ASUS ROG - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Nov 2018 08:45:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला असूसचा सर्वात पावरफुल फोन, याचे स्पेसिफिकेशन्स ऐकून व्हाल हैराण https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-gaming-phone-launched-in-india-price-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-gaming-phone-launched-in-india-price-specifications-price-in-marathi/#respond Thu, 29 Nov 2018 08:45:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3023 असूस आरओजी को 69,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेत येईल.

The post 8जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला असूसचा सर्वात पावरफुल फोन, याचे स्पेसिफिकेशन्स ऐकून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी असूस ने यावर्षी गेमिंग स्मार्टफोन सीरीजची सुरवात करत टेक मंचावर रिपब्लिक आॅफ गेमर्स सादर केला होता. असूस ने हा दमदार व पावरफुल स्मार्टफोन ROG म्हणजे ‘आरओजी’ फोन (रिपब्लिक आॅफ गेमर्स) नावाने सादर केला होता. हा फोन खासकरून मोबाईल गेमिंग साठी बनवण्यात आला आहे जो अश्या यूजर्स साठी एखादी अनोखी भेट ठरू शकतो जे स्मार्टफोन मध्ये गेम खेळतात. असूसचा हा दमदार फोन आज भारतात आला आहे. असूस इंडिया ने असूस आरओजी भारतात लॉन्च केला आहे जो 69,999 रुपयांमध्ये आज पासून सेल साठी उपलब्ध आहे.

असूस आरओजी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2160 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6-इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. गेम खेळताना प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसते तसेच गेम मधील प्रत्येक ग्राफिक व आब्जेक्ट क्लियर तसेच ​ब्राइट राहावा, यासाठी असूस फोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. या डिस्प्ले मध्ये 10 प्वाइंट मल्टीटच सपोर्ट आहे तसेच डिस्प्ले प्रत्येक पिक्चर 10,000 कॉन्ट्रास्ट रेशियो वर दाखवतो.

हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालतो. तसेच गेम खेळताना बेस्ट ग्राफिक्स देण्यासाठी कंपनी ने यात एड्रेनो 630 जीपीयू दिला आहे. कंपनी ने हा फोन 8जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे ज्यासोबत हा फोन 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.

हाईग्राफिक्स गेम तसेच हेवी प्रोसेसिंग साठी कंपनी ने फोन मध्ये गेमकूल वेपर चेंबरचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नॉलिजीमुळे हेवी गेम प्ले केल्यामुळे तसेच दीर्घकाळ गेम खेळल्यामुळे पण फोन गरम होत नाही. तसेच लॅगफ्री गेमिंग एक्सपीरियंस देतो. असूस ने या फोन मध्ये खास इमेज प्रोसेसिंग चिप वापरली आहे जी डिस्प्ले मध्ये एचडीआर सपोर्ट करते. या फोन मध्ये साइड माउंटेड पोर्ट, प्रोग्रामेबल अल्ट्रासोनिक एयर​ट्रिगर सेंसर आणि फोर्स ​फीडबॅक सिस्टम देण्यात आली आहे. फोन मध्ये डॉक सपोर्ट पण आहे आणि ज्याच्या माध्यमातून ट्विन व्यू डॉक, मोबाईल डेस्कटॉप डॉक आणि गेम वॉयस कंट्रोल वाईगीग डॉकचा वापर पण करता येईल.

असूस आरओजी मध्ये फोटोग्राफी साठी डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये 7.1 सराउंड साउंड टेक्नॉलिजी सह डीटीएस हेडफोन जॅक पण देण्यात आला आहे. तसेच हा फोन क्वालकॉम च्या ऐप्टएक्स हाई डेफिनेशन ब्लूटूथ वायरलेस आॅडियो ला पण सपोर्ट करतो. 4जी वोएलटीई सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी आहे.

असूस आरओजी को 69,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेत येईल. फ्लिपकार्ट वर असूस आरओजी 12 महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआई वर विकत घेता येईल हि ऑफर प्रत्येक बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर लागू असेल.

The post 8जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला असूसचा सर्वात पावरफुल फोन, याचे स्पेसिफिकेशन्स ऐकून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-gaming-phone-launched-in-india-price-specifications-price-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम असलेला असूसचा सर्वात पावरफुल फोन 29 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-gaming-phone-to-launch-in-india-soon-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-gaming-phone-to-launch-in-india-soon-feature-specification-price-in-marathi/#respond Wed, 21 Nov 2018 14:29:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2932 येत्या 29 नोव्हेंबरला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून ASUS ROG फोन भारतीय बाजारात येईल.

