Black Friday Sale - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 05:08:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान Galaxy S22 Plus आणि Galaxy Z Flip 3 59,999 रुपयांमध्ये उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/samsung-black-friday-sale-galaxy-s22-plus-and-galaxy-z-flip-3-deals/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-black-friday-sale-galaxy-s22-plus-and-galaxy-z-flip-3-deals/#respond Fri, 25 Nov 2022 12:21:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15399 सॅमसंग ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान धमाकेदार ऑफर सादर केली. सेल अंतर्गत सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. Black Friday सेल दरम्यान सॅमसंगचा फ्लॅगशिप – Galaxy S22 Plus स्मार्टफोन आणि फ्लिप स्मार्टफोन Galaxy Z Flip 3 फक्त 59,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्स आणि शानदार डिजाइनसह येतात. चला जाणून घेऊया […]

The post Samsung ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान Galaxy S22 Plus आणि Galaxy Z Flip 3 59,999 रुपयांमध्ये उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान धमाकेदार ऑफर सादर केली. सेल अंतर्गत सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. Black Friday सेल दरम्यान सॅमसंगचा फ्लॅगशिप – Galaxy S22 Plus स्मार्टफोन आणि फ्लिप स्मार्टफोन Galaxy Z Flip 3 फक्त 59,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्स आणि शानदार डिजाइनसह येतात. चला जाणून घेऊया सॅमसंग ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान Galaxy S22 Plus आणि Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफरची सविस्तर माहिती.

सॅमसंग Black Friday सेल

सॅमसंगच्या Black Friday सेल दरम्यान Galaxy S22 Plus आणि Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन फक्त 59,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. सॅमसंगच्या या दोन्ही स्मार्टफोनची एमआरपी 84,999 रुपये आहे. तसेच सॅमसंग जुन्या स्मार्टफोनवरून अपग्रेड केल्यावर 10000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे.

सॅमसंगचे हे दोन्ही फोन सर्व डिस्काउंटनंतर 59,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. सॅमसंगची ही ऑफर फक्त ऑफलाइन स्टोरवर उपलब्ध आहे. या ऑफरचा फायदा सॅमसंगच्या ऑफलाइन स्टोरवरून 28 डिसेंबरपर्यंत घेता येईल. हे देखील वाचा: OTT Release This Week: ऑस्करला जाणारा भारतीय चित्रपट आला ओटीटीवर; या आठवड्यात पाहा हे चित्रपट आणि वेबसीरीज

Galaxy S22 Plus स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S22 Plus स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Dynamic AMOLED 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen 1 चिपसेटची ताकद मिळते. तसेच फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP + 12MP + 10MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 10MP चा कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Galaxy Z Flip 3 स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच फोनमध्ये 1.9-इंचाचा Super AMOLED सेकंडरी डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. प्रायमरी डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि सेकंडरी डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि Android 11 चा सपोर्ट देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 3,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 12MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आली आहे. Galaxy Flip 3 मध्ये 10MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: VIDEO: MS Dhoni नं खरेदी केली ‘ही’ इलेक्ट्रिक कार; फीचर्स ऐकून तुम्ही देखील व्हाल फॅन

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान Galaxy S22 Plus आणि Galaxy Z Flip 3 59,999 रुपयांमध्ये उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-black-friday-sale-galaxy-s22-plus-and-galaxy-z-flip-3-deals/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-black-friday-sale-starts-november-29/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-black-friday-sale-starts-november-29/#respond Wed, 27 Nov 2019 10:44:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5885 कंपनीने सेलच्या तारखेची घोषणा केली आहे, पण डील्स बद्दल कोणतीही माहिती अजून समोर आली नाही.

The post Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आपल्या Mi Super Sale ची सुरवात केली आहे जो 28 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहील. या सेल मध्ये शाओमी अनेक सेगमेंटमधील स्मार्टफोन काही काळासाठी स्वस्तात विकले जात आहेत. तसेच कंपनी हा सेल संपल्यावर आपला ब्लॅक फ्रायडे सेल सुरु करेल. तीन दिवस चालणार हा सेल 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत चालेल. शाओमीचा हा सेल मी.कॉम, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया वर आयोजित केला जाईल. कंपनीने सेलच्या तारखेची घोषणा केली आहे, पण डील्स बद्दल कोणतीही माहिती अजून समोर आली नाही.

ब्लॅक फ्रायडे सेल मध्ये कंपनी आपल्या स्मार्टफोन्स वर शानदार डिस्काउंट देईल. डिस्काउंट व्यतिरिक्त स्मार्टफोन्स वर खास डील्स पण मिळतील. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी या सेल मध्ये आपल्या एखाद्या खास प्रॉडक्टची घोषणा पण करू शकते.

हे देखील वाचा: 10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30

दुसरीकडे कंपनीच्या वेबसाइट वर चालू असलेला Redmi Super Sale 28 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील. या सेल मध्ये शाओमीने आपल्या रेडमी 7ए हँडसेट वर 1,200 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. तर Redmi 7A चा 2 जीबी + 16 जीबी वेरिएंट 5,499 रुपये आणि 2 जीबी + 32 जीबी वेरिएंट 5,799 रुपयांमध्ये विकला जात आहे.

इतकेच नव्हे तर Redmi K20 Pro वर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. शाओमीच्या वेबसाइट वर रेडमी के20 प्रो चा 6 जीबी आणि 128 जीबी वेरिएंट 25,999 रुपये आणि 8 जीबी + 256 जीबी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

हे देखील वाचा: Xiaomi चा धमाका, फक्त 1 महिन्यात विकले 10 लाख Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोन

विशेष म्हणजे शाओमीने काही दिवसांपूर्वी Mi Note 10 चा टीजर पण लॉन्च केला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी हा फोन भारतात लवकरच लॉन्च करेल. भारतात या फोनचा ग्लोबल वेरियंट गूगल प्ले सपॉर्ट सह लॉन्च केला जाईल. तर इंडियन मार्केट मध्ये या फोनची टक्कर OnePlus 7T आणि Realme X2 Pro शी होईल.

The post Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-black-friday-sale-starts-november-29/feed/ 0