Google Pixel - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 Jul 2020 10:00:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नॉन चायनीज फोन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, हि दिग्गज कंपनी पण लवकरच घेऊन येत आहे आपला नवीन स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-certification-3140-mah-battery-18w-charging-specs-price-leaked-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-certification-3140-mah-battery-18w-charging-specs-price-leaked-india-launch/#respond Fri, 03 Jul 2020 10:00:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7594 लीक नुसार Google Pixel 4a या फोनची किंमत 399 यूएस डॉलरच्या आसपास म्हणजे जवळपास 29,000 रुपये असेल. कोरोना वायरसमुळे हा फोन बाजारात येण्यास वेळ लागत आहे.

The post नॉन चायनीज फोन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, हि दिग्गज कंपनी पण लवकरच घेऊन येत आहे आपला नवीन स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येक कंपनी व ब्रँडच्या स्मार्टफोन्सना आपला एंडरॉयड ओएस देणाऱ्या टेक कंपनी Google ने जेव्हा स्वतःचा स्मार्टफोन बाजारात आणला होता, तेव्हा लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण गूगलने आपला टारगेटेड यूजर बेस फ्लॅगशिप सेग्मेंट मधील महागडे मोबाईल्स घेणारा ठेवला. कंपनीने Google Pixel सह सुरवात केली आणि मोबाईल यूजर्सना हा आवडला पण होता. पण आता मिडबजेटचे स्मार्टफोन घेणाऱ्या लोकांसाठी पण गूगल आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे जो Google Pixel 4a नावाने लॉन्च केला जाईल. या फोनचे अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात आता पिक्सल 4ए च्या बॅटरी पावरचा पण खुलासा झाला आहे.

Google Pixel 4a तैवानच्या एनसीसी आणि टीयूवी रेइंलॅन्ड वेबसाइट वर सर्टिफाइड केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला आहे कि गूगल पिक्सल 4ए 18वॉट चार्जरला सपोर्ट करणाऱ्या 3,140एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केला जाईल. या सर्टिफिकेशन्स साइट वर चार्जर TC G1001-US आणि G1000-US मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे तर बॅटरी G025J-B मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केली गेली आहे. फोन बॅटरी रेटिड कॅपेसिटी 3,080एमएएच तर पावर 3,140एमएएच सांगण्यात आली आहे.

तुमच्या लक्षात असेल कि कि हार्डवेयरच्या समस्येमुळे Google Pixel 4 भारतात लॉन्च नव्हता झाला, पण गूगल जगात वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेला सोडू इच्छित नाही. यामुळे कंपनी पिक्सल 4ए इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च करेल. लीक नुसार Google Pixel 4a या फोनची किंमत 399 यूएस डॉलरच्या आसपास म्हणजे जवळपास 29,000 रुपये असेल. कोरोना वायरसमुळे हा फोन बाजारात येण्यास वेळ लागत आहे.

Google Pixel 4a

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा फोन पिक्सल 3ए प्रमाणेच प्लास्टिक बॉडी वर सादर केला जाईल. रिपोर्टनुसार पिक्सल 4ए पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल आणि या फोन मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5.81 इंचाची ओएलईडी स्क्रीन मिळेल. लीकनुसार हा फोन आक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करेल, सोबतच Google Pixel 4a मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 730 चिपसेट मिळेल. ग्राफिक्ससाठी या गूगल फोन मध्ये ऐड्रेनो 618 जीपीयू असल्याचे समोर आले आहे.

Google Pixel 4a च्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे असेल. फोटोग्राफीसाठी 12.2 मेगापिक्सल सेंसर असलेला रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगण्यात आले आहे जो ओआईएस व आटोफोकस सारख्या फीचर्स सह येईल. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 84 डिग्री फिल्ड व्यू असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार पिक्सल 4ए 6 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच हा फोन 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल.

