Honor 8C - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Nov 2018 08:23:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आॅनर 8सी भारतात लॉन्च, हा आहे जगातील पहिला फोन जो चालतो स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-launched-in-india-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-launched-in-india-feature-specification-price-in-marathi/#respond Thu, 29 Nov 2018 08:23:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3021 आॅनर 8सी 10 डिसेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन सोबत कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वरून विकत घेता येईल.

The post आॅनर 8सी भारतात लॉन्च, हा आहे जगातील पहिला फोन जो चालतो स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर ने गेल्या महिन्यातच अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 8सी आॅफिशियल केला होता. आॅनर 8सी ला जगातील पहिला असा स्मार्टफोन होण्याचा मान मिळाला आहे जो क्वालकॉमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 632 वर सादर झाला आहे. चीनी बाजारात उपलब्ध झाल्यानंतर हा शानदार फोन आज भारतीय बाजारात आला आहे. आॅनर इंडिया ने आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 8सी भारतात लॉन्च केला आहे तसेच हा फोन 11,999 रुपयांच्या सुरवाती किंमतीती 10 डिसेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

आॅनर 8सी ची सर्वत मोठी खासियत हीच कि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर लॉन्च होणार जगातील पहिला स्मार्टफोन आहे. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ट्रेंड मधील नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 720 x 1,520 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलव्यू आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला बॉडी पार्ट वर आॅनर लिहिण्यात आले आहे तसेच इतर तिन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस आहेत. आॅनर 8सी कंपनी द्वारा ईएमयूआई 8.1 सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे.

आॅनर 8सी मधील क्वालकॉम चा लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 632 14एनएम टेक्नोलॉजी वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 506 आहे. कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह लॉन्च करण्यात आला आहे जो 32जीबी स्टोरेज आणि 64जीबी इंटरनल मेमरी सहा सेल साठी उपलब्ध होईल. दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेगमेंट पाहता आॅनर 8सी डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर फ्लॅश लाईट आहे.

आॅनर 8सी डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. आॅनर 8सी भारतात आॅरोरा ब्लॅक, प्लेटिनम गोल्ड, मीडनाइट ब्लॅक आणि नेबूला वर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या 32जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 11,999 रुपये तर 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

आॅनर 8सी 10 डिसेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन सोबत कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वरून विकत घेता येईल. लॉन्च आॅफर अंतर्गत आॅनर आपल्या फॅन्स व जियो ग्राहकांना 4450 रुपयांची कॅशबॅक आॅफर देत आहे. तसेच जियो यूजर आॅनर 8सी स्मार्टफोन सोबत 100जीबी अतिरिक्त 4जी डेटा मोफत मिळवू शकतात.

The post आॅनर 8सी भारतात लॉन्च, हा आहे जगातील पहिला फोन जो चालतो स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-launched-in-india-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
आॅनर 8सी लॉन्च, हा आहे जगातील पहिला फोन जो स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट वर चालेल https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-launched-with-snapdragon-632-chipset-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-launched-with-snapdragon-632-chipset-price-features-specifications-in-marathi/#respond Fri, 12 Oct 2018 08:53:04 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2464 आॅनर 8सी स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट वर लॉन्च होणार जगातील पहिला स्मार्टफोन बनला आहे. कंपनी ने आॅनर 8सी दोन स्टोरेज वेरिंएट मध्ये सादर करण्यात आला ज्याची बेस किंमत भारतीय कंरसी अनुसार जवळपास 11,900 रुपये आहे.

The post आॅनर 8सी लॉन्च, हा आहे जगातील पहिला फोन जो स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट वर चालेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 8सी आॅफिशियल केला आहे. आॅनर 8सी क्वालकॉम च्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 632 वर सादर झाला आहे आणि तसेच आॅनर 8सी स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट वर लॉन्च होणार जगातील पहिला स्मार्टफोन बनला आहे. कंपनी ने आॅनर 8सी दोन स्टोरेज वेरिंएट मध्ये सादर करण्यात आला ज्याची बेस किंमत भारतीय कंरसी अनुसार जवळपास 11,900 रुपये आहे.

आॅनर 8सी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ट्रेंड मधील नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 720 x 1,520 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलव्यू आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला बॉडी पार्ट वर आॅनर लिहिण्यात आले आहे तसेच इतर तिन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस आहेत. आॅनर 8सी कंपनी द्वारा ईएमयूआई 8.1 सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे.

आॅनर 8सी मधील क्वालकॉम चा लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 632 14एनएम टेक्नोलॉजी वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 506 आहे. कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह लॉन्च करण्यात आला आहे जो 32जीबी स्टोरेज आणि 64जीबी इंटरनल मेमरी सहा सेल साठी उपलब्ध होईल. दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेगमेंट पाहता आॅनर 8सी डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर फ्लॅश लाईट आहे.

आॅनर 8सी डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. आॅनर 8सी 16 ऑक्टोबर पासून चीन मध्ये आॅरोरा ब्लॅक, प्लॅटिनम गोल्ड, मीडनाइट ब्लॅकआणि नेबूला पर्पल कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर 8सी के 32जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 1099 युआन (जवळपास 11,900 रुपये) ठेवण्यात आली आहे तर फोनचा 64जीबी वेरिएंट 1399 युआन (जवळपास 15,000 रुपये) मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post आॅनर 8सी लॉन्च, हा आहे जगातील पहिला फोन जो स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट वर चालेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-launched-with-snapdragon-632-chipset-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
आॅनर 8सी शॉपिंग साइट वर झाला लिस्ट, जगातील पहिला फोन जो होईल स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट सह लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-listed-on-v-mall-with-full-specifications-and-mediapad-t5-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-listed-on-v-mall-with-full-specifications-and-mediapad-t5-in-marathi/#respond Wed, 10 Oct 2018 05:51:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2422 आॅनर 8सी मॅजिक नाइट ब्लॅक, ब्लॅक आणि प्लॅटिनम गोल्ड कलर मध्ये लॉन्च केला जाईल.

