EV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 23 Nov 2022 07:25:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 240km range सह लाँच झाली नवी Electric Scooter; प्राइस 70 हजारांपेक्षा कमी! https://www.91mobiles.com/marathi/240-km-per-charge-range-ivoomi-s1-electric-scooter-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/240-km-per-charge-range-ivoomi-s1-electric-scooter-price-in-india/#respond Wed, 23 Nov 2022 07:25:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15276 दिवसेंदिवस Electric Scooter ची मागणी वाढत आहे, ती पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्या आपल्या Battery Scooty बाजारात सादर करत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे विजेवर चार्ज होणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहन म्हणजे Electric Two-Wheeler मध्ये लोक रुची दाखवत आहेत आणि खरेदी देखील करत आहेत. भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये आता iVOOMi Energy नं आपला अजून एक नवीन प्रोडक्ट जोडला […]

The post 240km range सह लाँच झाली नवी Electric Scooter; प्राइस 70 हजारांपेक्षा कमी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दिवसेंदिवस Electric Scooter ची मागणी वाढत आहे, ती पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्या आपल्या Battery Scooty बाजारात सादर करत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे विजेवर चार्ज होणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहन म्हणजे Electric Two-Wheeler मध्ये लोक रुची दाखवत आहेत आणि खरेदी देखील करत आहेत. भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये आता iVOOMi Energy नं आपला अजून एक नवीन प्रोडक्ट जोडला आहे. कंपनीनं नवीन इलेक्ट्रिक स्कूटर iVOOMi S1 लाँच केली जिची प्राइस फक्त 69,999 रुपये आहे तसेच ही सिंगल चार्जमध्ये 240 किलोमीटरची रेंज देते.

iVOOMi S1 Electric Scooter Price

आयवूमी एनर्जीनं आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केली आहे. आयवूमी एस1 च्या या तीन मॉडेल्सची नावे iVOOMi S1 80, iVOOMi S1 200 आणि iVOOMi S1 240 अशी आहेत. यांची किंमत पाहता आयवूमी एस1 80 ची प्राइस फक्त 69,999 आहे. तर आयवूमी एस1 200 तुम्ही 85,000 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप मॉडेल आयवूमी एस1 240 1,21,000 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. ही Peacock Blue, Night Maroon आणि Dusky Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच; वनप्लस-सॅमसंगचा टेंशन वाढलं

240 km per charge range iVOOMi S1 Electric Scooter price in india

iVOOMi S1 Electric Scooter ची रेंज

iVOOMi S1 80, iVOOMi S1 200 आणि iVOOMi S1 240 च्या नावावरून समजलं असेल की या स्कूटरचा बेस मॉडेल 80 किलोमीटरच्या रेंजसह येतो. म्हणजे एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर सतत 80 किलोमीटरचा प्रवास करू शकते. अशाप्रकारे एस1 200 मॉडेलमध्ये सिंगल चार्जमध्ये दोनशे किलोमीटरची रेंज मिळते. तसेच कंपनीचा सर्वात लेटेस्ट आयवूमी एस1 240 मॉडेल एकदा फुल चार्ज केल्यावर 240 किलोमीटर पर्यंत नॉनस्टॉप धावू शकतो. हे देखील वाचा: कॅमेऱ्याच्या जोरावर राज्य करण्यासाठी आला Vivo X90 Pro+, यापुढे DSLR पण होतील फेल!

240 km per charge range iVOOMi S1 Electric Scooter price in india

iVOOMi S1 Electric Scooter चे फीचर्स

या टू-व्हीलरचे फीचर्स पाहता iVOOMi S1 240 मध्ये 4.2kWh च्या दोन बॅटरीज देण्यात आल्या आहेत तसेच हा स्कूटर 2.5kW बॅटरी पॅकसह येतो. iVOOMi S1 80 स्कूटर मॉडेलमध्ये 1.5kWh battery pack देण्यात आला आहे तसेच ही इलेक्ट्रिक स्कूटर 2.5kW hub-mounted motor सह बाजारात आली आहे. ही आयवूमी एनर्जी स्कूटर 55kmph चा टॉप स्पीड देते तसेच यात Eco, Rider आणि Sport तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 240km range सह लाँच झाली नवी Electric Scooter; प्राइस 70 हजारांपेक्षा कमी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/240-km-per-charge-range-ivoomi-s1-electric-scooter-price-in-india/feed/ 0
80Km रेंज आणि 360 डिग्री फोल्ड होणारी बॅटरी बाइक लाँच; पाहा प्राइस आहे का तुमच्या बजेटमध्ये https://www.91mobiles.com/marathi/80km-range-360-degree-foldable-electric-bike-svitch-lite-xe-starting-price-rs-74999/ https://www.91mobiles.com/marathi/80km-range-360-degree-foldable-electric-bike-svitch-lite-xe-starting-price-rs-74999/#respond Fri, 04 Nov 2022 13:10:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14636 Electric Bike Launch, Price and Range: भारतीय प्रीमियम इलेक्ट्रिक सायकल ब्रँड स्विच बाइक (Svitch Bike) नं ग्राहकांना खुश करत आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक LITE XE लाँच केली आहे. या बाइकमध्ये लांब रेंज सोबतच अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे. एयरक्राफ्ट ग्रेड अ‍ॅल्युमिनियम 6061 फ्रेमच्या मदतीनं बनवलेली ही ई-बाइक (Electric Bike) खूप हलकी […]

