Google Pixel 3XL - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 07 Sep 2018 09:33:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 गूगल ने पाठवले मीडिया इन्वाईट, 9 ऑक्टोबरला लॉन्च होतील पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-pixel-3-xl-launching-on-9-october-in-new-york-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-pixel-3-xl-launching-on-9-october-in-new-york-features-specifications-in-marathi/#respond Fri, 07 Sep 2018 09:33:25 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1987 गूगल ने मीडिया इन्वाईट सोबत एक जीफ टीजर पण शेयर केला आहे ज्यात ‘आय लव एनवाय’ लिहिण्यात आले आहे.

The post गूगल ने पाठवले मीडिया इन्वाईट, 9 ऑक्टोबरला लॉन्च होतील पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगल च्या पिक्सल स्मार्टफोन्स बद्दल खुप दिवसांपासून लीक्स येत आहेत. वेगवेगळ्या रिपोर्ट्स मधून पिक्सल 3 सीरीजच्या स्मार्टफोन्सचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स सोबत लॉन्च डेट पण समोर येत आहेत. पण गूगल लवकरच या सर्व चर्चेला पूर्णविराम देणार आहे. गूगल ने स्वतः च मीडिया इन्वाईट पाठवून पिक्सल 3 सीरीजच्या लॉन्च डेट ची माहिती दिली आहे. गूगल ने सांगितले आहे की येत्या 9 ऑक्टोबरला गूगल आपले नवीन टेक्नोलॉजी असलेले डिवाईस टेक जगासमोर सादर करेल.

गूगल ने पाठवलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये सांगण्यात आले आहे की कंपनी येत्या 9 ऑक्टोबरला एका मोठ्या ईवेंट चे आयोजन करणार आहे. हा ईवेंट न्यूयार्क मधील स्परींग स्टूडियो मध्ये आयोजित करण्यात येईल. गूगल ने मीडिया इन्वाईट मध्ये स्पष्टपणे सांगितले नाही की या ईवेंट च्या मंचावरून कंपनी कोणती मोठी घोषणा करणार आहे किंवा कोणता डिवाईस लॉन्च करेल. पण 9 ऑक्टोबरला पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल स्मार्टफोन लॉन्च होतील याची शक्यता जास्त आहे.

गूगल ने मीडिया इन्वाईट सोबत एक जीफ टीजर पण शेयर केला आहे ज्यात ‘आय लव एनवाय’ लिहिण्यात आले आहे. तसेच ईवेंट ची वेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता आहे. विशेष असण्याचे कारण म्हणजे पिक्सल आणि पिक्सल एक्सएल फर्स्ट जेनेरेशन ला एचटीसी कंपनी ने एफसीसी वर सब्मिट केले होते. तर पिक्सल 2 आणि पिक्सल 2एक्सएल एचटीसी व एलजी ने एक साथ एफसीसी मध्ये रजिस्टर केले होते. पण यावेळी पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल स्वतः गूगल ने एफसीसी वर रजिस्टर केले आहेत. त्यामुळे बोलले जात आहे की गूगल ने स्वतः आगामी पिक्सल डिवाईसेज डिजाईन केले असतील.

गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या समोर आलेल्या फोटोज वरून समजले आहे की हा फोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च होईल जो 1440+ पिक्सल ला सपोर्ट करेल. फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम चा असेल तसेच एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस वर्जन एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या नॉच मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतो.

समोर आलेल्या फोन च्या फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन च्या खाली आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगलचा लोगो आहे. तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे. ​गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल संबधित इतर सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातील.

The post गूगल ने पाठवले मीडिया इन्वाईट, 9 ऑक्टोबरला लॉन्च होतील पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-pixel-3-xl-launching-on-9-october-in-new-york-features-specifications-in-marathi/feed/ 0
9 ऑक्टोबरला लॉन्च होऊ शकतो गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल, एफसीसी वर झाले लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-and-pixel-3-xl-cleared-fcc-certification-might-launch-on-9-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-and-pixel-3-xl-cleared-fcc-certification-might-launch-on-9-october-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 11:58:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1920 गूगल च्या आगामी पिक्सल डिवाईस बद्दल कित्येक लीक्स समोर आले आहेत. गूगल पिक्सल 3एक्सएल चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला होता तर पिक्सल 3 चा रेंडर वीडियो पण इंटरनेट वर वायरल झाला आहे. त्यात अशी चर्चा आहे की गूगल कंपनी येत्या 9 ऑक्टोबरला पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल स्मार्टफोन जगासमोर ठेवेल. आता गूगल चे हे […]

The post 9 ऑक्टोबरला लॉन्च होऊ शकतो गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल, एफसीसी वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगल च्या आगामी पिक्सल डिवाईस बद्दल कित्येक लीक्स समोर आले आहेत. गूगल पिक्सल 3एक्सएल चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला होता तर पिक्सल 3 चा रेंडर वीडियो पण इंटरनेट वर वायरल झाला आहे. त्यात अशी चर्चा आहे की गूगल कंपनी येत्या 9 ऑक्टोबरला पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल स्मार्टफोन जगासमोर ठेवेल. आता गूगल चे हे दोन्ही डिवाईस एफसीसी वर पण लिस्ट झाले आहेत ज्यामुळे फोन च्या लॉन्च ची तारीख खरी असेल असे वाटते आहे.

गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल एफसीसी वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहेत. या वेबसाइट वर एक फोन ए4आरजी103ए मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तर दुसरा फोन ए4आरजी103सी मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. बोलले जात आहे की हे दोन्ही मॉडेल गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल चे आहेत. टेक एक्सपर्ट्स चे म्हणेन आहे की गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या पिक्सल 2 च्या मॉडेल नंबर च्या शेवटी 011ए होते तसेच पिक्सल 2एक्सएल च्या मॉडेल नंबर च्या शेवटी डिजीट 011सी होते. म्हणजे ‘ए’ डिजीट वाला पिक्सल डिवाईस असेल आणि ‘सी’ डिजीट वाला पिक्सल एक्सएल असेल.

पिक्सल डिवाईसेज लिस्टिंग विशेष असण्याचे कारण म्हणजे पिक्सल आणि पिक्सल एक्सएल फर्स्ट जेनेरेशन ला एचटीसी कंपनी ने एफसीसी वर सब्मिट केले होते. तर पिक्सल 2 आणि पिक्सल 2एक्सएल एचटीसी व एलजी ने एक साथ एफसीसी मध्ये रजिस्टर केले होते. पण यावेळी पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल स्वतः गूगल ने एफसीसी वर रजिस्टर केले आहेत. त्यामुळे बोलले जात आहे की गूगल ने स्वतः आगामी पिक्सल डिवाईसेज डिजाईन केले असतील.

गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या समोर आलेल्या फोटोज वरून समजले आहे की हा फोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च होईल जो 1440+ पिक्सल ला सपोर्ट करेल. फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम चा असेल तसेच एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस वर्जन एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या नॉच मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतो.

समोर आलेल्या फोन च्या फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन च्या खाली आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगलचा लोगो आहे. तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे.

The post 9 ऑक्टोबरला लॉन्च होऊ शकतो गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल, एफसीसी वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-and-pixel-3-xl-cleared-fcc-certification-might-launch-on-9-october-in-marathi/feed/ 0
एंडरॉयड 9 सह गूगल पिक्सल 3एक्सएल बेंच​मार्किंग साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-listed-on-geekbench-with-android-9-and-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-listed-on-geekbench-with-android-9-and-specifications-in-marathi/#respond Fri, 03 Aug 2018 10:55:15 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1554 आलेल्या लीक्स नुसार गूगल पिक्सल 3एक्सएल कंपनी द्वारा एंडरॉयड च्या आगामी आॅपरेटिंग सिस्टम 9.0 ‘पी’ सह सादर केला जाऊ शकतो.

The post एंडरॉयड 9 सह गूगल पिक्सल 3एक्सएल बेंच​मार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगल च्या आगामी पिक्सल डिवाईस 3एक्सएल बद्दल काही दिवसांपूर्वी एक लीक समोर आला होता ज्यात फोन चे फोटोज इंटरनेट वर शेयर करण्यात आले होते. या लीक नंतर बोलले जात आहे की कंपनी लवकरच पिक्सल 3एक्सएल जगासमोर आणेल. आता गूगल चा हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन चे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत तसेच अजून एक लीक समोर आल्यामुळे फोन च्या लॉन्च ची शक्यता वाढली आहे.

गीकबेंच वर गूगल पिक्सल 3एक्सएल ची ही लिस्टिंग 1 ऑगस्ट ला करण्यात आली आहे. ​लिस्टिंग वरून समजले आहे की या फोन 4जीबी रॅम असेल तसेच प्रोसेसिंग साठी यात 2.8गीगाहर्ट्ज स्पीड वाला आॅक्टाकोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम चा सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 देण्यात येईल. गीकबेंच ने पिक्सल 3एक्सएल ला सिंगल-कोर मध्ये 2426 स्कोर दिला आहे तर मल्टी-कोर मध्ये याला 8355 स्कोर मिळाला आहे.

