Honor 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 13 Nov 2018 14:41:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 21 नोव्हेंबरला लॉन्च होईल आॅनर 10 लाइट, दमदार स्पेसिफिकेशन्स सह असेल शानदार स्टाइल https://www.91mobiles.com/marathi/honor-10-lite-to-launch-on-21-november-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10-lite-to-launch-on-21-november-specification-in-marathi/#respond Tue, 13 Nov 2018 14:41:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2842 आशा आहे कि आॅनर 10 लाइट 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. पण चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर भारतात यायला या फोनला थोडा वेळ लागू शकतो.

The post 21 नोव्हेंबरला लॉन्च होईल आॅनर 10 लाइट, दमदार स्पेसिफिकेशन्स सह असेल शानदार स्टाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ची सब ब्रँड कंपनी आॅनर ने याच वर्षी मी महिन्यात आपला हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस आॅनर 10 भारतात लॉन्च केला होता. हा फोन कंपनी ने नॉच डिस्प्ले सह सादर केला होता जो 32,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. स्टाइलिश लुक असलेल्या आॅनर 10 नंतर आता कंपनी आपल्या फॅन्सना अजून एक नवीन भेट देण्याची तयारी करत आहे. आॅनर येत्या 21 नोव्हेंबरला आॅनर 10 चा नवीन वर्जन आॅनर 10 लाइट नावाने अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर सादर करणार आहे.

आॅनर ने घोषणा केली आहे कि कंपनी 21 नोव्हेंबरला आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 10 लाइट टेक मंचावर सादर करेल. आॅनर ने सांगितले कि नोव्हेंबरच्या 21 तारखेला चीन मधील बीजिंग शहरात कपंनी एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून आॅनर 10 लाइट टेक बाजारात येईल. नावावरून समजतेच कि कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन आॅनर 10 चा छोटा वर्जन असेल जो स्वस्तात सेल साठी उपलब्ध होईल.

Honor 10 lite

कंपनी ने अजूनतरी आॅनर 10 लाइटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला नाही. पण वेगवेगळ्या विभिन्न मीडिया रिपोर्ट्स मधून समजले आहे कि आॅनर 10 लाइट एंडरॉयड ओरियो वर सादर केला जाईल सोबतच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालेल. आॅनर 10 लाइट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर असेल.

आॅनर 10 लाइट च्या स्पेसिफिकेशन्स साठी कंपनीच्या आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे. एवढे निश्चित कि आॅनर 10 प्रमाणे हा फोन स्टालिश व आर्कषक ​लुक तसेच डिजाईन सह लॉन्च होईल. आशा आहे कि आॅनर 10 लाइट 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. पण चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर भारतात यायला या फोनला थोडा वेळ लागू शकतो.

The post 21 नोव्हेंबरला लॉन्च होईल आॅनर 10 लाइट, दमदार स्पेसिफिकेशन्स सह असेल शानदार स्टाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10-lite-to-launch-on-21-november-specification-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम सह लॉन्च झाला आॅनर 10 जीटी https://www.91mobiles.com/marathi/honor-10-gt-launched-with-8gb-ram-gpu-turbo-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10-gt-launched-with-8gb-ram-gpu-turbo-feature-in-marathi/#respond Wed, 04 Jul 2018 13:30:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1166 आॅनर 10 जीटी कंपनी ने 8जीबी रॅम सह बाजारात आणला आहे. कंपनी ने या फोन मध्ये जीपीयू टर्बो फीचर दिला आहे.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला आॅनर 10 जीटी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर ने मे मध्ये भारतीय बाजारात आपला स्टाइलिश स्मार्टफोन आॅनर 10 लॉन्च केला होता. या फोन चे स्पेसिफिकेशन्स जेवढे दमदार आहेत हा फोन दिसायलाही तेवढाच स्टाईलिश आणि शानदार आहे. कंपनी ने आॅनर 10 6जीबी रॅम सह सादर केला होता. आज कंपनी ने या फोन चा अजून एक वर्जन आॅनर 10 जीटी पण लॉन्च केला आहे. स्मार्टफोन मध्ये 8जीबी पावरफुल रॅम सह अनेक आर्कषक फीचर्स आहेत.

आॅनर 10 जीटी कंपनी ने 8जीबी रॅम सह बाजारात आणला आहे. कंपनी ने या फोन मध्ये जीपीयू टर्बो फीचर दिला आहे. फोन चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आॅनर 10 प्रमाणे हा फोन पण एल्यूमिनियम फ्रेम वर बनवण्यात आला आहे ज्याचा फ्रंट आणि बॅक पॅनल ग्लास चा बनलेला आहे. फोनचा कलर आणि बिल्ड क्वॉलिटी याला प्रीमियम लुक देतो. हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 5.84-इंचाचा फुलएचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे.

