Best smartphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 28 Sep 2022 09:58:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Great Indian Festival Sale: बजेट स्मार्टफोनवर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट डील, पाहा ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-budget-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-budget-smartphone/#respond Wed, 28 Sep 2022 09:58:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13528 Amazon Great Indian Festival Sale: या आर्टिकलमध्ये आम्ही आम्ही अ‍ॅमेझॉन इंडियावरील बजेट स्मार्टफोनवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती दिली आहे.

The post Amazon Great Indian Festival Sale: बजेट स्मार्टफोनवर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट डील, पाहा ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन इंडियावर अ‍ॅन्युअल फेस्टिवल सेल Amazon Great Indian Festival सुरु झाला आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर एकापेक्षा एक डिस्काउंट ऑफर मिळत आहेत. स्मार्टफोनसह अ‍ॅमेझॉनवरील तमाम कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सवर दमदार डिस्काउंट मिळत आहेत. जर तुम्ही देखील स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर अ‍ॅमेझॉनवर सध्या बंपर डिस्काउंट मिळत आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही अ‍ॅमेझॉन इंडियावरील बजेट स्मार्टफोनवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती देत आहोत. स्मार्टफोनसह अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान स्मार्टवॉच, टॅबलेट, लॅपटॉप, गेमिंग लॅपटॉप, गेमिंग मॉनीटर, हेडफोन आणि ट्रू वायरलेस इयरबड्सवर देखील धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. त्याचबरोबर ग्राहकांना SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के कॅशबॅक मिळत आहे.

Amazon Great Indian Festival Sale

Samsung Galaxy M13

Samsung Galaxy M13 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन ग्रेड इंडियन फेस्टिवल सेलचा बेस्ट सेलिंग बजेट स्मार्टफोन आहे. सेल दरम्यान हा स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत म्हणजे 7,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. साधारणतः सॅमसंगचा हा स्मार्टफोन 11,999 रुपयांमध्ये विकला जातो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची डेन्सिटी 401 PPI इतकी आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये एक्सपांडेबल रॅमचा ऑप्शन आहे. फोनमध्ये सॅमसंगचा Exynos 850 प्रोसेसर आहे.

प्राइस : 11,999 रुपये
डील प्राइस : 7,899 रुपये

Redmi 9 Activ

Redmi 9 Activ देखील सेल दरम्यान मिळणारा बेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. शाओमीच्या या फोनमध्ये 600 रुपयेच्या कुपन डिस्काउंटसह 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची किंमत 8,999 रुपये आहे. Redmi 9 Activ शानदार लुक असलेला बजेट स्मार्टफोन आहे, जो अँटी स्लिप ऑरा एज डिजाइन असलेली सिक्योर ग्रिपसह बाजारात आला आहे. फोनमध्ये 6.53-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि Mediatek Helio G35 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 13MP + 5MP Dual कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस : 8,999 रुपये
डील प्राइस : 7,499 रुपये

Redmi 9A Sport

Redmi 9A Sport स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 500 रुपये के कुपन डिस्काउंटसह 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi 9A Sport स्मार्टफोन Aura 360 डिजाइन आणि 6.53 HD+ IPS डिस्प्लेसह सादर केला गेला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा पाहता फोनमध्ये 13MP AI रियर कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस : 6,999 रुपये
डील प्राइस : 6,499 रुपये

Redmi 10A Sport

Redmi 10A Sport स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सीजन सेल दरम्यान 9,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Evol डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. यात 6.53-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळतो. त्याचबरोबर यात MediaTek Helio G25 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो या फोनच्या कॅमेरा अ‍ॅप मध्ये Pro Mode, Night Mode, Portrait Mode, Timelapse, सारखे फीचर्स मिळतात.

