Google Pixel 4a 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 14 Jan 2021 09:33:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या महाग एंडराॅयड फोन मध्ये येत आहे ‘टच प्रॉब्लम’, फोन विकत आहेत यूजर https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-phone-touch-issue-complain-problem/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-phone-touch-issue-complain-problem/#respond Thu, 14 Jan 2021 09:33:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9676 ग्लोबल मार्केट मध्ये गूगलने या सीरीजचा अजून माॅडेल Google Pixel 4a 5G पण आणला होता, जो इंडियन मार्केट मध्ये 5जी नेटवर्कची उपलब्धता नसल्यामुळे लाॅन्च होऊ शकला नाही.

The post या महाग एंडराॅयड फोन मध्ये येत आहे ‘टच प्रॉब्लम’, फोन विकत आहेत यूजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google ने ऑक्टोबर मध्ये भारतात Google Pixel 4a स्मार्टफोन लाॅन्च केला होता, जो 31,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला होता. ग्लोबल मार्केट मध्ये गूगलने या सीरीजचा अजून माॅडेल Google Pixel 4a 5G पण आणला होता, जो इंडियन मार्केट मध्ये 5जी नेटवर्कची उपलब्धता नसल्यामुळे लाॅन्च होऊ शकला नाही. आता या फोन संबंधित बातम्या समोर येत आहेत की पिक्सल यूजर्सना फोन मध्ये टचची समस्या येत आहे त्यामुळे फोन वापरणे कठीण झाले आहे.

Google Pixel 4a 5G संबंधित ही बातमी गिजमोचायनाने प्रकाशित केली आहे. रिपोर्टनुसार वेगवेगळ्या देशांमधील काही पिक्सल स्मार्टफोन यूजर्स तक्रार करत आहेत की त्यांच्या फोन मध्ये वारंवार टचची समस्या येत आहे. स्क्रीन वर जी टॅप केली जात आहे ती रजिस्टर होत नाही. डिस्प्लेच्या कडेवर केलेला टच काम करत नाही आणि 3-बटन नेविगेशन फीचर वापरण्यात अडचण येत आहे. तसेच यूजरनुसार पिक्सल मध्ये सिक्योरिटी पॅच अपडेट केल्यानंतर ही समस्या सुरू झाली आहे.

Google Pixel 4a

गूगल पिक्सल 4ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.81 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वर डावीकडे पंच-होल आहे. Google Pixel 4a मध्ये आलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर आणि 443पीपीआई ला सपोर्ट करतो. Google Pixel 4a एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 6 जीबी जीबी रॅम सह बाजारात आणला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्स सह येतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे ज्या सोबत फोन मध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

गूगल पिक्सल 4ए वीडियो

The post या महाग एंडराॅयड फोन मध्ये येत आहे ‘टच प्रॉब्लम’, फोन विकत आहेत यूजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-phone-touch-issue-complain-problem/feed/ 0
Google Pixel 4a 5G चे स्पेसिफिकेशन झाले लीक, 30 सप्टेंबरला करू शकतो एंट्री https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-specifications-leaked-ahead-of-official-debut-on-30-september/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-specifications-leaked-ahead-of-official-debut-on-30-september/#respond Fri, 25 Sep 2020 15:32:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8319 Google Pixel 4a 5G स्मार्टफोन 30 सप्टेंबरला आयोजित होणाऱ्या वर्चुअल इवेंट मध्ये सादर केला जाईल

The post Google Pixel 4a 5G चे स्पेसिफिकेशन झाले लीक, 30 सप्टेंबरला करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91mobiles ने अलीकडेच टिप्सटर @OnLeaks सोबत भागेदारी करून अपकमिंग Pixel 4a 5G चे एक्सक्लूसिव CAD-बेस्‍ड रेंडर्स प्रसिद्ध केले होते. अपकमिंग Pixel 4a 5G च्या 5K रेंडर्स सोबत डिजाइन दाखवण्यासाठी आम्ही 360-डिग्री वीडियो पण शेयर केला होता, ज्यामुळे समजले होते कि लुकच्या बाबतीत हा बऱ्याच अंशी नॉन-5G पिक्सल 4a आणि पिक्सल 5 प्रमाणे असेल. तसेच अलीकडेच एक माहिती समोर आली, ज्यात सांगण्यात आले होते कि Google Pixel 4a 5G स्मार्टफोन 30 सप्टेंबरला आयोजित होणाऱ्या वर्चुअल इवेंट मध्ये सादर केला जाईल आणि आता लॉन्चच्या आधी ऑनलाइन लीक मध्ये फोनचे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

स्पेसिफिकेशन्स

WinFuture च्या रिपोर्टनुसार Google Pixel 4a 5G मध्ये 6.2 इंचाच्या फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) ओलेड डिस्प्ले सह 413 पीपीआई पिक्सल डेंसिटी, एचडीआर सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन असेल. तसेच पिक्सल 4ए 5जी फोन स्नॅपड्रॅगॉन 765जी प्रोसेसर सह येईल, जो पिक्सल 5 मध्ये पण होता. पिक्सल 4ए 5जी मध्ये 6 जीबी रॅम दिला जाईल आणि 128 जीबी स्टोरेज असेल.

