एक लँडस्केप फोटो आहे ज्यात 64MP AI Quad Camera कॅमेरा सोबतच Shot on realme लिहिण्यात आले आहे. 64-मेगापिक्सल वाला फोटो शेयर करण्यासोबतच माधव यांनी आपल्या ट्वीट मध्ये सांगितले आहे कि कंपनी जगातील पहिल्या 64-मेगापिक्सल कॅमेरावाल्या फोन वर काम करत आहे. हा स्मार्टफोन 1/1.72” sensor आणि mega 1.6µm pixel वाल्या 64MP GW1 ला सपोर्ट करेल. आपल्या ट्वीट मध्ये रियलमी सीईओ ने 64-एमपी क्वॉलिटी वाला फोटो शेयर करण्यासोबत ‘Dare to Leap’ टॅगलाईनची सुरवात केली आहे.

64-एमपी कॅमेरा असे करेल काम

सॅमसंग द्वारा सादर करण्यात आलेली नवीन ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी pixel-merging Tetracell technology आणि remosaic algorithm च्या समन्वयाने बनली आहे. या दोन एडवांस टेकनॉलॉजी एकत्रित करून सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर लो लाईट मध्ये 16-मेगापिक्सलचे फोटो क्लिक करतो. हा सेंसर 16-मेगापिक्सल वर एक साथ 4 फोटो कॅप्चर करतो आणि चार वेगवेगळ्या फोटो फाइल्सला मिळून 64-मेगापिक्सलची एक फोटो फाईल बनवतो.

सोबतच ISOCELL Bright GW1 कॅमेरा सेंसर 100-डेसीबल (dB) पर्यंतच्या रियल टाईम हाई डायनामाइक रेंज (HDR) ला पण सपोर्ट करतो. त्यामुळे फोन मधून घेतलेला फोटो खूप उच्च श्रेृणीचा ह्यू देतो आणि कॅप्चर केलेल्या फोटो मधील सर्व रंग स्पष्ट आणि शार्प दिसतात. Samsung ची हि कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी डुअल कन्वर्शन गेन (DCG) सहा येते जी कॅमेरा मध्ये येणार प्रकाश इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलते.

सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलून हा प्रकाश फुल वॅल कॅपॅसिटी (FWC) द्वारे ऑप्टिमाइज करून फोटो संतुलतीपणे ब्राइट करतो. या कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी मुळेच Xiaomi किंवा Samsung चा आगामी स्मार्टफोन 480fps स्पीड वर फुल एचडी स्लो-मोशन वीडियो घेऊ शकेल. सोबतच स्मार्टफोन हाई परफॉर्मेंस फेज डिटेक्शन आटो फोकस टेक्नॉलॉजी (Super PD) सारख्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह येईल.

The post जगातील पहिला 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आला समोर, बघा या अनोख्या फोनची पहिली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-64mp-ai-quad-camera-real-photo-dare-to-leap-isocell-bright-gw1/feed/ 0
Realme ने घडवला इतिहास ! सादर केला 64-मेगापिक्सल वाला फोटो, Xiaomi – Samsung राहिले मागे https://www.91mobiles.com/marathi/realme-ceo-madhav-5g-tweet-64mp-camera-photo-dare-to-leap/ https://www.91mobiles.com/marathi/realme-ceo-madhav-5g-tweet-64mp-camera-photo-dare-to-leap/#respond Mon, 24 Jun 2019 11:09:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4642 आता रियलमीने बाजी मारल्यानंतर Xiaomi किंवा Samsung काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post Realme ने घडवला इतिहास ! सादर केला 64-मेगापिक्सल वाला फोटो, Xiaomi – Samsung राहिले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन्सच्या जगात अजून एक नवीन बदल येणार आहे. लवकरच एका फोन मधून 64-मेगापिक्सलचा फोटो क्लिक करता येईल. गेल्या काही आठवड्यांपासून Samsung आणि Xiaomi सारख्या मोठ्या कंपन्यांबद्दल बातमी समोर आली होती कि या दोन्ही कंपन्या असा स्मार्टफोन बनवत आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. या बातम्या अजूनतरी लीक्स मध्ये समोर येत होत्या. पण आता Samsung आणि Xiaomi च्या आधी टेक कंपनी Realme ने लीक्सच्या पुढे जात 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन सादर पण केला आहे.