आॅनर 10 इमोशन यूआई 8.1 सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.36गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवई च्या सर्वात ताकदवान चिपसेट किरीन 970 वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू देण्यात आला आहे. भारतात कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी चा पावरफुल रॅम दिला आहे तसेच फोन ची इंटरनल स्टोरेज 128जीबी आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर आॅनर 10 च्या बॅक पॅनल वर डुअल ​​रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एआई टेक्निक आहे. या फोन मध्ये तुम्हाला 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चे दोन लेईका चे कॅमेरा सेंसर मिळतील जे एलईडी फ्लॅश सह येतील. सेल्फी साठी आॅनर 10 मध्ये 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. लो लाईट मध्ये पण चांगल्या फोटोग्राफ साठी सेल्फी कॅमेरा पण फ्लॅश लाईट सह येतो.

आॅनर 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये तुम्हाला वाईफाई ब्लूटूथ सह एनएफसी पण मिळेल. चांगल्या म्यूजिक क्वालिटी साठी कंपनी ने यात एके4376 हाई-फाई चिप दिली आहे. आॅनर 10 च्या फ्रंट पॅनल वर अंडर ग्लास फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. पावर बॅकअप साठी आॅनर 10 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला आॅनर 10 जीटी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10-gt-launched-with-8gb-ram-gpu-turbo-feature-in-marathi/feed/ 0
22 मे ला आॅनर लॉन्च करणार आहे नवीन स्मार्टफोन, आॅनर 7सी नावाने होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-might-launch-in-india-on-22-may-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-might-launch-in-india-on-22-may-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 06:09:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=478 आॅनर इंडिया ने घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 22 मे ला भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

The post 22 मे ला आॅनर लॉन्च करणार आहे नवीन स्मार्टफोन, आॅनर 7सी नावाने होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर आज खुप प्रतीक्षेनंतर आपला स्टाईलिश फ्लॅगशिप स्मार्टफोन आॅनर 10 चा ग्लोबल लॉन्च केला आहे. ग्लोबल लॉन्च सह हा स्मार्टफोन भारतीय बाजारात पण अनाउंस केला आहे जो आगामी काळात सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर फॅन्स चा आनंद दुप्पट करत कंपनी ने अजून एका नवीन स्मार्टफोन ची घोषणा केली आहे. आॅनर ने सांगितले की कंपनी येणार्‍या 22 मे ला देशात अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आॅनर इंडिया ने आॅफिशियल फेसबुक पेज वर पोस्ट मधून ईशारा केला आहे की हा आगामी स्मार्टफोन आॅनर 7 सीरीज अंतर्गत लॉन्च होईल.

आॅनर इंडिया ने घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 22 मे ला भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी ने फोन चे नाव सांगितले नाही पण अंदाज लावला जात आहे की आॅनर द्वारा लॉन्च केला जाणारा हा स्मार्टफोन आॅनर 7सी असेल. भारतात हा फोन कधी सेल साठी उपलब्ध होईल आणि या फोन ची किंमत काय असेल यासाठी कंपनी च्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल.

आॅनर 7सी के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स् बद्दल बोलायचे तर हा फोन ट्रेंड मधील 18:9 आस्पेक्ट रेशियो डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलव्यू डिसप्ले आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर झाला आहे आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी कडून आॅनर 7सी चे दोन वेरिएंट सादर करण्यात आले आहेत ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर या फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही सेटअप एलईडी फ्लॅश आहे.

आॅनर 7सी 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. आॅनर च्या या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर आहे आणि याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. पावर बॅकअप साठी आॅनर 7सी मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन ब्लॅक, गोल्ड, रेड आणि ब्लू कलर आॅप्शन्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. बघावे लागेल की भारतात आॅनर 7सी त्याच स्पेसिफिकेशन्स सह येतो की काही बदल होतो ते.

The post 22 मे ला आॅनर लॉन्च करणार आहे नवीन स्मार्टफोन, आॅनर 7सी नावाने होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-might-launch-in-india-on-22-may-in-marathi/feed/ 0
लॉन्च झाला स्टाईलिश आॅनर 10, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह चालतो लेटेस्ट एंडरॉयड वर https://www.91mobiles.com/marathi/honor-10-launched-in-india-6gb-ram-dual-ai-camera-notch-display-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10-launched-in-india-6gb-ram-dual-ai-camera-notch-display-features-specifications-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 05:46:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=466 आॅनर 10 चे स्पेसिफिकेशन्स जेवढे दमदार आहेत हा फोन दिसायला पण तेवढाच स्टाईलिश आणि शानदार आहे.