गूगल पिक्सल 4ए बाबत या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन गूगलच्या टायटन एम सिक्योरिटी चिप सह येईल तसेच या डिवाईस मध्ये हेडफोन जॅक पण दिला जाईल. लीकनुसार Google Pixel 4a को Just Black आणि Barely Blue कलर मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे मागे गूगल पिक्सल 4ए फ्रेंच रिटेलर वेबसाइट वर सोबतच सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर पण लिस्ट करण्यात आला होता.

गूगल पिक्सल 4ए वीडियो

The post नॉन चायनीज फोन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, हि दिग्गज कंपनी पण लवकरच घेऊन येत आहे आपला नवीन स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-certification-3140-mah-battery-18w-charging-specs-price-leaked-india-launch/feed/ 0
Google चा स्वस्त पिक्सल फोन Pixel 4a सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-listed-on-fcc-g025j-g025m-g025n-model-number-specs/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-listed-on-fcc-g025j-g025m-g025n-model-number-specs/#respond Fri, 26 Jun 2020 09:34:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7549 Google Pixel 4a आता सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर दिसला आहे.

The post Google चा स्वस्त पिक्सल फोन Pixel 4a सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हि बातमी समोर येऊन जवळपास सहा महीने झाले आहेत कि टेक कंपनी Google आपल्या ‘पिक्सल सीरीज’ च्या स्वस्त स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा Pixel 4a नावासह लॉन्च केला जाईल. जेव्हा पासून माहिती समोर आली आहे तेव्हा पासून पिक्सलचे चाहते फोनची वाट बघत आहेत. कोरोना वायरसमुळे हा फोन बाजारात येण्यास वेळ लागत आहे. काही दिवसांपूर्वी गूगल पिक्सल 4ए फ्रेंच रिटेलर वेबसाइट वर दिसला होता, तर आता हा फोन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर पण लिस्ट झाला आहे.

Google Pixel 4a आता सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर दिसला आहे. एफसीसी वर हा फोन तीन मॉडेल्स मध्ये लिस्ट झाला आहे ज्यांचे नंबर G025J, G025M आणि G025N आहेत. एफसीसी च्या या लिस्टिंग मध्ये पिक्सल 4ए चे कोणतेही स्पेसिफिकेशन्स किंवा इतर माहिती शेयर करण्यात आलेली नाही पण या सर्टिफिकेशन साइट वरून हे स्पष्ट झाले आहे कि पिक्सल 4ए स्मार्टफोन आता लवकरच टेक बाजारात येऊ शकतो. अनेक लीक्स मध्ये या फोनचे अधिकांश स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले आहेत.

Google Pixel 4a

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा फोन पिक्सल 3ए प्रमाणेच प्लास्टिक बॉडी वर सादर केला जाईल. रिपोर्टनुसार पिक्सल 4ए पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल आणि या फोन मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5.81 इंचाची ओएलईडी स्क्रीन मिळेल. लीकनुसार हा फोन आक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करेल, सोबतच Google Pixel 4a मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 730 चिपसेट मिळेल. ग्राफिक्ससाठी या गूगल फोन मध्ये ऐड्रेनो 618 जीपीयू असल्याचे समोर आले आहे.

Google Pixel 4a च्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे असेल. फोटोग्राफीसाठी 12.2 मेगापिक्सल सेंसर असलेला रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगण्यात आले आहे जो ओआईएस व आटोफोकस सारख्या फीचर्स सह येईल. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 84 डिग्री फिल्ड व्यू असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार पिक्सल 4ए 6 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच हा फोन 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल.

गूगल पिक्सल 4ए बद्दल या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन गूगलच्या टाइटेन एम सिक्योरिटी चिप सह येईल तसेच या डिवाइस मध्ये हेडफोन जॅक पण दिला जाईल. लीक नुसार Google Pixel 4a ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला जाईल आणि या फोनची किंमत 399 यूएस डॉलरच्या आसपास म्हणजे जवळपास 40,000 रुपये असेल.

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Google Pixel 4a इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाऊ शकतो. तुमच्या लक्षात असेल कि कि हार्डवेयरच्या समस्येमुळे Google Pixel 4 भारतात लॉन्च नव्हता झाला, पण गूगल जगात वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेला सोडू इच्छित नाही. यामुळे कंपनी पिक्सल 4ए इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च करेल.