प्राइस : 10,999 रुपये
डील प्राइस : 9,249 रुपये

Samsung Galaxy M32

Samsung Galaxy M32 स्मार्टफोन सेल दरम्यान 10,249 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनमध्ये 6.4-इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा FHD+ रिजोल्यूशन, रिफ्रेश रेट 90Hz आणि 800 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP क्वॉड रियर कॅमेरा आहे. तसेच यात 6,000mAh ची बॅटरी, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. या फोनच्या रिटेल बॉक्समध्ये 15W चा फास्ट चार्जर देखील मिळतो. फोनमध्ये MediaTek Helio G80 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्राइस : 13,499 रुपये
डील प्राइस : 10,249 रुपये

realme narzo 50

realme narzo 50 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन फेस्टिवल सेल दरम्यान 9,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल. साधारणतः रियलमीचा हा स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये विकला जातो. रियलमीच्या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि साइज 6.6-इंच आहे. या फोनमध्ये 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनचा सेल्फी कॅमेरा 16MP चा आहे. फोनमध्ये Ultra Steady Video, Night Mode, Panoramic view, आणि Crystal Clear फोटोग्राफी फीचर्स मिळतात. फोन 5000mAh च्या बॅटरीसह 33W चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्राइस : 12,999 रुपये
डील प्राइस : 9,749 रुपये

Redmi A1

Redmi A1 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात आला आहे आणि आता हा फोन अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 4,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी 8MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा मिळतो. रेडमीचा हा स्मार्टफोन MediaTek Helio A22 प्रोसेसरवर चालतो. हा फोन 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जला सपोर्ट करतो. या फोनमध्ये वायर्ड हेडफोनसाठी 3.5mm का जॅक मिळतो.

प्राइस : 6,499 रुपये
डील प्राइस : 4,899 रुपये

Redmi Note 11

Redmi Note 11 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून सध्या फक्त 9,849 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनवर 1000 रुपयांचा कुपन डिस्काउंट आणि बँक डिस्काउंट दिला जात आहे. हा रेडमी फोन 90Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.43-इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्लेसह बाजारात आला आहे. शाओमीच्या या फोनमध्ये 50MP चा क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा 13MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. यातील 5,000mAh ची बॅटरी 33W Pro फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

प्राइस : 13,499 रुपये
डील प्राइस : 9,849 रुपये

Oppo A54

Oppo A54 स्मार्टफोन सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह 9,240 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ओप्पोचा हा फोन 3D कर्व सरफेस आणि प्रीमियम लुकसह येतो. फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ओप्पोचा हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि IMG GE8320 GPU सह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. फोनमध्ये 13MP क्वॉड रियर कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस : 12,490 रुपये
डील प्राइस : 9,240 रुपये

OPPO A15s

Oppo A15s स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या सेलमधून 8,740 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफ सेलमध्ये ओप्पोच्या या फोनची किंमत 9,990 रुपये होईल. या फोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो आय कंफर्ट फीचर आणि ब्लू लाइट सेफ व्यूविंग एक्सपीरियंस ऑफर करतो. या फोनमध्ये Mediatek Helio P35 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 4,230mAh ची बॅटरी मिळते. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

प्राइस : 9,990 रुपये
डील प्राइस : 8,740 रुपये

The post Amazon Great Indian Festival Sale: बजेट स्मार्टफोनवर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट डील, पाहा ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-budget-smartphone/feed/ 0
Amazon Prime Day Sale: iPhone पासून Samsung आणि Xiaomi चे स्मार्टफोन स्वस्तात विकत घ्या, या आहेत बेस्ट डील्स https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-in-india-best-smartphone-deals/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-in-india-best-smartphone-deals/#respond Sat, 23 Jul 2022 04:10:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11657 Amazon Prime Day Sale दरम्यान Apple, Xiaomi, Samsung आणि Oppo चे स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येतील.

The post Amazon Prime Day Sale: iPhone पासून Samsung आणि Xiaomi चे स्मार्टफोन स्वस्तात विकत घ्या, या आहेत बेस्ट डील्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर Amazon Prime Day Sale लाईव्ह झाला आहे. अ‍ॅमेझॉनचा हा सेल फक्त प्राईम मेंबर्ससाठी आहेत. सेल दरम्यान अ‍ॅमेझॉनवर स्मार्टफोनसह प्रोडक्टवर दमदार डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही देखील तुमच्यासाठी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर अ‍ॅमेझॉनचा प्राईम डे सेल बेस्ट ऑप्शन आहे. या मध्ये अनेक स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. Amazon Prime Day Sale मध्ये Apple, Xiaomi, Samsung आणि Oppo चे स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येतील. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळणाऱ्या धमाकेदार डील्सबाबत माहिती देत आहोत.