The post लॉन्च झाला स्टाईलिश आॅनर 10, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह चालतो लेटेस्ट एंडरॉयड वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
खुप दिवसांची प्रतीक्षा संपली आहे शेवटी इंडियन फॅन्स साठी आॅनर कंपनी ने आपली भेट सादर केली आहे. कंपनी ने आपला सर्वात स्टाईलिश आणि लेटेस्ट फ्लॅगशिप डिवाइस आॅनर 10 भारतात लॉन्च केला आहे. लंडन मध्ये आयोजित ग्लोबल ईवेंट मधून कपंनी ने आपला हा फोन भारतीय बाजारात पण सादर केला आहे. आॅनर 10 भारतात 32,999 रुपयांच्या सुरवाती किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे जो आज रात्रीपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर आॅर्डर साठी उपलब्ध होईल.

आॅनर 10 चे स्पेसिफिकेशन्स जेवढे दमदार आहेत हा फोन दिसायला पण तेवढाच स्टाईलिश आणि शानदार आहे. हा फोन एल्यूमिनियम फ्रेम वर बनवण्यात आला आहे ज्याचा फ्रंट आणि बॅक पॅनल ग्लास चा बनलेला आहे. फोनचा कलर आणि बिल्ड क्वॉलिटी याला प्रीमियम लुक देतो. हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 5.84-इंचाचा फुलएचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे.

आॅनर 10 इमोशन यूआई 8.1 सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.36गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवई च्या सर्वात ताकदवान चिपसेट किरीन 970 वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर आॅनर 10 च्या बॅक पॅनल वर डुअल ​​रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एआई टेक्निक आहे. या फोन मध्ये तुम्हाला 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चे दोन लेईका चे कॅमेरा सेंसर मिळतील जे एलईडी फ्लॅश सह येतील. सेल्फी साठी आॅनर 10 मध्ये 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. लो लाईट मध्ये पण चांगल्या फोटोग्राफ साठी सेल्फी कॅमेरा पण फ्लॅश लाईट सह येतो.

आॅनर 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये तुम्हाला वाईफाई ब्लूटूथ सह एनएफसी पण मिळेल. चांगल्या म्यूजिक क्वालिटी साठी कंपनी ने यात एके4376 हाई-फाई चिप दिली आहे. आॅनर 10 च्या फ्रंट पॅनल वर अंडर ग्लास फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. पावर बॅकअप साठी आॅनर 10 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post लॉन्च झाला स्टाईलिश आॅनर 10, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह चालतो लेटेस्ट एंडरॉयड वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10-launched-in-india-6gb-ram-dual-ai-camera-notch-display-features-specifications-in-marathi/feed/ 0
आॅनर 7सी लवकरच होईल भारतात लॉन्च, इंडियन वेबसाइट वर मिळाला प्रोडक्ट मॅन्युअल https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-product-manual-spotted-india-launch-soon-specifications-pricing-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-product-manual-spotted-india-launch-soon-specifications-pricing-details-in-marathi/#respond Tue, 08 May 2018 15:19:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=356 आॅनर इंडिया च्या वेबसाइट वर आॅनर 7सी सर्च केल्यावर फोन चा क्वीक स्टार्ट गाइड समोर येतो.

The post आॅनर 7सी लवकरच होईल भारतात लॉन्च, इंडियन वेबसाइट वर मिळाला प्रोडक्ट मॅन्युअल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर या 15 मे ला भारतात आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 10 लॉन्च करणार आहे. लंडन मधील ग्लोबल ईवेंट मधून हा फोन इंडियन मार्केट मध्ये येईल. आॅनर 10 च्या लॉन्च च्या आधी आता कंपनी च्या अजून एका नवीन स्मार्टफोन आॅनर 7सी ची माहिती समोर आली आहे. 91मोबाईल्स ला आॅनर इंडिया च्या आॅफिशियल वेबसाइट वर एक असे पेज मिळाले आहे ज्यात आॅनर 7सी च्या प्रोडक्ट मॅन्युअल चा समावेश आहे. इंडियन वेबसाइट वर आॅनर 7सी चे डॉक्यूमेंट पाहून स्पष्ट झाले आहे की कंपनी हा फोन भारतात आणण्याची तयारी करत आहे आणि येणार्‍या दिवसांमध्ये हा देशात लॉन्च ​केला जाईल.