गूगल पिक्सल 4ए वीडियो

The post Google चा स्वस्त पिक्सल फोन Pixel 4a सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-listed-on-fcc-g025j-g025m-g025n-model-number-specs/feed/ 0
Google Pixel 4a होऊ असू शकतो कंपनीचा 5G फोन, स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-codename-sunfish-leaked-qualcomm-snapdragon-730-processor/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-codename-sunfish-leaked-qualcomm-snapdragon-730-processor/#respond Mon, 10 Feb 2020 12:46:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6547 चिपसेटची माहिती समोर आल्या नंतर अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे कि Google Pixel 4a 5G कनेक्टिविटी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Google Pixel 4a होऊ असू शकतो कंपनीचा 5G फोन, स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google ने आपली हाईएंड फ्लॅगशिप पिक्सल सीरीज मीड बजेट मध्ये आणत गेल्यावर्षी Pixel 3a आणि Pixel 3a XL स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे मोबाईल बाजारात आणून गूगल ने सांगितले होते कि कंपनीचे पिक्सल फोन फक्त फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये नाही तर कमी किंमतीत पण सेलसाठी उपलब्ध होतील. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि Pixel 4 आणि Pixel 4 XL नंतर आता Google Pixel 4a आणि Pixel 4a XL वर पण काम करत आहे. आता एका ताजा लीक मध्ये Google Pixel 4a संबंधित महत्वाची माहिती समोर आली आहे.

Google Pixel 4a बद्दल एक्सडीए डेवलेपर्सने एक बातमी पब्लिश केली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि गूगल येत्या काही दिवसांत पिक्सल 4ए स्मार्टफोन बद्दल एखादी घोषणा करू शकते आणि हा डिवाईस ‘sunfish’ कोडनेम सह बाजारात येईल. या सोबत रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कि कंपनी आपला हा आगामी स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट वर लॉन्च करेल. चिपसेटची माहिती समोर आल्या नंतर अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे कि Google Pixel 4a 5G कनेक्टिविटी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने Google Pixel 4a ची रेंडर ईमेज पण शेयर केली होती, ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती. हि ईमेज आनलीक्स कडून मिळाली होती. रेंडर्स वरून समजले होते कि गूगल पिक्सल 4ए स्मार्टफोन पंच-होल असलेल्या ऐज-टू-ऐज डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो.

Google Pixel 4 / Pixel 4 XL

पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे तर दोन्ही हँडसेट मध्ये इंप्रूव्ड गूगल असिस्टंट, गूगल कॅमेरा 7.1 ऍप, क्विक जेस्चर आणि मोशन सेंसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच Pixel 4 मध्ये 5.7 इंचाचा फुल-एचडी+ ओलेड स्मूथ डिस्प्ले देण्यात आला आहे. पिक्सल 4 एक्सएल मध्ये 6.3 इंचाचा क्वाड एचडी+ ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन्स नवीन एंडरॉयड 10 वर आधारित आहेत. पान हा पहिला फोन नाही जो एंडरॉयड 10 सह लॉन्च हुआ आहे. दोन्ही फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन्स 6जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज व 6जीबी रॅम सह 128जीबी च्या स्टोरेज मॉडेल मध्ये सादर केले गेले आहेत.

फोटोग्राफीसाठी पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल मध्ये दोन रियर कॅमेरे आहेत. पिक्सल 4 सीरीज मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर (एफ/ 2.4 अपर्चर) आणि 12.2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा (एफ/ 1.7 अपर्चर, 77 डिग्री फील्ड ऑफ व्यू) आहे. पावर बॅकअपसाठी पिक्सल 4 ची बॅटरी 2,800 एमएएच ची आहे आणि पिक्सल 4 एक्सएल मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आला आहे. जी 18 वॉट फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही फोन मध्ये नॅनो सिम स्लॉट आहे. डुअल सिम कनेक्टिविटीसाठी ई-सिमसाठी पण सपोर्ट आहे. तसेच यावेळी फोन्सची खास बाब अशी आहे कि यात डुअल रियर कॅमेरा आहे.