The post 80Km रेंज आणि 360 डिग्री फोल्ड होणारी बॅटरी बाइक लाँच; पाहा प्राइस आहे का तुमच्या बजेटमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Electric Bike Launch, Price and Range: भारतीय प्रीमियम इलेक्ट्रिक सायकल ब्रँड स्विच बाइक (Svitch Bike) नं ग्राहकांना खुश करत आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक LITE XE लाँच केली आहे. या बाइकमध्ये लांब रेंज सोबतच अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे. एयरक्राफ्ट ग्रेड अ‍ॅल्युमिनियम 6061 फ्रेमच्या मदतीनं बनवलेली ही ई-बाइक (Electric Bike) खूप हलकी आणि मजबूत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे याआधी कंपनीनं जुलैमध्ये कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये झालेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सपो 2022 मध्ये फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइक Mxe, Xe आणि Xe+ लाँच केली होती. चला जाणून घेऊया LITE XE ची प्राइस, रेंज आणि सेलची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.

LITE XE चा 5वा मॉडेल लाँच

Svitch च्या पोर्टफोलियोमधील LITE XE हा 5वा मॉडेल आहे. यात 4 इलेक्ट्रिक आणि एक नॉन-इलेक्ट्रिक बाइक आहे. या लिस्टमध्ये XE+, XE, MXE, NXE आणि LITE XE आहेत. LITE XE बद्दल बोलायचं झालं तर ही 5 कलर ऑप्शन स्कारलेट रेड, मिडनाइट सॅफायर, यांकी येलो, गोब्लिन ग्रीन आणि बर्लिन ग्रेमध्ये सादर करण्यात आली आहे. हे देखील वाचा: iPhone 14 वर बंपर ऑफर देत आहे जियो, इथे मिळेल सर्वात स्वस्तात हा फोन

360 डिग्री फोल्ड होते स्विच LITE XE

वर सांगितल्याप्रमाणे स्विच LITE XE बाइक पूर्णपणे फोल्ड होते. ही 360 डिग्री पर्यंत फोल्ड केली जाऊ शकते. याचा अर्थ असा की तुम्ही हिला कुठेही फोल्ड करून सहज घेऊन जाऊ शकता. तसेच स्टोर करून ठेवण्यासाठी देखील ही बाइक जास्त जागा घेत नाही, त्यामुळे शहरी भागात या बाइकची जास्त अडचण वाटणार नाही. या ई-बाइकचे हँडलबार, सीट आणि सस्पेंशन अ‍ॅडजस्ट करता येतात. हे देखील वाचा: Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone

स्विच LITE XE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या ई-बाइकमध्ये 36V, 250W ची मोटर देण्यात आली आहे. तसेच कंपनीनं यात 36V, 10.4 AH ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की ही एकदा चार्ज केल्यावर 80Km पर्यंत चालवता येते. यात एक LCD डिजिटल डिस्प्ले देखील मिळेल, ज्यात बॅटरी रेंज, किलोमीटरसह अनेक आवश्यक माहिती दाखवली जाईल. इतकेच नव्हे तर या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 20×3 स्लीक टायर्स दिले जात आहेत, ज्यामुळे ई-बाइकचा लुक आणखी शानदार वाटतो. तसेच बाइकमध्ये 7 स्पीड गियर्स देण्यात आले आहेत, यात 5 PAS मोड्स (पॅडल असिस्ट सिस्टम) देखील देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की बॅटरीसह ही पायानी देखील चालवता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 80Km रेंज आणि 360 डिग्री फोल्ड होणारी बॅटरी बाइक लाँच; पाहा प्राइस आहे का तुमच्या बजेटमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/80km-range-360-degree-foldable-electric-bike-svitch-lite-xe-starting-price-rs-74999/feed/ 0
1,000 KM रेंज, सोलर चार्जिंगसह येणारी ‘ही’ बॅटरी कार आहे अनोखी, जाणून घ्या थक्क करणारे फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/1000-km-range-aptera-solar-car-price-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/1000-km-range-aptera-solar-car-price-and-features/#respond Mon, 18 Jul 2022 10:01:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11488 जग जरी इलेक्ट्रिक व्हेइकल्सकडे वळत असलं तरी त्यांची एक कमजोर बाजू म्हणजे मिळणारी कमी रेंज. इलेक्ट्रिक वाहने सिंगल चार्जमध्ये जास्त अंतर पार करू शकत नाहीत आणि जरी जास्त रेंज असलेली इलेक्ट्रिक वाहने आली तरी त्यांचा चार्जिंग टाइम देखील तितकाच जास्त असतो. चार्जिंग स्टेशन्सचा न झालेला विस्तार देखील बॅटरी असलेल्या गाड्यांसाठी एक अडचण आहे. यावर उपाय […]

