Apple iPad Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Oct 2022 13:17:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच https://www.91mobiles.com/marathi/new-generation-apple-ipad-and-ipad-pro-with-usb-type-c-m2-chip-bigger-display-launched-check-price-and-specs/ https://www.91mobiles.com/marathi/new-generation-apple-ipad-and-ipad-pro-with-usb-type-c-m2-chip-bigger-display-launched-check-price-and-specs/#respond Thu, 20 Oct 2022 04:16:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14163 अखेर Apple नं टाइप सी चार्जिंग पोर्टचा समावेश आपल्या डिवाइसमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. इतकीवर्ष लायटनिंग पोर्ट वापरल्यानंतर आज जगभरात लाँच झालेल्या नव्या जेनरेशनच्या iPad आणि iPad Pro मध्ये अँड्रॉइड प्रमाणे टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळेल. iPad 2022 मध्ये A14 Bionic चिप आणि iPad Pro 2022 नवीन जेनरेशनची M2 Chip देण्यात आली आहे. iPadOS 16 […]

The post अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अखेर Apple नं टाइप सी चार्जिंग पोर्टचा समावेश आपल्या डिवाइसमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. इतकीवर्ष लायटनिंग पोर्ट वापरल्यानंतर आज जगभरात लाँच झालेल्या नव्या जेनरेशनच्या iPad आणि iPad Pro मध्ये अँड्रॉइड प्रमाणे टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळेल. iPad 2022 मध्ये A14 Bionic चिप आणि iPad Pro 2022 नवीन जेनरेशनची M2 Chip देण्यात आली आहे. iPadOS 16 वर चालणारे हे आयपॅड Apple Pencil आणि Magic Keyboard ला सपोर्ट करतात.

iPad 2022 चे स्पेसिफिकेशन्स

Apple iPad 2022 मध्ये 10.9 इंचाचा Liquid Ratina डिस्प्ले 2360×1640 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे, जो 500 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. अ‍ॅप्पलनं डिस्प्लेमध्ये ट्रू-टोन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. तसेच यात Touch ID सपोर्ट देखील देण्यात आला आहे. iPad 2022 चार नव्या कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा iPad जुन्या A14 Bionic चिपसह येतो, ज्यात चांगल्या परफॉर्मन्ससह एक दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल. हे देखील वाचा: व्हीएफएक्समुळे थिएटर गाजवणारा Brahmastra ‘या’ दिवशी होणार OTT वर रिलीज

नव्या आयपॅडमध्ये कॅमेरा फीचर्स देखील अपग्रेड करण्यात आले आहेत. iPad 2022 च्या मागे 12MP चा वाइड अँगल कॅमेरा मिळतो, जो 4K व्हिडीओ कॅप्चर करू शकतो. तसेच फ्रंटला देखील 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळतो. नव्या आयपॅडमध्ये 5G आणि Wi-Fi6 सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात, तसेच USB Type C चा देखील समावेश करण्यात आला आहे.

iPad Pro 2022 चे स्पेसिफिकेशन्स

Apple iPad Pro चा नवीन मॉडेल 11 इंच आणि 12.9 इंचाच्या दोन साइज आणि सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल. नवीन जेनरेशनच्या iPad Pro मध्ये 16GB पर्यंत RAM आणि 128GB/256GB/512GB/1TB आणि 2TB पर्यंत स्टोरेज ऑप्शन मिळतात. Apple iPad Pro 2022 च्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह ProMotion फीचर देण्यात आलं आहे. तसेच हा मिनी LED डिस्प्ले टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे आणि XDR ला सपोर्ट करतो. नव्या आयपॅड प्रो मध्ये लेटेस्ट M2 चिप, Wi-Fi6, 5G आणि USB Type C कनेक्टिव्हिटी फीचर मिळतं. आयपॅड प्रोच्या मागे 12MP + 12MP चा ड्युअल कॅमेरा आणि सेल्फीसाठी 12MP चा सिंगल कॅमेरा मिळतो.

iPad, iPad Pro 2022 ची किंमत

Apple iPad चा Wi-Fi Only मॉडेल $499 (जवळपास 41,000 रुपये) मध्ये उपलब्ध होईल. तर Wi-Fi + Cellular मॉडेलची किंमत $599 (जवळपास 49,325 रुपये) आहे. हा ब्लू, पिंक, येलो आणि सिल्व्हर कलर ऑप्शन्स 26 ऑक्टोबरपासून 28 देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: 10 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन OPPO A17k; मिळतेय 5,000mAh बॅटरी आणि 7GB RAM ची पावर

Apple iPad Pro 2022 च्या 11 इंचाच्या Wi-Fi Only मॉडेलची किंमत 81,900 रुपये आहे. तर Wi-Fi + Cellular मॉडेलची किंमत 96,900 रुपये आहे. तसेच 12.9 इंचाचा Wi-Fi Only मॉडेल 1,12,900 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तर Wi-Fi + Cellular मॉडेलसाठी 1,27,900 रुपये मोजावे लागतील. नवीन आयपॅड प्रो सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलरमध्ये 26 ऑक्टोबरला खरेदीसाठी उपलब्ध होतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-generation-apple-ipad-and-ipad-pro-with-usb-type-c-m2-chip-bigger-display-launched-check-price-and-specs/feed/ 0
512जीबी मेमरी आणि 12.9-इंचाच्या डिस्प्ले सह न्यू ऍप्पल आईपॅड प्रो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/apple-ipad-pro-launched-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-ipad-pro-launched-price-specification-and-features-in-marathi/#respond Wed, 31 Oct 2018 07:57:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2708 न्यू आईपॅड प्रो कंपनी ने ए12एक्स बाइयोकॉन चिपसेट वर सादर केला आहे जो खूप पावरफुल आहे.