The post Google Pixel 4a होऊ असू शकतो कंपनीचा 5G फोन, स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-codename-sunfish-leaked-qualcomm-snapdragon-730-processor/feed/ 0
गूगल पिक्सल 3 एक्सएल चा अन​बाक्सिंग वीडियो झाला लीक, फोनच्या डिजाईन व लुकची मिळाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-xl-unboxing-video-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-xl-unboxing-video-leak-in-marathi/#respond Thu, 09 Aug 2018 09:45:54 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1645 पिक्सल 3 एक्सएल चे हे फोटोज समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे की गूगल चा हा आगामी स्मार्टफोन दिसायला कसा असेल.

The post गूगल पिक्सल 3 एक्सएल चा अन​बाक्सिंग वीडियो झाला लीक, फोनच्या डिजाईन व लुकची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगलच्या पिक्सल सीरीज च्या आगामी स्मार्टफोन पिक्सल 3 एक्सएल बद्दल काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की हा 4 ऑक्टोबरला टेक बाजारात येईल. फोनची लॉन्च डेट नोकिया कॅनडा च्या आॅफिशियल वेबसाइट वर झालेल्या लिस्टिंग वरून समोर आली होती. तर आज एक मोठया लीक मधून पिक्सल 3 एक्सएल चा अनबॉक्सिंग वीडियो पण समोर आला आहे. या वीडियो मध्ये गूगल पिक्सल 3 एक्सएल चा बॉक्स फोन व सर्व एक्सेसरीज सह दाखविण्यात आला आहे. अनबॉक्सिंग वीडियो मधून पिक्सल 3 एक्सएल च्या लुक, डिजाईन व फीचर्स ची माहिती मिळाली आहे.

रेडिट वेबसाइट वर गूगल पिक्सल 3 एक्सएल चा अनबॉक्सिंग ​वीडियो शेयर करण्यात आला आहे. या वीडियो मध्ये फोन को बॉक्स मधून बाहेर काढून बॉक्स मधील सर्व एक्सेसरीज दाखविण्यात आल्या आहेत तसेच पिक्सल 3 एक्सएल फोन च्या डिजाईन सोबतच याच्या सेटिंग मेन्यू मधील स्पेसिफिकेशन्स पण दिसले आहेत. सर्वात आधी बॉक्स बद्दल बोलुया, पिक्सल फॅन्स हे वाचून आनंद होईल की या फोन मध्ये आॅडियो जॅक पण देण्यात आला आहे. कारण पिक्सल 2 एक्सएल मध्ये आॅडिया जॅक नव्हता.

फोन बॉक्स मध्ये सर्वात वर गूगल चा आगामी हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन ठेवण्यात आला आहे. गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या बॉक्स मध्ये ईयरफोन देण्यात आले आहेत ज्याची वायर यूएसबी टाईप-सी ची आहे. बॉक्स मध्ये यूएसबी टाईप-सी आणि 3.5एमएम जॅक चा कनेक्टर पण देण्यात आला आहे जो फोन मध्ये 3.5एमएम वाले इतर हेडफोन अटॅच करण्याची सुविधा देतो. बॉक्स मध्ये ओटीजी कनेक्टर पण ठेवण्यात आला आहे.

गूगल पिक्सल 3 एक्सएल जाड बेजल लेस डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन च्या सेटिंग्स वरून समजले की हा फोन 1440+ पिक्सल ला सपोर्ट करतो. बॉक्स मधील फोन पिक्सल 3 एक्सएल चा 4जीबी रॅम वेरिएंट आहे. फोन मध्ये एंडरॉयड चा लेटेस्ट ओएस वर्जन एंडरॉयड 9 पाई देण्यात आला आहे तसेच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आहे.

गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या फोटो मध्ये फोन च्या नॉच मध्ये दोन सेंसर दिसत आहेत जे डुअल सेल्फी कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतात. फोन च्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन खाली आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगल चा लोगो आहे. तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे.