आॅनर इंडिया च्या वेबसाइट वर आॅनर 7सी सर्च केल्यावर फोन चा क्वीक स्टार्ट गाइड समोर येतो. हा गाइड (एलएनडी-एएल30, 01, इंग्लिश, इंडिया) टाइटल सह वेबसाइट वर सेव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनी कडून आॅनर 7सी च्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही पण वेबसाइट वर या फोन चा प्रोडक्ट मॅन्युअल मिळाल्या नंतर ही बाब नाकाराता येत नाही की आॅनर 10 च्या काही दिवसांनंतर कंपनी आॅनर 7सी स्मार्टफोन पण देशात लॉन्च करेल.

आॅनर 7सी के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स् बद्दल बोलायचे तर हा फोन ट्रेंड मधील 18:9 आस्पेक्ट रेशियो डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलव्यू डिसप्ले आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर झाला आहे आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी कडून आॅनर 7सी चे दोन वेरिएंट सादर करण्यात आले आहेत ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर या फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही सेटअप एलईडी फ्लॅश आहे.

आॅनर 7सी 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. आॅनर च्या या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर आहे आणि याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. पावर बॅकअप साठी आॅनर 7सी मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन ब्लॅक, गोल्ड, रेड आणि ब्लू कलर आॅप्शन्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर या फोन च्या भारतातील लॉन्च साठी वाट बघावी लागेल.

The post आॅनर 7सी लवकरच होईल भारतात लॉन्च, इंडियन वेबसाइट वर मिळाला प्रोडक्ट मॅन्युअल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-product-manual-spotted-india-launch-soon-specifications-pricing-details-in-marathi/feed/ 0
आॅनर 10 होणार आहे लॉन्च वनप्लस 6 ला देईल टक्कर, फ्लिपकार्ट वर होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/honor-10might-launch-in-india-on-15-may-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10might-launch-in-india-on-15-may-in-marathi/#respond Fri, 27 Apr 2018 12:28:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=122 15 मे ला आॅनर 10 ग्लोबली लॉन्च होईल

The post आॅनर 10 होणार आहे लॉन्च वनप्लस 6 ला देईल टक्कर, फ्लिपकार्ट वर होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
याच महिन्यात टेक कंपनी आॅनर ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन आॅनर 10 अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला होता. हा फोन 6जीबी रॅम सह पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो. तर आता लवकरच हा फोन भारतीय बाजारात पाऊल टाकणार आहे. कंपनी ने आॅनर 10 च्या भारतीय लॉन्च च्या बाबतीत कोणतीही घोषणा केली नाही, पण शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरील एक वेबपेज समोर आला आहे ज्यावरून समजत आहे की मे महिन्यात आॅनर 10 भारतात लॉन्च होईल आणि हा फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

91मोबाईल्स च्या टीम ला ट्वीटर हँडल च्या माध्यमातून सुचना मिळाली आहे की फ्लिपकार्ट ने एक वेबपेज बनवले आहे ज्यातून आॅनर 10 च्या भारतातील लॉन्च ची माहिती मिळत आहे. या पेज वरील टीजर ईमेज मध्ये एक मोठा ट्रक दाखवण्यात आला आहे ज्यावर ’10’ हा अंक मोठ्या आकारात ठेवण्यात आकारात ठेवण्यात आला आहे. या पेज वर ‘वेट फॉर 10’ पण लिहिण्यात आले आहे, ज्यावरून अंदाज लावला जात आहे की येणारा फोन आॅनर 10 आहे.

या टीजर वर ‘द वनप्लस कीलर’ पण लिहिले गेले आहे. विशेष म्हणजे येणार्‍या 17 मे ला भारतात वनप्लस कंपनी चा आगामी स्मार्टफोन वनप्लस 6 पण लॉन्च होणार आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे की वनप्लस 6 ला टक्कर देण्यासाठी आॅनर 10 सादर करण्यात येईल.

15 मे ला आॅनर 10 लंडन मध्ये एका ईवेंट मधुन ग्लोबली लॉन्च होईल आणि आशा आहे की याच दिवशी हा फोन भारतात पण लॉन्च केला जाईल. पण सध्यातरी आॅनर इंडिया कडून येणार्‍या आॅफिशियल माहितीची वाट बघितली जात आहे.

The post आॅनर 10 होणार आहे लॉन्च वनप्लस 6 ला देईल टक्कर, फ्लिपकार्ट वर होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10might-launch-in-india-on-15-may-in-marathi/feed/ 0