The post 1,000 KM रेंज, सोलर चार्जिंगसह येणारी ‘ही’ बॅटरी कार आहे अनोखी, जाणून घ्या थक्क करणारे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जग जरी इलेक्ट्रिक व्हेइकल्सकडे वळत असलं तरी त्यांची एक कमजोर बाजू म्हणजे मिळणारी कमी रेंज. इलेक्ट्रिक वाहने सिंगल चार्जमध्ये जास्त अंतर पार करू शकत नाहीत आणि जरी जास्त रेंज असलेली इलेक्ट्रिक वाहने आली तरी त्यांचा चार्जिंग टाइम देखील तितकाच जास्त असतो. चार्जिंग स्टेशन्सचा न झालेला विस्तार देखील बॅटरी असलेल्या गाड्यांसाठी एक अडचण आहे. यावर उपाय म्हणून सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार्सचा विचार तुम्ही देखील केला असेल. आता अशी एक कार रस्त्यावर येत आहे.

ही इलेक्ट्रिक कार फक्त सूर्याच्या प्रकाशात चार्ज होत नाही तर हिची डिजाईन देखील दिलखेचक आहे. Aptera vehicle नं एक अशीच इलेक्ट्रिक कार सादर केली आहे जी सोलर पावरवर चालते आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यात बॅटरी देखील देण्यात आली आहे. तसेच जेव्हा ही कार रस्त्यावर धावेल तेव्हा कितीही गर्दी असली तरी लोकांच्या नजारा याच कारकडे वळतील. सर्वात मोठी बाब म्हणजे सर्व कार्समध्ये चार चाकी असतात परंतु या कारमध्ये फक्त तीन टायर्स दिसतील. दोन पुढे आणि एक मागे.

Aptera च्या या इलेक्ट्रिक कारमध्ये पुढील चाकाकडे सोलर पॅनल लावण्यात आला जो कारला फिरण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळवून देतो. सोलरच्या माध्यमातूनच ही कार इतकी ऊर्जा मिळते जी गॅस आणि फ्यूलवर चालणाऱ्या पारंपरिक कार्सना चांगली टक्कर देते. कंपनीचा दावा आहे की कारची सोलर बॅटरी जी अतिरिक्त पावर देते तिच्या मदतीनं रोज कमीत कमी 40 किलोमीटर जास्त मायलेज मिळतो.

Aptera कारमध्ये फक्त सौर ऊर्जेचा सोर्स म्हणून वापर केला जात नाही तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही बॅटरी पॅकची मदत घेऊ शकता. ज्याचा वापर तुम्ही सामान्य बॅटरी असलेल्या कार प्रमाणे वापर करू शकाल. रोजच्या वापरासाठी जर तुम्ही बेस लेव्हल बॅटरी पॅकचा वापर केला तर तुम्हाला 250 किलोमीटरची रेंज मिळेल. तसेच जर तुम्ही अपग्रेडेड बॅटरी पॅक घेतला तर तुम्हाला 1,000 किलोमीटरचा प्रवास करता येईल.

Aptera ची ही इलेक्ट्रिक कार टेक्नॉलॉजीमध्ये इतकी स्मार्ट आहे की सोलरचा पुरेपूर वापर करण्यासाठी ही स्वतःला एका तंबूत रूपांतरित करते आणि एका चार्जिंग स्टेशनप्रमाणे बनते. अशाप्रकारे सोलर पॅनल दुप्पट ताकदीनं बॅटरी चार्ज करतो. इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की Aptera ची ही बॅटरी असलेली कार सध्या फक्त अल्फा प्रोटोटाइप आहे आणि येत्या काळात हिचा बीटा प्रोटोटाइप येईल आणि त्यात मिळणारे फीचर्स अजून शानदार असतील. सर्वात खास बाब अशी की जेव्हा कार आपोआप टेंट बनते तेव्हा त्या कारमध्ये दोन लोकांना कॅम्प करता येईल इतकी जागा तयार होते.

Aptera सोलर कारची किंमत

इतकी माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही Aptera च्या या सोलर कारची किंमत जाणून घ्यायची असेल. कंपनीनं 250 किलोमीटर रेंज असलेली कार 25,900 डॉलरमध्ये लिस्ट केली आहे जे भारतीय प्राईस नुसार जवळपास 21 लाख रुपये होतात. तर 1,000 किलोमीटरची रेंज असलेली Aptera सोलर कारची किंमत 57,000 डॉलर म्हणजे जवळपास 45 लाख रुपये आहे. सोलर पॅकसह तुम्हाला यात 40 किलोमीटर अतिरिक्त रेंज मिळते.

The post 1,000 KM रेंज, सोलर चार्जिंगसह येणारी ‘ही’ बॅटरी कार आहे अनोखी, जाणून घ्या थक्क करणारे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/1000-km-range-aptera-solar-car-price-and-features/feed/ 0