Amazon Prime Day Sale in India : Best Smartphone Deals

Apple iPhone 13

Apple iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे, हा एक OLED पॅनल आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2532×1170 पिक्सल आहे. Apple iPhone 13 कंपनीनं Apple A15 Bionic प्रोसेसरसह सादर केला आहे. अ‍ॅप्पलचा हा फोन 4GB RAM आणि 128GB/256GB/512GB स्टोरेजच्या ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. Apple iPhone 13 मध्ये 3,240mAh ची बॅटरी आणि 20W पर्यंत फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. Apple iPhone 13 मध्ये सेल्फीसाठी 12MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच फोनच्या रियरवर 12MP प्रायमरी आणि 12MP अल्ट्रा वाईड कॅमेरा लेन्स मिळते. हा फोन लेटेस्ट iOS 15 वर चालतो.

प्राईस – 79,900 रुपये

डील प्राईस – 64,900 रुपये

OnePlus 10 Pro

OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Qualcomm चा शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आहे. वनप्लसचा हा फोन लेटेस्ट Android 12 आधारित OxygenOS वर चालतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W AirVOOC वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. कॅमेरा सेगमेंट पाहता OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे, सोबतीला 50MP ची अल्ट्रा वाईड लेन्स, 8MP चा टेलीफोट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

प्राईस – 66,999 रुपये

डील प्राईस – 60,999 रुपये

Redmi K50i 5G

Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 270Hz आहे. Redmi K50i स्मार्टफोनमध्ये Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. रेडमीचा हा फोन Android 12 आधारित MIUI वर चालतो. या शाओमी फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 ची प्रोसेसिंग पावर मिळते. फोटोग्राफीसाठी Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8MP चा फ्रंट फेंसिंग कॅमेरा देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. तर सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 5,080mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.

प्राईस – 25,999 रुपये

डील प्राईस – 20,999 रुपये

iQOO 9 5G

iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा LTPO 2.0 E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आयकूचा हा फोन Qualcomm Snapdragon 888+ प्रोसेसरसह सादर करण्यात आहे. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. यात पावर बॅकअपसाठी 4,350mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. फोनमध्ये VC लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी मिळते. तसेच हा फोन Android 12 OS आधारित Funtouch OS 12 वर चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO 9 फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे, सोबतीला 13MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

प्राईस – 39,990 रुपये

डील प्राईस – 35,990 रुपये

Redmi Note 10T 5G

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा FHD+ Dot डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz, अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. या फोनच्या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळते. शाओमीचा हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह Mali-G57 MC2 GPU, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित MIUI 12 वर चालतो. तसेच फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. कॅमेरा सेगमेंट पाहता यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सोबतीला फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राईस – 16,999 रुपये

डील प्राईस – 10,999 रुपये

Samsung Galaxy M52 5G

Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल मिळतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे जो Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह येतो. सॅमसंगचा हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह येतो. हा फोन 5,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन 6GB/8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेरा पाहता Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो, जोडीला 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5MP चा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी 32MP चा सेन्सर आहे. सॅमसंगचा हा फोन Android 11 वर चालतो.

प्राईस – 34,999 रुपये

डील प्राईस – 19,999 रुपये

iQOO Z6 5G

iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन 2408×1080 पिक्सल आहे. आयकूच्या या फोनला Panda Glass प्रोटेक्शन लेयर देण्यात आली आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि Adreno 619 GPU सह येतो. जो Android 12 आधारित Funtouch 12 ओएसवर चालतो. यात 5,000mAh ची बॅटरी मिळते. तसेच कॅमेरा पाहता iQOO Z6 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

प्राईस – 19,999 रुपये

डील प्राईस 13,999 रुपये

Oppo A54

OPPO A54 स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा HD+ IPS LCD पॅनल देण्यात आला आहे. या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 120Hz आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह येतो. OPPO A54 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेऱ्यासह 2MP + 2MP चे कॅमेरा सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राईस – 17,990 रुपये

