Excitel - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 19 Sep 2022 09:24:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio पेक्षा स्वस्त आहे या कंपनीचा प्लॅन; अत्यंत कमी किंमतीत मिळेल 400 Mbps Data Plan https://www.91mobiles.com/marathi/excitel-launches-cheapest-400-mbps-data-plan-starting-rs-599-per-month-to-counter-jio-fiber/ https://www.91mobiles.com/marathi/excitel-launches-cheapest-400-mbps-data-plan-starting-rs-599-per-month-to-counter-jio-fiber/#respond Mon, 19 Sep 2022 09:24:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13232 Excitel Broadband Plan: अल्प कालावधीत जास्त लोकप्रिय झालेल्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर Excitel (Best Fiber Broadband Connection) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच जुन्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन प्लॅन सादर करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीनं (Broadband Plans in Mumbai) ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन सादर केला होता. कंपनीनं 400Mbps असलेला सर्वात किफायतशीर प्लॅन सादर केला होता. कंपनीनं […]

The post Jio पेक्षा स्वस्त आहे या कंपनीचा प्लॅन; अत्यंत कमी किंमतीत मिळेल 400 Mbps Data Plan first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Excitel Broadband Plan: अल्प कालावधीत जास्त लोकप्रिय झालेल्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर Excitel (Best Fiber Broadband Connection) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच जुन्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन प्लॅन सादर करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीनं (Broadband Plans in Mumbai) ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन सादर केला होता. कंपनीनं 400Mbps असलेला सर्वात किफायतशीर प्लॅन सादर केला होता. कंपनीनं (Internet Wifi Connection) 400 एमबीपीएसचा प्लॅन 3, 6, 9 आणि 12 महिन्यांच्या वैधतेसह लाँच केला आहे. पुढे आम्ही तुम्हाला या प्लॅन्स (Excitel 400Mbps Broadband Plan) ची किंमत तसेच प्लॅनची संपूर्ण माहिती दिली आहे.

Excitel 400 Mbps Plan ची संपूर्ण माहिती

एक्साइटल 400 एमबीपीएस प्लॅन 3 महिन्यांसाठी दरमहा 833 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. विशेष म्हणजे युजर्सना सर्व महिन्यांसाठी एकत्र पैसे द्यावे लागत. तीन महिन्यांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना (833 x 3 + 18% जीएसटी) 2,948.82 रुपये खर्च करावे लागतील. वास्तवात ही रक्कम 400 एमबीपीएस ब्रॉडबँड प्लॅनसाठी खूप किफायतशीर आहे. हे देखील वाचा: नंबर प्लेटवरून मिळवा वाहनांची कुंडली; फक्त एका एसएमएसवर मिळेल मालकाच्या नावासह संपूर्ण माहिती

Excitel Launches Cheapest 400 Mbps Data Plan Starting Rs 599 Per Month To Counter Jio Fiber

तसेच तुम्ही सहा महिन्यांचा प्लॅन देखील निवडू शकता, ज्यासाठी तुम्हाला 699 रुपये प्रति माह द्यावे लागेल. या किंमतीसह जीएसटी असेल आणि GST नंतर (699 रुपये x 6 + 18%) 4,948.92 रुपये द्यावेत लागतील. अशाप्रकारे नऊ महीने आणि महिन्यांच्या प्लॅनची किंमत युजर्सना क्रमश: 6998.58 रुपये आणि 8,481.84 रुपये पडेल.

Excitel Launches Cheapest 400 Mbps Data Plan Starting Rs 599 Per Month To Counter Jio Fiber

नोट: याचा अर्थ असा की जास्त लंबी वॅलिडिटी असलेला प्लॅन घेतल्यास हे प्लॅन्स आणखी अर्फोडेबल होत जातात.

विशेष देशात अन्य कोणतीही आयएसपीनं इतक्या कमी किंमतीत आपला 400 एमबीपीएस प्लॅन सादर केलेला नाही. तसेच Excitel च्या प्लॅनसह दिला जाणारा डेटा अनलिमिटेड आहे. 400 एमबीपीएस प्लॅनवर ग्राहक कंपनी द्वारे सादर केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा लाभ देखील घेऊ शकतात. हे देखील वाचा: एकच नंबर! 12 हजारांच्या बजेटमध्ये 8GB रॅमसह Vivo Y32t ची झाली बाजारात एंट्री

Excitel Launches Cheapest 400 Mbps Data Plan Starting Rs 599 Per Month To Counter Jio Fiber

FUP लिमिटविना मिळेल डेटा

एक्साइटल प्लॅन्समध्ये मंथली कोणतीही एफयूपी लिमिट नाही. Airtel Xstream Fiber, Jio Fiber इत्यादी कंपन्या आपल्या युजर्ससाठी एफयूपी लिमिट असलेले प्लॅन्स ऑफर करत आहेत.

Note: ग्राहकांना ONU डिवाइससाठी 2000 रुपयांचा सिक्योरिटी डिपॉजिट अमाउंट द्यावी लागेल परंतु कंपनी इंस्टॉलेशनसाठी वेगळे शुल्क आकारात नाही.

The post Jio पेक्षा स्वस्त आहे या कंपनीचा प्लॅन; अत्यंत कमी किंमतीत मिळेल 400 Mbps Data Plan first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/excitel-launches-cheapest-400-mbps-data-plan-starting-rs-599-per-month-to-counter-jio-fiber/feed/ 0