पिक्सल 3 एक्सएल चे हे फोटोज समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे की गूगल चा हा आगामी स्मार्टफोन दिसायला कसा असेल. फोनचा लुक आणि डिजाईन या लीक मधून स्पष्ट झाली आहे. पण कंपनी आपल्या या फोन मध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स देईल आणि फोन ची लॉन्च डेट 4 ऑक्टोबर असेल की नाही यासाठी गूगल च्या आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post गूगल पिक्सल 3 एक्सएल चा अन​बाक्सिंग वीडियो झाला लीक, फोनच्या डिजाईन व लुकची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-xl-unboxing-video-leak-in-marathi/feed/ 0
एंडरॉयड 9 सह गूगल पिक्सल 3एक्सएल बेंच​मार्किंग साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-listed-on-geekbench-with-android-9-and-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-listed-on-geekbench-with-android-9-and-specifications-in-marathi/#respond Fri, 03 Aug 2018 10:55:15 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1554 आलेल्या लीक्स नुसार गूगल पिक्सल 3एक्सएल कंपनी द्वारा एंडरॉयड च्या आगामी आॅपरेटिंग सिस्टम 9.0 ‘पी’ सह सादर केला जाऊ शकतो.

The post एंडरॉयड 9 सह गूगल पिक्सल 3एक्सएल बेंच​मार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगल च्या आगामी पिक्सल डिवाईस 3एक्सएल बद्दल काही दिवसांपूर्वी एक लीक समोर आला होता ज्यात फोन चे फोटोज इंटरनेट वर शेयर करण्यात आले होते. या लीक नंतर बोलले जात आहे की कंपनी लवकरच पिक्सल 3एक्सएल जगासमोर आणेल. आता गूगल चा हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन चे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत तसेच अजून एक लीक समोर आल्यामुळे फोन च्या लॉन्च ची शक्यता वाढली आहे.

गीकबेंच वर गूगल पिक्सल 3एक्सएल ची ही लिस्टिंग 1 ऑगस्ट ला करण्यात आली आहे. ​लिस्टिंग वरून समजले आहे की या फोन 4जीबी रॅम असेल तसेच प्रोसेसिंग साठी यात 2.8गीगाहर्ट्ज स्पीड वाला आॅक्टाकोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम चा सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 देण्यात येईल. गीकबेंच ने पिक्सल 3एक्सएल ला सिंगल-कोर मध्ये 2426 स्कोर दिला आहे तर मल्टी-कोर मध्ये याला 8355 स्कोर मिळाला आहे.

गूगल पिक्सल 3एक्सएल बद्दल गीकबेंच वरून जास्त स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली नाही पण लिस्टिंग नंतर ही शक्यता प्रबळ झाली आहे की गूगल लवकरच आगामी पिक्सल डिवाईस बद्दल घोषणा करेल. आधी आलेल्या लीक्स नुसार गूगल पिक्सल 3एक्सएल कंपनी द्वारा एंडरॉयड च्या आगामी आॅपरेटिंग सिस्टम 9.0 ‘पी’ सह सादर केला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी आलेल्या पिक्सल 3एक्सएल च्या फोटोज मध्ये हा स्मार्टफोन व्हाईट कलर वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे ज्याचा पावर बटन आॅरेंज कलर चा होता. गूगल पिक्सल 3एक्सएल च्या फोटो वरून समजते की कंपनी यात नॉच डिस्प्ले देऊ शकते. फोन डिस्प्ले च्या खालच्या बाजूला बेजल्स आहेत तिथे स्पीकर दिसत आहे. फोन च्या नॉच मध्ये दोन सेंसर दिसत आहेत जे कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतात. फोन च्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन खाली आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगल चा लोगो आहे. तसेच खालच्या बाजूच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये फोन फास्टबूट मोड मध्ये आणून याचा फोटो क्लिक करण्यात आला आहे. यात गिगबेंच प्रमाणे या फोन मध्ये वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज दाखवण्यात आली आहे.