The post 8जीबी रॅम असलेला असूसचा सर्वात पावरफुल फोन 29 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी असूस ने यावर्षी गेमिंग स्मार्टफोन सीरीजची सुरवात करत टेक मंचचावरून रिपब्लिक आॅफ गेमर्स सादर केला होता. असूस ने हा दमदार व पावरफुल स्मार्टफोन ROG म्हणजे ‘आरओजी’ फोन (रिपब्लिक आॅफ गेमर्स) नावाने सादर केला होता. हा फोन खासकरून मोबाईल गेमिंग साठी बनवण्यात आला आहे जो अश्या यूजर्स साठी एखादी अनोखी भेट ठरू शकतो जे स्मार्टफोन मध्ये गेम खेळतात. असूसचा हा दमदार फोन आता भारतात येण्यास तयार आहे. असूस इंडिया ने आॅफिशियल घोषणा केली आहे कि असूस आरओजी येत्या 29 नोव्हेंबरला भारतात येईल.

असूस इंडिया ने मीडिया इन्वाईट शेयर करत असूस आरओजी फोनच्या इंडिया लॉन्चचा खुलासा केला आहे. असूस ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 29 नोव्हेंबरला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून ASUS ROG फोन भारतीय बाजारात येईल. कंपनी ने अजून फोन किती वेरिएंट मध्ये लॉन्च होईल आणि कधी पासून सेल साठी उपलब्ध होईल याचा खुलासा केला नाही. तसेच फोनची भारतीय किंमत काय असेल यासाठी पण 29 नोव्हेंबरची वाट बघावी लागेल.

असूस आरओजी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2160 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6-इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. गेम खेळताना प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसते तसेच गेम मधील प्रत्येक ग्राफिक व आब्जेक्ट क्लियर तसेच ​ब्राइट राहावा, यासाठी असूस फोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. या डिस्प्ले मध्ये 10 प्वाइंट मल्टीटच सपोर्ट आहे तसेच डिस्प्ले प्रत्येक पिक्चर 10,000 कॉन्ट्रास्ट रेशियो वर दाखवतो.

हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालतो. तसेच गेम खेळताना बेस्ट ग्राफिक्स देण्यासाठी कंपनी ने यात एड्रेनो 630 जीपीयू दिला आहे. कंपनी ने हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात 8जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे ज्यासोबत हा फोन 128जीबी तसेच 512जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

हाईग्राफिक्स गेम तसेच हेवी प्रोसेसिंग साठी कंपनी ने फोन मध्ये गेमकूल वेपर चेंबरचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नॉलिजीमुळे हेवी गेम प्ले केल्यामुळे तसेच दीर्घकाळ गेम खेळल्यामुळे पण फोन गरम होत नाही. तसेच लॅगफ्री गेमिंग एक्सपीरियंस देतो. असूस ने या फोन मध्ये खास इमेज प्रोसेसिंग चिप वापरली आहे जी डिस्प्ले मध्ये एचडीआर सपोर्ट करते. या फोन मध्ये साइड माउंटेड पोर्ट, प्रोग्रामेबल अल्ट्रासोनिक एयर​ट्रिगर सेंसर आणि फोर्स ​फीडबॅक सिस्टम देण्यात आली आहे. फोन मध्ये डॉक सपोर्ट पण आहे आणि ज्याच्या माध्यमातून ट्विन व्यू डॉक, मोबाईल डेस्कटॉप डॉक आणि गेम वॉयस कंट्रोल वाईगीग डॉकचा वापर पण करता येईल.

असूस आरओजी मध्ये फोटोग्राफी साठी डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये 7.1 सराउंड साउंड टेक्नॉलिजी सह डीटीएस हेडफोन जॅक पण देण्यात आला आहे. तसेच हा फोन क्वालकॉम च्या ऐप्टएक्स हाई डेफिनेशन ब्लूटूथ वायरलेस आॅडियो ला पण सपोर्ट करतो. 4जी वोएलटीई सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी आहे.

The post 8जीबी रॅम असलेला असूसचा सर्वात पावरफुल फोन 29 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-gaming-phone-to-launch-in-india-soon-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
असूस ने लॉन्च केला जगातील सर्वात फास्ट गेमिंग फोन ROG, जाणून घ्या या दमदार फोन बद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/asus-republic-of-gamers-rog-mobile-phone-announces-world-fastest-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-republic-of-gamers-rog-mobile-phone-announces-world-fastest-phone-in-marathi/#respond Mon, 04 Jun 2018 13:41:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=751 कंपनी ने गेमकूल वॅपर चेंबर सादर केला आहे जो गेमिंग मध्ये फोन थंड ठेवतो.