डील प्राईस – 11990 रुपये

realme narzo 50

Realme Narzo 50 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट आहे. रियलमी नारजो स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह मिळते. या फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसरसह 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित Realme UI 2.0 वर चालतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Realme Narzo 50 स्मार्टफोनमध्ये 50MP (f/1.8 अपर्चर) प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स आणि B&W लेन्स देण्यात आली आहे. रियलमीच्या या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी 16MP सेन्सर आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट मिळतो.

प्राईस – 15,999

डील प्राईस – 9,999

Tecno Spark 9

Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. टेक्नोचा हा फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळते. टेक्नोच्या या फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळतो. त्यामुळे एकूण 11GB रॅमची ताकद असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. फोटोग्राफीसाठी Spark 9 स्मार्टफोनमध्ये 13MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित HiOS UI वर चालतो.

प्राईस – 9,499 रुपये

डील प्राईस – 8,499 रुपये

The post Amazon Prime Day Sale: iPhone पासून Samsung आणि Xiaomi चे स्मार्टफोन स्वस्तात विकत घ्या, या आहेत बेस्ट डील्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-in-india-best-smartphone-deals/feed/ 0
बेस्ट नॉन चायनीज फोन जे आवडू शकतात तुम्हाला, बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/best-non-chinese-phone-for-india/ https://www.91mobiles.com/marathi/best-non-chinese-phone-for-india/#respond Thu, 18 Jun 2020 11:37:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7425 आम्ही बजेटनुसार अश्याच फोन्सची संपूर्ण यादी तयार केली आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेट मध्ये बेस्ट नॉन चायनीज ब्रँडचे फोन विकत घेणे सोप्पे होईल.

The post बेस्ट नॉन चायनीज फोन जे आवडू शकतात तुम्हाला, बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हे सत्य आहे कि भारतात शाओमी, वीवो आणि ओपो सारख्या कंपन्या खूप प्रसिद्ध आहेत आणि ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर वर यांच्ये राज्य पण आहे. या कंपन्यांचे फोन भारतात बनत आहेत तरीही अनेकलोक नॉन चायनीज ब्रँड फोनची मागणी करत आहेत. या कंपन्या सोडल्या तर यादी थोडी छोटी जर होते पण असे नाही कि पर्याय उपलब्ध नाहीत. प्रत्येक बजेट मध्ये काही खास फोन उपलब्ध आहेत जे स्पर्धेवर चांगले आहेत असे म्हणता येईल पुढे आम्ही बजेटनुसार अश्याच फोन्सची संपूर्ण यादी तयार केली आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेट मध्ये बेस्ट नॉन चायनीज ब्रँडचे फोन विकत घेणे सोप्पे होईल.

7,000 रुपयांच्या बजेट मध्ये

या बजेट मध्ये लोक असा फोन शोधतात ज्यात प्रामुख्याने इंटरनेट, व्हाट्सऍप सारखे ऍप्स चालू शकतील. इथे गेमिंग आणि हेवी ग्राफिक्ससाठी तुमच्याकडे काही नसते. ईमेल, म्यूजिक आणि वीडियो सारखी छोटी मोठी कामे आटोपण्यासाठी फोन सक्षम असेल तरी पुरे असते. या बजेट मध्ये नोकिया, एलजी़, सॅमसंग आणि पॅनासोनिकचे काही फोन्स उपलब्ध आहेत. यांची यादी तुम्ही बघू शकता.