गूगल पिक्सल 3एक्सएल बद्दल बोलले जात आहे की कंपनी आपल्या या हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन ला एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करेल आणि यात 6जीबी रॅम पण असू शकतो. पण कंपनी कडून आता पर्यंत पिक्सल 3एक्सएल बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती देण्यात आली नाही. आशा आहे की येत्या काही दिवसात गूगल मोठी घोषणा करेल.

The post एंडरॉयड 9 सह गूगल पिक्सल 3एक्सएल बेंच​मार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-listed-on-geekbench-with-android-9-and-specifications-in-marathi/feed/ 0
गूगल पिक्सल 3एक्सएल चा फोटो लीक, नॉच डिस्प्ले सह डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स झाले कन्फर्म https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-image-leak-white-color-notch-display-design-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-image-leak-white-color-notch-display-design-specifications-in-marathi/#respond Mon, 30 Jul 2018 08:54:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1446 एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या रिपोर्ट मध्ये गूगल पिक्सल 3एक्सएल चे फोटोज शेयर केले आहेत जे डॉक्टर गुरु कडून आले आहेत.

The post गूगल पिक्सल 3एक्सएल चा फोटो लीक, नॉच डिस्प्ले सह डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स झाले कन्फर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात गूगल च्या आगामी स्मार्टफोन पिक्सल 3एक्सएल बद्दल एक लीक समोर आला होता ज्यात फोन च्या नॉच डिस्प्ले व काही स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली होती. आता पुन्हा एकदा गूगल पिक्सल 3एक्सएल ची चर्चा सुरू झाली आहे. एका नवीन लीक मधून या स्मार्टफोन चे फोटोज शेयर करण्यात आले आहेत. पिक्सल 3एक्सएल फोटो वरून फक्त फोनच्या डिस्प्ले आणि डिजाईन ची माहिती मिळाली नाही तर फोन चे स्पेसिफिकेशन्स पण समजले आहेत.

एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या रिपोर्ट मध्ये गूगल पिक्सल 3एक्सएल चे फोटोज शेयर केले आहेत जे डॉक्टर गुरु कडून आले आहेत. या रिपोर्ट मध्ये फोन चे फ्रंट, बॅक व साईड पॅनल दाखवण्यात आले आहेत. फोन ची डिजाईन डिटेल्स पाहण्याआधीच याचा फर्स्ट लुक पण खुप आर्कषक वाटतो. या रिपोर्ट मध्ये पिक्सल 3एक्सएल सफेद रंगात दाखवण्यात आला आहे. या संपुर्ण व्हाईट कलर वेरिएंट मध्ये फोन च्या उजव्या पॅनल वर आॅरेंज कलर पावर बटन आहे जो आकर्षित करतो.

गूगल पिक्सल 3एक्सएल च्या फोटो वरून समजते की कंपनी यात नॉच डिस्प्ले देऊ शकते. फोन डिस्प्ले च्या खालच्या बाजूला बेजल्स आहेत तिथे स्पीकर दिसत आहे. फोन च्या नॉच मध्ये दोन सेंसर दिसत आहेत जे कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतात. फोन च्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन खाली आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगल चा लोगो आहे. तसेच खालच्या बाजूच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये फोन फास्टबूट मोड मध्ये आणून याचा फोटो क्लिक करण्यात आला आहे. बूट मधून समोर आले आहे की पिक्सल 3एक्सएल च्या या फोन मध्ये वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

गूगल च्या या फोन मध्ये क्वालकॉम चा सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट मिळणार असल्याचे स्पष्ट आले आहे. टेक विश्वात चर्चा सुरू आहे की गूगल आपल्या पिक्सल सीरीज चा आगामी स्मार्टफोन पिक्सल 3एक्सएल 6जीबी रॅम वर पण सादर करू शकते ज्यात 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. पण फोनच्या ठोस माहिती साठी गूगल च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post गूगल पिक्सल 3एक्सएल चा फोटो लीक, नॉच डिस्प्ले सह डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स झाले कन्फर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3xl-image-leak-white-color-notch-display-design-specifications-in-marathi/feed/ 0