The post 512जीबी मेमरी आणि 12.9-इंचाच्या डिस्प्ले सह न्यू ऍप्पल आईपॅड प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात ऍप्पल ने आईफोन लॉन्च केला होता. तर काल कंपनी ने न्यू यॉर्क मध्ये आयोजित एका कॉन्फ्रेंस मधून न्यू आईपॅड प्रो आणि ऍप्पल मॅक मिनी सीरीजचे डिवाइस सादर केले आहेत. लॉन्च सोबतच कंपनी ने स्पष्ट केले कि लवकरच हे डिवाइस भारतात पण उपलब्ध होतील. आईपॅड सोबत कंपनी ने आपली सेकेंड जेनरेशन पेंसिल पण सादर केली आहे. खाली आम्ही या डिवाइसची सविस्तर माहिती दिली आहे.

ऍप्पल चा न्यू आईपॅड प्रो 11-इंच आणि 12.9-इंचाच्या दोन स्क्रीन साइज मध्ये उपलब्ध आहे. कंपनी ने हे लिक्विड रेटीना डिस्प्ले सह सादर केले आहेत. तसेच खास बाब अशी कि नवीन आईपॅड प्रो कंपनी ने फेस आईडी इंटीग्रेशन सह सादर केला आहे जे आधी फक्त ऍप्पल आईफोन मध्ये उपलब्ध होते. तसेच न्यू आईपॅड प्रो मध्ये ट्रूटोन ​एंटी रिफ्लेक्टिव कोटिंगचा वापर करण्यात आला आहे जो​फक्त चांगले रंग दाखवत नाही तर स्क्रॅचेस पासून पण वाचवतो. तसेच यात हाय प्रोमोशन टेक्नॉलॉजी पण आहे जी 120 हट्र्ज रिफ्रेश रेट सह स्मूथ वीडियो एक्सपीरियंस देऊ शकते. कंपनी चे म्हणणे आहे कि याचे कापरे आधीपेक्षा जास्त राउंड झाले आहेत जे अजून चांगला अनुभव देतील.

न्यू आईपॅड प्रो कंपनी ने ए12एक्स बाइयोकॉन चिपसेट वर सादर केला आहे जो खूप पावरफुल आहे. आईफोन 10एस मध्ये पण हाच चिपसेट आहे. यात आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे कि हा टॅबलेट फोटो एडिटिंग आणि 3डी मॉडेल बनवू शकतो. तसेच याचा एआर एक्पीरियंस पण बेस्ट आहे. कंपनी ने माहिती दिली आहे कि जुन्या मॉडेल पेक्षा नवीन आईपॅड 35 टक्के जास्त फास्ट आहे आणि 10 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

ऍप्पल चा हा डिवाइस आईओएस 12 आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो आणि यात स्मार्ट कीबोर्ड फोलियो, एनिमोजी आणि मीमोजी सारखे अनेक फीचर्स मिळतील. यात ऍप्पल पेंसिल सपोर्ट आहे जी नोट घेण्यास किंवा मॉडेल बनवण्यास उपयोगी पडेल. तसेच आईफोन प्रमाणे यात टॅप टू वेक आणि स्वाइपिंग टू गो होम सारखे आॅप्शन मिळतील. यात एक्सेस कंट्रोल सेंटर आणि मल्टीटास्किंगचा पण आॅप्शन आहे.

फोटोग्राफी व वीडियो कॉन्फ्रेंसिंग साठी या डिवाइस मध्ये 12-मेगापिक्सलचा रियर आणि 7-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ऍप्पल ने यावेळी लाइटनिंग चार्जरचा वापर न करता यूएसबी टाइप-सी दिला आहे. यात यूसबी 3.1 सपोर्ट आहे जो फास्ट चार्जिंग सोबतच डेटा ट्रांसफर पण करू शकतो.

न्यू ऍप्पल आईपॅड प्रो सिल्वर आणि स्पेस ग्रे मॉडल मध्ये उपलब्ध आहे. तसेच हा 64जीबी, 256जीबी आणि 512जीबी मेमरी मध्ये मिळेल. सोबतच हा सेल्यूलर आणि वाईफाई मॉडेल मध्ये येतो. सेल्यूलर मॉडल मध्ये तुम्ही 4जी एलटीई सिमचा वापर करू शकाल.

The post 512जीबी मेमरी आणि 12.9-इंचाच्या डिस्प्ले सह न्यू ऍप्पल आईपॅड प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-ipad-pro-launched-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0