गूगल पिक्सल 3एक्सएल बद्दल गीकबेंच वरून जास्त स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली नाही पण लिस्टिंग नंतर ही शक्यता प्रबळ झाली आहे की गूगल लवकरच आगामी पिक्सल डिवाईस बद्दल घोषणा करेल. आधी आलेल्या लीक्स नुसार गूगल पिक्सल 3एक्सएल कंपनी द्वारा एंडरॉयड च्या आगामी आॅपरेटिंग सिस्टम 9.0 ‘पी’ सह सादर केला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी आलेल्या पिक्सल 3एक्सएल च्या फोटोज मध्ये हा स्मार्टफोन व्हाईट कलर वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे ज्याचा पावर बटन आॅरेंज कलर चा होता. गूगल पिक्सल 3एक्सएल च्या फोटो वरून समजते की कंपनी यात नॉच डिस्प्ले देऊ शकते. फोन डिस्प्ले च्या खालच्या बाजूला बेजल्स आहेत तिथे स्पीकर दिसत आहे. फोन च्या नॉच मध्ये दोन सेंसर दिसत आहेत जे कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतात. फोन च्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन खाली आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगल चा लोगो आहे. तसेच खालच्या बाजूच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये फोन फास्टबूट मोड मध्ये आणून याचा फोटो क्लिक करण्यात आला आहे. यात गिगबेंच प्रमाणे या फोन मध्ये वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज दाखवण्यात आली आहे.

गूगल पिक्सल 3एक्सएल बद्दल बोलले जात आहे की कंपनी आपल्या या हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन ला एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करेल आणि यात 6जीबी रॅम पण असू शकतो. पण कंपनी कडून आता पर्यंत पिक्सल 3एक्सएल बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती देण्यात आली नाही. आशा आहे की येत्या काही दिवसात गूगल मोठी घोषणा करेल.

The post एंडरॉयड 9 सह गूगल पिक्सल 3एक्सएल बेंच​मार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-listed-on-geekbench-with-android-9-and-specifications-in-marathi/feed/ 0
गूगल पिक्सल 3एक्सएल चा फोटो लीक, नॉच डिस्प्ले सह डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स झाले कन्फर्म https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-image-leak-white-color-notch-display-design-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-image-leak-white-color-notch-display-design-specifications-in-marathi/#respond Mon, 30 Jul 2018 08:54:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1446 एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या रिपोर्ट मध्ये गूगल पिक्सल 3एक्सएल चे फोटोज शेयर केले आहेत जे डॉक्टर गुरु कडून आले आहेत.

The post गूगल पिक्सल 3एक्सएल चा फोटो लीक, नॉच डिस्प्ले सह डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स झाले कन्फर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात गूगल च्या आगामी स्मार्टफोन पिक्सल 3एक्सएल बद्दल एक लीक समोर आला होता ज्यात फोन च्या नॉच डिस्प्ले व काही स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली होती. आता पुन्हा एकदा गूगल पिक्सल 3एक्सएल ची चर्चा सुरू झाली आहे. एका नवीन लीक मधून या स्मार्टफोन चे फोटोज शेयर करण्यात आले आहेत. पिक्सल 3एक्सएल फोटो वरून फक्त फोनच्या डिस्प्ले आणि डिजाईन ची माहिती मिळाली नाही तर फोन चे स्पेसिफिकेशन्स पण समजले आहेत.

एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या रिपोर्ट मध्ये गूगल पिक्सल 3एक्सएल चे फोटोज शेयर केले आहेत जे डॉक्टर गुरु कडून आले आहेत. या रिपोर्ट मध्ये फोन चे फ्रंट, बॅक व साईड पॅनल दाखवण्यात आले आहेत. फोन ची डिजाईन डिटेल्स पाहण्याआधीच याचा फर्स्ट लुक पण खुप आर्कषक वाटतो. या रिपोर्ट मध्ये पिक्सल 3एक्सएल सफेद रंगात दाखवण्यात आला आहे. या संपुर्ण व्हाईट कलर वेरिएंट मध्ये फोन च्या उजव्या पॅनल वर आॅरेंज कलर पावर बटन आहे जो आकर्षित करतो.

गूगल पिक्सल 3एक्सएल च्या फोटो वरून समजते की कंपनी यात नॉच डिस्प्ले देऊ शकते. फोन डिस्प्ले च्या खालच्या बाजूला बेजल्स आहेत तिथे स्पीकर दिसत आहे. फोन च्या नॉच मध्ये दोन सेंसर दिसत आहेत जे कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतात. फोन च्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन खाली आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगल चा लोगो आहे. तसेच खालच्या बाजूच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये फोन फास्टबूट मोड मध्ये आणून याचा फोटो क्लिक करण्यात आला आहे. बूट मधून समोर आले आहे की पिक्सल 3एक्सएल च्या या फोन मध्ये वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

गूगल च्या या फोन मध्ये क्वालकॉम चा सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट मिळणार असल्याचे स्पष्ट आले आहे. टेक विश्वात चर्चा सुरू आहे की गूगल आपल्या पिक्सल सीरीज चा आगामी स्मार्टफोन पिक्सल 3एक्सएल 6जीबी रॅम वर पण सादर करू शकते ज्यात 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. पण फोनच्या ठोस माहिती साठी गूगल च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post गूगल पिक्सल 3एक्सएल चा फोटो लीक, नॉच डिस्प्ले सह डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स झाले कन्फर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-image-leak-white-color-notch-display-design-specifications-in-marathi/feed/ 0