Google Pixel 5a - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 26 Apr 2021 13:46:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉन्चपूर्वीच समोर आली Google Pixel 5A च्या कॅमेऱ्याची माहिती, Apple च्या स्वस्त फोनला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5a-camera-samples-leaked-camera-details-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5a-camera-samples-leaked-camera-details-launch-soon/#respond Mon, 26 Apr 2021 13:46:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10708 ब्लॉग पोस्टने अपकमिंग Pixel 5a च्या काही फोटो सॅंपल्सचा खुलासा केला, जे कॅमेऱ्याची माहिती देतात. कॅमेरा सॅंपल्स असलेल्या Google फोटो गॅलरीमध्ये दोन फोटो अनोख्या EXIF डेटासह दिसले आहेत.

The post लॉन्चपूर्वीच समोर आली Google Pixel 5A च्या कॅमेऱ्याची माहिती, Apple च्या स्वस्त फोनला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google आपला नवीन फोन Pixel 5A लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे, ज्याची प्रतीक्षा जगभरात केली जात आहे. हा फोन कंपनी 4G आणि 5G दोन्ही वेरिएंटमध्ये लॉन्च करू शकते. कंपनीने काही दिवसांपूर्वी सर्व बातम्या खोट्या ठरवले होते. असे बोलले जात होते कि कंपनी आपला नवीन गुगल पिक्सल 5ए सादर करणार नाही. अलीकडेच निश्चित झाले कि गुगल पिक्सल सीरीजचा हा नवीन फोन Google Pixel 5A 5G यावर्षी लॉन्च केला जाईल. कंपनीने या फोनच्या लॉन्च डेटची घोषणा केली नाही, पण बोलले जात आहे कि यावर्षी जुलै किंवा ऑगस्टमध्ये हा फोन भारतासह जगभरात लॉन्च केला जाईल. आता फोनचा अजून एक नवीन लीक समोर आला आहे, ज्यात डिवाइसच्या कॅमेऱ्याची माहिती लीक झाली आहे. (Google Pixel 5A camera samples leaked camera details launch soon)

गुगलने दिली माहिती

ब्लॉग पोस्टने अपकमिंग Pixel 5a च्या काही फोटो सॅंपल्सचा खुलासा केला, जे कॅमेऱ्याची माहिती देतात. कॅमेरा सॅंपल्स असलेल्या Google फोटो गॅलरीमध्ये दोन फोटो अनोख्या EXIF डेटासह दिसले आहेत. डिवाइसच्या माहितीअंतर्गत, यातून Google Pixel 5a बाबत माहिती मिळाली आहे. बोलले जात आहे कि हि गुगल पिक्सल 5ए च्या 4G पिक्सल डिवाइसच्या कॅमेऱ्याची माहिती आहे.

हे देखील वाचा : मोफत मजा ठरू शकते सजा, हे मेसेज चुकूनही उघडू नका

पहिला फोटो सॅंपल्स अल्ट्रा-वाइड कॅमेऱ्याची माहिती देतो, ज्यात f/2.2 अपर्चरची लेंस आहे. फोटो 1 ऑक्टोबरला घेण्यात आला आहे, त्यामुळे हिंट मिळाली आहे कि Pixel 5a वर अनेक दिवसांपासून काम सुरु आहे. लक्षात असू द्या कि ऑक्टोबरच्या आसपासच Pixel 4a 5G आणि Pixel 5 ची घोषणा करण्यात आली होती. आता फोटो सॅंपल्स गॅलरीमधून हटवण्यात आले आहेत. हे फोटो सर्वप्रथम टेक वेबसाइट GSMArena ने स्पॉट केले होते.

दुसऱ्या फोटोमध्ये पाण्यात उभ्या असलेल्या तरुणीसह कोणताही EXIF डेटा नाही पण हा 16 फेब्रुवारीच्या आसपास घेण्यात आला आहे. त्यामुळे हा फोटो पण Pixel 5a प्रोटोटाइपवरून घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

हे देखील वाचा : Huawei Nova 8 Pro आणि Honor Play 20 स्मार्टफोन झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

HDR टेक्नोलॉजी

ब्लॉगमध्ये Google च्या HDR टेक्नोलॉजीबाबत सांगण्यात आले आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकाश रचनांमध्ये कॅमेरा कश्याप्रकारे कमी करतो याची माहिती देण्यात आली आहे. शेयर्ड सॅंपल्सवरून वाटत आहे कि Pixel 5a चा कॅमेरा बाजारातील सर्वात महागड्या अँड्रॉइड फोन्ससारखा असेल.