Nokia 2.2

Nokia 2.3

Nokia 3.2

LG W30

LG W10

Samsung Galaxy A2 Core

Samsung Galaxy J2 Core

Panasonic Eluga Ray 610

Panasonic Eluga Ray 810

10,000 रुपयांच्या बजेट मध्ये

भारतात सर्वात जास्त मागणी या बजेटच्या स्मार्टफोन्सची आहे. लोक फोनसाठी खूप जास्त पैसे खर्च करू इच्छित नाहीत आणि अश्या फोनचा शोध घेतात जो ऑलराउंडर असेल. म्हणजे डिजाइन डिस्प्ले आणि परफॉर्मेंस आणि खासकरून कामेयाच्या बाबतीत बेस्ट असावा. जर तुम्ही पण अश्या फोनचा शोध घेत असाल तर तुमच्याकडे सॅमसंग, एलजी, नोकिया, असूस आणि भारतीय ब्रँड लावा सहित काही फोन्सचे पर्याय आहेत ज्यांची यादी तुम्ही पुढे बघू शकता.

Samsung Galaxy A10s

Samsung Galaxy M01

Asus Zenfone Max Pro M1 64GB

Nokia 5.1 Plus (Nokia X5)

LG Q6

LG Q6 Plus

Lava Z93

XOLO ZX

Panasonic Eluga X1

15,000 रुपयांच्या बजेट मध्ये

हा बजेट असा आहे ज्यात तुम्हाला परफॉर्मेंस सोबतच लुक आणि गेमिंग पण हवी असते. अलीकडेच 15,000 रुपयांच्या बजेट मधील फोन्सची मागणी वाढली आहे आणि या बजेट मध्ये अनेक चांगले फोन्स पण उपलब्ध आहेत. जर तुम्ही नॉन चायनीज ब्रँड कडे जाणार असाल तर सॅमसंग, नोकिया, एलजी आणि असूसचे फोन्स उपलब्ध होतील.

Samsung Galaxy M11

Samsung Galaxy M31 128GB

Samsung Galaxy A50

Samsung Galaxy M21 128GB

Samsung Galaxy A30s

Nokia 7.2

Nokia 4.2

Nokia 6.2

Nokia 6.1 Plus 6GB RAM

LG W30 Pro

LG Q60

XOLO ZX 128GB

20,000 रुपयांच्या बजेट मध्ये

भारतात कोणत्याही फोनसाठी 20,000 रुपयांचा बजेट खूप मोठा म्हणता येईल आणि यात तुम्ही लुक, स्टाइल आणि परफॉर्मेंस सोबतच शानदार कॅमेरा आणि अडवांस फीचर्स पण बघता. या बजेट मध्ये तुमच्याकडे सॅमसंग व्यतिरिक्त एलजी आणि नोकियाचे फोन्स उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy M31 8GB RAM

Samsung Galaxy A50s

Samsung Galaxy M40

LG Q51

LG Q Stylus Plus

Nokia 5.3

Nokia 7.2 6GB RAM

Nokia 6.1 Plus

प्रीमियम सेग्मेंट मध्ये

प्रीमियम सेग्मेंट मध्ये ऍप्पलचे नाव येणे साहजिक आहे. परंतु लक्षात घ्या ऍप्पलचे मुख्यालय यूएस मध्ये असलेतरी कंपनीचे नवीन फोन चीन मधेच बनतात. काही जुन्या मॉडेल्सची निर्मिती भारतात केली जात आहे त्यामुळे हा फोन घ्यावा कि नाही याचा याचा निर्णय तुम्हीच घ्या. सॅमसंग, एलजी, नोकिया आणि असूस सहित काही मॉडेल्स पण या सेगमेंट मध्ये उपलब्ध आहेत जे तुम्ही बघू शकता.

Samsung Galaxy A31

Samsung Galaxy A51

Samsung Galaxy A71

Samsung Galaxy S10 Lite

Samsung Galaxy Note 10 Lite

Samsung Galaxy S10 Plus

Samsung Galaxy Note 10 Plus

Samsung Galaxy S20 Plus

Samsung Galaxy S20 Ultra

Apple iPhone SE 2020 (iPhone SE 2)

Apple iPhone XR

Apple iPhone 11

Apple iPhone 11 Pro

Asus 6Z

Nokia 9

LG G7 Plus ThinQ

LG G8X ThinQ

LG V40 ThinQ

LG G8s ThinQ

Google Pixel 3A

Google Pixel 3A XL

The post बेस्ट नॉन चायनीज फोन जे आवडू शकतात तुम्हाला, बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-non-chinese-phone-for-india/feed/ 0