Honor 20i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 20 Nov 2019 13:51:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,000 रुपयांनी स्वस्त झाला Honor 20i, आता फक्त 10,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार ट्रिपल कॅमेरा फोन https://www.91mobiles.com/marathi/honor-20i-midnight-black-price-cut-in-india-by-rs-4000-available-for-sale-at-10999-specification/ https://www.91mobiles.com/marathi/honor-20i-midnight-black-price-cut-in-india-by-rs-4000-available-for-sale-at-10999-specification/#respond Wed, 20 Nov 2019 13:51:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5835 विशेष म्हणजे या खास ऑफरचा लाभ 30 नोव्हेंबर पर्यंत घेता येईल.

The post 4,000 रुपयांनी स्वस्त झाला Honor 20i, आता फक्त 10,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार ट्रिपल कॅमेरा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor ने यावर्षी इंडियन मार्केट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला स्मार्टफोन Honor 20i लॉन्च केला होता. कंपनीने हा डिवाईस 14,999 रुपयांमध्ये बाजारात आणला होता, जो स्मार्टफोन यूजर्सना खूप आवडला होता. आता आपल्या फॅन्सना भेट देत Honor ने या स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि Honor 20i ची किंमत थेट 4,000 रुपये कमी करण्यात येत आहे ज्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 10,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Honor ने घोषणा केली आहे कि Honor 20i स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात होत आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 4,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यामुळे Honor 20i फक्त 10,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. Honor नुसार Honor 20i च्या मीडनाईट ब्लॅक कलर वेरिएंट वर हा प्राइज ड्रॉप केला गेला आहे आणि हा फोन शॉपिंग साइट अमेझॉन व फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. दुसरीकडे Honor 20i चा फँटम ब्लू कलर वेरिएंट या दोन्ही वेबसाइट्स वर 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या खास ऑफरचा लाभ 30 नोव्हेंबर पर्यंत घेता येईल.

Honor 20i

स्पेसिफिकेशन पाहता यात 6.21-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर किरिन 710 प्रोसेसर दिला जाईल. याचे तीन वेरिएंट सादर केले गेले आहेत. सोबतच यात 4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड-एंगल सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी आहे जी 10 वाट चार्जिंग सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी साठी स्मार्टफोन मध्ये 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ वर्जन 4.2, जीपीएस, माइक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

The post 4,000 रुपयांनी स्वस्त झाला Honor 20i, आता फक्त 10,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार ट्रिपल कॅमेरा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-20i-midnight-black-price-cut-in-india-by-rs-4000-available-for-sale-at-10999-specification/feed/ 0
32MP सेल्फी कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्ले सह भारतात आला Honor 20i, बघा किंमत https://www.91mobiles.com/marathi/honor-20i-launch-in-india-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/honor-20i-launch-in-india-know-price/#respond Tue, 11 Jun 2019 09:07:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4538 डिवाइस 18 जून पासून फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर विकला जाईल.

The post 32MP सेल्फी कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्ले सह भारतात आला Honor 20i, बघा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei च्या सब ब्रँड Honor ने भारतीय बाजारात आपली Honor 20 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने Honor 20 आणि Honor 20 Pro सोबत Honor 20i पण सादर केला आहे. या स्मार्टफोन मध्ये पण दुसऱ्या दोन्ही फोन प्रमाणेच सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन फँटम ब्लू आणि रेड सह मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

किंमत आणि उपलब्धता
Honor 20i ची किंमत पाहता याचा 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. डिवाइस 18 जून पासून फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर विकला जाईल.

Honor 20i चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
स्पेसिफिकेशन पाहता यात 6.21-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर किरिन 710 प्रोसेसर दिला जाईल. याचे तीन वेरिएंट सादर केले गेले आहेत. सोबतच यात 4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड-एंगल सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी आहे जी 10 वाट चार्जिंग सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी साठी स्मार्टफोन मध्ये 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ वर्जन 4.2, जीपीएस, माइक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

The post 32MP सेल्फी कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्ले सह भारतात आला Honor 20i, बघा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-20i-launch-in-india-know-price/feed/ 0
32एमपी सेल्फी कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्ले सह आला Honor 20i, फीचर्स पाहून व्हाल हैराण https://www.91mobiles.com/marathi/honor-20i-smartphone-launched-in-china-with-triple-camera/ https://www.91mobiles.com/marathi/honor-20i-smartphone-launched-in-china-with-triple-camera/#respond Wed, 17 Apr 2019 12:35:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4124 चीन मध्ये Honor 20i स्मार्टफोन चा प्री-सेल 18 एप्रिल म्हणजे उद्या सुरु होईल.

The post 32एमपी सेल्फी कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्ले सह आला Honor 20i, फीचर्स पाहून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei चा सब ब्रँड Honor लवकरच आपली Honor 20 सीरीज लॉन्च करणार आहे, ज्यासाठी कंपनी ने 21 मे ला लंडन मध्ये एका इवेंटचे आयोजन केले आहे. कंपनीने लॉन्चिंग साठी ऑफिशल मीडिया इनवाइट्स पाठवले आहेत. तसेच या सीरीज मध्ये Honor 20i स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

किंमत
Honor 20i च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत 1,599 युआन (जवळपास 16,590 रुपये) आहे. तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 1,599 युआन (जवळपास 16,590 रुपये) आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 1,899 युआन (जवळपास 19,700 रुपये) आहे. तसेच फोनच्या 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत (जवळपास 22,800 रुपये) आहे. चीन मध्ये Honor 20i स्मार्टफोन चा प्री-सेल 18 एप्रिल म्हणजे उद्या सुरु होईल.

Honor 20i चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
स्पेसिफिकेशन पाहता यात 6.21-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर किरिन 710 प्रोसेसर दिला जाईल. याचे तीन वेरिएंट सादर करण्यात आले आहेत. सोबतच यात 6 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज आहे.

हे देखील वाचा: TikTok ला धक्का, गूगल प्लेस्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोर ने काढून टाकला हा ऍप

फोटोग्राफी साठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड-एंगल सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी आहे जी 10 वाट चार्जिंग सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी साठी स्मार्टफोन मध्ये 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ वर्जन 4.2, जीपीएस, माइक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे Honor ने सोमवारी घोषणा केली आहे कि कंपनी हॉनर 20 सीरीज 21 मे ला सादर करेल. Honor 20i व्यतिरिक्त लंडन मध्ये आयोजित इवेंट मध्ये Honor 20, Honor 20 Pro आणि Honor 20A लॉन्च केले जाऊ शकतात. पण कंपनी ने सध्यातरी लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

The post 32एमपी सेल्फी कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्ले सह आला Honor 20i, फीचर्स पाहून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-20i-smartphone-launched-in-china-with-triple-camera/feed/ 0