Realme CEO माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून ट्वीट करत कंपनीच्या 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन समोर आणला आहे. माधव सेठ यांनी आपल्या ट्वीट मध्ये एक फोटो शेयर केला आहे जो 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मधून घेतला गेला आहे. हा एक लँडस्केप फोटो आहे ज्यात 64MP AI Quad Camera कॅमेऱ्यासह Shot on realme लिहिले आहे. हा फोटो शेयर कारण्यासोबतच माधव सेठ यांनी घोषणा केली आहे कि कंपनी नवीन प्रीमियम किलर फोन वर काम करत आहे.

64-मेगापिक्सल वाला फोटो शेयर करण्यासोबतच माधव यांनी आपल्या ट्वीट मध्ये सांगितले आहे कि कंपनी जगातील पहिल्या 64-मेगापिक्सल कॅमेरावाल्या फोन वर काम करत आहे. हा स्मार्टफोन 1/1.72” sensor आणि mega 1.6µm pixel वाल्या 64MP GW1 ला सपोर्ट करेल. आपल्या ट्वीट मध्ये रियलमी सीईओ ने 64-एमपी क्वॉलिटी वाला फोटो शेयर करण्यासोबत ‘Dare to Leap’ टॅगलाईनची सुरवात केली आहे.

विशेष म्हणजे Samsung ने अलीकडेच ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी दाखवली होती. या टेक्नॉलॉजी सह कोणताही स्मार्टफोन 64-मेगापिक्सल पर्यंतचे फोटो कॅप्चर करू शकतो. विशेष म्हणजे हे रेज्ल्यूशन आता पर्यंत जगात लॉन्च झालेल्या कोणत्याही स्मार्टफोन पेक्षा खूप जास्त आहे.

64-एमपी कॅमेरा असे करेल काम

सॅमसंग द्वारा सादर करण्यात आलेली नवीन ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी pixel-merging Tetracell technology आणि remosaic algorithm च्या समन्वयाने बनली आहे. या दोन एडवांस टेकनॉलॉजी एकत्रित करून सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर लो लाईट मध्ये 16-मेगापिक्सलचे फोटो क्लिक करतो. हा सेंसर 16-मेगापिक्सल वर एक साथ 4 फोटो कॅप्चर करतो आणि चार वेगवेगळ्या फोटो फाइल्सला मिळून 64-मेगापिक्सलची एक फोटो फाईल बनवतो.

सोबतच ISOCELL Bright GW1 कॅमेरा सेंसर 100-डेसीबल (dB) पर्यंतच्या रियल टाईम हाई डायनामाइक रेंज (HDR) ला पण सपोर्ट करतो. त्यामुळे फोन मधून घेतलेला फोटो खूप उच्च श्रेृणीचा ह्यू देतो आणि कॅप्चर केलेल्या फोटो मधील सर्व रंग स्पष्ट आणि शार्प दिसतात. Samsung ची हि कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी डुअल कन्वर्शन गेन (DCG) सहा येते जी कॅमेरा मध्ये येणार प्रकाश इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलते.

असे असतील खास फीचर्स

सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलून हा प्रकाश फुल वॅल कॅपॅसिटी (FWC) द्वारे ऑप्टिमाइज करून फोटो संतुलतीपणे ब्राइट करतो. या कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी मुळेच Xiaomi किंवा Samsung चा आगामी स्मार्टफोन 480fps स्पीड वर फुल एचडी स्लो-मोशन वीडियो घेऊ शकेल. सोबतच स्मार्टफोन हाई परफॉर्मेंस फेज डिटेक्शन आटो फोकस टेक्नॉलॉजी (Super PD) सारख्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह येईल.

माधव सेठ द्वारा हा फोटो शेयर केला गेल्या नंतर एकीकडे स्पष्ट झाले आहे कि Realme कंपनी 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोनची निर्मिती करत आहे तर दुसरीकडे असे पण म्हणता येईल कि हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये पण येईल. आता रियलमीने बाजी मारल्यानंतर Xiaomi किंवा Samsung काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post Realme ने घडवला इतिहास ! सादर केला 64-मेगापिक्सल वाला फोटो, Xiaomi – Samsung राहिले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-ceo-madhav-5g-tweet-64mp-camera-photo-dare-to-leap/feed/ 0