The post लॉन्चपूर्वीच समोर आली Google Pixel 5A च्या कॅमेऱ्याची माहिती, Apple च्या स्वस्त फोनला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5a-camera-samples-leaked-camera-details-launch-soon/feed/ 0
कमालीच्या फीचर्ससह लवकरच भारतात लॉन्च होईल Google Pixel 5a, इंडियन साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5a-india-launch-bis-listing/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5a-india-launch-bis-listing/#respond Tue, 16 Mar 2021 14:33:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10339 Google Pixel 5a गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Pixel 4a चा अपग्रेडेड वर्जन असेल.

The post कमालीच्या फीचर्ससह लवकरच भारतात लॉन्च होईल Google Pixel 5a, इंडियन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google Pixel सीरीजच्या नवीन डिवाइसच्या लॉन्च बद्दल बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अलीकडेच टिप्स्टर Jon Prosser ने ट्वीट करून माहिती दिली होती की अपकमिंग गूगल पिक्सल डिवाइस यावर्षी जून मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण कंपनीने अजूनही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. तसेच आता पिक्सल सीरीजच्या नवीन फोन Google pixel 5a च्या इंडिया लॉन्चबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. फोन इंडियन साइट BIS वर स्पॉट झाला आहे, त्यामुळे शक्यता व्यक्त केली जात आहे की फोन लवकरच इंडियन मार्केटमध्ये सादर केला जाऊ शकतो. या फोनचे कोडनेम GROM2 असेल.

Google Pixel 5a भारतात होईल लवकरच लॉन्च
Google Pixel 5a गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Pixel 4a चा अपग्रेडेड वर्जन असेल. नवीन रिपोर्टनुसार फोन लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. पॉप्यूलर टिपस्टर मुकुल शर्माने ट्विटरवर भारतीय बीआईएस वेबसाइटवर लिस्ट पिक्सेल डिवाइसचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोनचा मॉडेल नंबर GROM2 आणि स्क्रीनशॉटवरून समजले आहे की हा एक Google डिवाइस असेल. फोन पुढल्या महिन्यात भारतात खरेदीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Google Pixel 5a चा रेंडर
गेल्या महिन्यात Pixel 5a चे काही अधिकृत दिसणारे रेंडर ऑनलाइन लीक झाले होते. रेंडरर्सवरून समजले कि फोनमध्ये Pixel 4a सारखी डिजाइन असेल पण यात डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच Pixel 5a मध्ये कथित 6.2 इंचाचा फ्लॅट OLED डिस्प्ले असेल आणि यात बॅक पॅनल प्लास्टिकचा असेल.

फ्रंटला सेल्फी कॅमेर्‍यासाठी कटआउट आणि मागे डुअल कॅमेरा सेटअप आहे. प्रोसेसरबाबत सध्या कोणतेही लीक्स समोर आले नाहीत पण असे बोलले जात आहे की या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 700 सीरीज चिपसेट दिला जाऊ शकतो.

फोल्डेबल Google Pixel फोन
याआधी टिप्स्टरने पण खुलासा केला होता कि Google एका अश्या पिक्सल स्मार्टफोनवर काम करत आहे जो फोल्डेबल डिस्प्लेसह येऊ शकतो. The Elec च्या रिपोर्टनुसार, गूगल आणि इतर कंपन्यांनी Samsung ला फोल्डेबल पॅनल बनवण्याची विनंती केली आहे. रिपोर्टवरून समजले आहे की फोल्डेबल OLED स्क्रीनची साइज 7.6 इंच असेल.

The post कमालीच्या फीचर्ससह लवकरच भारतात लॉन्च होईल Google Pixel 5a, इंडियन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5a-india-launch-bis-listing/feed/ 0