The post असूस ने लॉन्च केला जगातील सर्वात फास्ट गेमिंग फोन ROG, जाणून घ्या या दमदार फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाइल फोन मध्ये गेमिंग बद्दल नेहमीच बोलले जाते पण एक चांगला गेमिंग फोन चा विषय येतो तेव्हा तुम्ही विचारात पडता. काही दिवसांपूर्वी शाओमी ने ब्लॅक शार्क नावाने गेमिंग फोन सादर केला आहे. त्याचप्रमाणे आता असूस ने पण या सेग्मेंट मध्ये पाऊल ठेवले आहे. कंपनी ने तैवान मध्ये आयोजित कंप्यूटेक्स इवेंट मध्ये गेमिंग फोन आरओजी ;रिपब्लिक आॅफ गेमर्सद्ध चे प्रदर्शन केले आहे. पण हा फोन भारतात येईल की नाही हे स्पष्ट नाही पण कंपनी ने गेमिंग सीरीज ची सुरवात केली आहे.

गेमिंग च्या नावावर फक्त साधा फोन लॉन्च करण्याची पद्धत सुरू झाली आहे. पण असूस ने आपल्या या फोन मध्ये खास गेमिंग फीचर्स दिले आहेत. या फोन मध्ये जगातील सर्वात ताकदवान प्रोसेसर दिला आहे. कंपनी ने असूस आरओजी ला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह सादर केला आहे. जरी या चिपसेट वर आता पर्यंत अनेक फोन आले असले तरी आरओजी चा प्रोसेसर सर्वात वेगवान आहे. असूस आरोजी मध्ये तुम्हाला 2.96गीगाहर्ट्ज चा आॅक्टा कोर प्रोसेसर मिळेल. आता पर्यंत एवढा क्लॉक स्पीड कोणत्याही फोनचा नाही.

तसेच या फोन मध्ये तुम्हाला एड्रीनो 630 जीपीयू मिळेल ज्या सोबत कंपनी ने गेमकूल वॅपर चेंबर सादर केला आहे जो गेमिंग मध्ये फोन थंड ठेवतो. यात 8जीबी रॅम दिला आहे आणि हा 128जीबी व 512जीबी च्या दोन मेमरी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे.

गेमिंग फोन मध्ये जर डिस्प्ले चांगला नसेल तर मजा येत नाही. कंपनी ने हे लक्षात ठेवले आहे. असूस आरओजी मध्ये तुम्हाला 6—इंचाची 2160×1080 पिक्सल रेजल्यूशन वाली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात येईल. कंपनी ने एमोलेट डिस्प्ले वापरला आहे जो 90हट्र्ज रिफ्रेश रेट सह उपलब्ध आहे. एवढेच नाही तर हा फोन 10,000 कॉन्ट्रास्ट रेशियो सह येतो आणि यात 10 प्वाइंट मल्टीटच सपोर्ट आहे. गेमिंग च्या उत्तम अनुभवासाठी असूस आरओजी मध्ये खास इमेज प्रोसेसिंग चिप आहे जी एचडीआर ला सपोर्ट करते.

त्याचबरोबर आसूस आरओजी ची डिजाइन पण गेमर्स ला लक्षात ठेऊन बनवण्यात आली आहे. या फोन मध्ये तुम्हाला साइड माउंटेनपोर्ट, प्रोग्रामेबल अल्ट्रासोनिक एयर​ट्रिगर सेंसर आणि फोर्स ​फिडबॅक सिस्टम देण्यात आली आहे. यात डॉक सपोर्ट पण आहे आणि तुम्ही ट्विन व्यू डॉक, मोबाइल डेस्कटॉप डॉक आणि गेमवाइस कंट्रोल वाईगीग डॉक चा वापर करू शकता. आसूस आरओजी मध्ये फोटोग्राफी साठी तुम्हाला 8—एमपी चा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच कंपनी ने यात डुअल रियर कॅमेरा दिला आहे. फोन मध्ये 12—एमपी + 8—एमपी चा वाइड एंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा फोन डीटीएस हेडफोन ला सपोर्ट करतो आणि यात 7.1 सराउंड साउंड सह सादर करण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये कंपनी ने क्वालकॉम ऐप्टएक्स हाई डेफिनेशन ब्लेटूथ वायरलेस आॅडिया सपोर्ट दिला आहे जो तुमच्या म्यूजिक आणि गेमिंग साउंड ला उत्तम बनवतो.

डाटा कनेक्टिविटी साठी यात 4जी वोएलटीई ला सपोर्ट आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post असूस ने लॉन्च केला जगातील सर्वात फास्ट गेमिंग फोन ROG, जाणून घ्या या दमदार फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-republic-of-gamers-rog-mobile-phone-announces-world-fastest-phone-in-marathi/feed/ 0