फोटोग्राफी पाहता पिक्सल 4ए 5जी मध्ये अपर्चर f/1.7 सह 12.2 मेगापिक्सल Sony IMX355 का प्राइमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन (OIS) असेल. तसेच अपर्चर f/2.2 सह 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा 107 डिग्री फील्ड ऑफ व्यू (FOV) असेल. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये अपर्चर f/2.0 सह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल.

गूगल पिक्सल 4ए 5जी मध्ये कथितपणे 3,885 एमएएच बॅटरी दिली जाईल, ज्या सोबत 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. तसेच पिक्सल 4ए 5जी मध्ये पिक्सल 5 प्रमाणे वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगचा सपोर्ट नसेल.

कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून पिक्सल 4ए 5जी फोन मध्ये 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 802.11ac, ब्लूटूथ वी5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनवीन फसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. तसेच पिक्सल 4ए 5जी फोन मध्ये 3.5mm हेडफोन जॅक नसेल. तसेच या फोन मध्ये स्टीरियो स्पीकर दिला जाऊ शकतो.

The post Google Pixel 4a 5G चे स्पेसिफिकेशन झाले लीक, 30 सप्टेंबरला करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-specifications-leaked-ahead-of-official-debut-on-30-september/feed/ 0
Google ने लॉन्च केला पावरफुल फीचर्स आणि स्वस्त Pixel 4a स्मार्टफोन, Pixel 5 ची पण झाली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-announced-price-specs-sale-pixel-5/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-announced-price-specs-sale-pixel-5/#respond Tue, 04 Aug 2020 09:52:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7736 Google Pixel 4a ची किंमत पाहता हा फोन $349 डॉलर मध्ये लॉन्च झाला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 26,300 रुपयांच्या आसपास आहे.

The post Google ने लॉन्च केला पावरफुल फीचर्स आणि स्वस्त Pixel 4a स्मार्टफोन, Pixel 5 ची पण झाली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google Pixel 4a फोन येणार आहे, हि चर्चा अनेक दिवस चालू होती. जेव्हापासून समजले आहे कि गूगल आपला हा पिक्सल फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये नव्हे तर मिड बजेट मध्ये सादर करेल, तेव्हापासून भारतीय फॅन्स पण या फोनची वाट बघत आहेत. स्मार्टफोन्स यूजर्सची प्रतीक्षा संपवत गूगलने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन सादर केला आहे. Google Pixel 4a अधिकृतपणे टेक मंचावर सादर केला आहे. फक्त पिक्सल 4ए नाही तर त्या सोबत कंपनीने Google Pixel 4a 5G आणि Google Pixel 5 ची पण घोषणा केली आहे.

किंमत व विक्री

सर्वात आधी Google Pixel 4a ची किंमत पाहता हा फोन $349 डॉलर मध्ये लॉन्च झाला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 26,300 रुपयांच्या आसपास आहे. गूगल पिक्सल 4ए सध्या अमेरिकन बाजारात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे तर फोनची विक्री 20 ऑगस्ट पासून सुरु होईल. तसेच भारतात फोनची लॉन्च डेट सध्या समोर आली नाही पण फोनची विक्री भारतात ऑक्टोबर मध्ये होईल. येत्या काही दिवसांत हा फोन भारतात पण प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. भारतीय बाजारात हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

Google Pixel 4a

गूगल पिक्सल 4ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.81 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वर डावीकडे पंच-होल आहे. Google Pixel 4a मध्ये आलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर आणि 443पीपीआई ला सपोर्ट करतो.

Google Pixel 4a एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 6 जीबी जीबी रॅम सह बाजारात आणला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन प्रीलोडेड गूगल असिस्टेंट सह येतो ज्या सोबत लाईव कॅप्शन सपोर्ट आणि रियल टाईम ट्रांसस्क्रीप्ट सारखे फीचर्स पण गूगल पिक्सल 4ए मध्ये देण्यात आले आहेत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्स सह येतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे ज्या सोबत फोन मध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

गूगल पिक्सल 4ए वीडियो

The post Google ने लॉन्च केला पावरफुल फीचर्स आणि स्वस्त Pixel 4a स्मार्टफोन, Pixel 5 ची पण झाली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-announced-price-specs-sale-pixel-5/feed/ 0