The post आॅनर 8सी शॉपिंग साइट वर झाला लिस्ट, जगातील पहिला फोन जो होईल स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट सह लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की कंपनी ऑक्टोबरच्या 11 तारखेला आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 8सी लॉन्च करेल. आॅनर 8सी चीन मध्ये लॉन्च होऊन भारता सह इतर बाजारांत येत्या काही दिवसांत सेल साठी उपलब्ध होईल. पण आज लॉन्चच्या आधी आॅनर 8सी हुआवई च्या शॉपिंग साइट वर लिस्ट करण्यात आला आहे, ज्यातून फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स समोर समोर आले आहेत.

आॅनर 8सी चीनी वेबसाइट वीमॉल वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या किंमतीची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पण आॅनर 8सी फुल स्पेसिफिकेशन्स  आणि कलर वेरिएंट सह आॅफिशियल करण्यात आला आहे. लिस्टिंग वरून समजले आहे की आॅनर 8सी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट सह लॉन्च होईल. विशेष म्हणजे क्वालकॉमचा हा चिपसेट अजूनतरी कोणत्याही फोन मध्ये दिसला नाही. त्यामुळे आॅनर 8सी स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट सह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असेल.

आॅनर 8सी चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. वेबसाइट नुसार या फोन मध्ये 720×1520 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन ईएमयूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला जाईल सोबतच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू मिळेल.

लिस्टिंग नुसार आॅनर हा फोन 4जीबी रॅम सह येईल. आॅनर 8सी 32जीबी मेमरी तसेच 64जीबी स्टोरेज च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर मिळतील तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

आॅनर 8सी डुअल सिम सपोर्ट सह लॉन्च केला जाईल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. वेबसाइट नुसार फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट ​सेंसर देण्यात येईल सोबतच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. वेबसाइट ने सांगितले आहे की आॅनर 8सी मॅजिक नाइट ब्लॅक, ब्लॅक आणि प्लॅटिनम गोल्ड कलर मध्ये लॉन्च केला जाईल. पण फोनच्या किंमतीसाठी 11 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post आॅनर 8सी शॉपिंग साइट वर झाला लिस्ट, जगातील पहिला फोन जो होईल स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट सह लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-listed-on-v-mall-with-full-specifications-and-mediapad-t5-in-marathi/feed/ 0
11 ऑक्टोबरला लॉन्च होईल आॅनर 8सी, 4जीबी रॅम, नॉच डिस्प्ले व डुअल कॅमेरा सह असेल मोठी पावरफुल बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-to-launch-on-11-october-4gb-ram-notch-display-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-to-launch-on-11-october-4gb-ram-notch-display-specifications-in-marathi/#respond Wed, 26 Sep 2018 08:35:10 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2270 लीक नुसार कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी असेल.

The post 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल आॅनर 8सी, 4जीबी रॅम, नॉच डिस्प्ले व डुअल कॅमेरा सह असेल मोठी पावरफुल बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर ने मी महिन्यात भारतात आपलं याकामी बजेट वाला शानदार स्मार्टफोन आॅनर 7सी लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन आपल्या स्पेसफिकेशन्स सह आपल्या लुक मुले अनेकांना आवडला. आता आॅनर आपल्या या शानदार स्मार्टफोनचा अजून एक नवीन मॉडेल घेऊन येणार आहे. आॅनर ने आॅफिशियल घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 11 ऑक्टोबरला आॅनर 7सी चा अपग्रेडेड वर्जन आॅनर 8सी लॉन्च करणार आहे.

आॅनर ने आपल्या नवीन स्मार्टफोन साठी मीडिया इन्वाईट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनी ने सांगितले आहे कि येत्या 11 ऑक्टोबरला आॅनर 8सी अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला जाईल. हा फोन सध्या चीनी बाजारातच लॉन्च होईल आणि येत्या काही महिन्यात हा फोन भारतात आणला जाईल. आॅनर 8सी च्या लॉन्च डेट व्यतिरिक्त कंपनी ने अजूनतरी इतर कोणत्याही स्पेसिफिकेशन्स व फीचरची माहिती दिली नाही.

आॅनर 8सी च्या मीडिया इन्वाईट मध्ये फोन बॅटरी दाखवण्यात आली आहे सोबत ‘चार्जिंग अप’ लिहिण्यात आले आहे. या ईमेज टीजर वरून स्पष्ट झाले आहे कि आॅनर 8सी कंपनी मोठ्या व पावरफुल बॅटरी सह बाजारात आणेल. तसेच फोन बद्दल समोर आलेल्या लीक्स नुसार फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला जाईल ज्यात नॉच असेल. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.26-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करेल.

लीक नुसार कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी असेल. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड सह 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. तसेच फोटोग्राफी साठी आॅनर 8सी मध्ये 13-मेगापिक्सल 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पण फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 11 ऑक्टोबरच्या वाट पाहावी लागेल.

The post 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल आॅनर 8सी, 4जीबी रॅम, नॉच डिस्प्ले व डुअल कॅमेरा सह असेल मोठी पावरफुल बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-to-launch-on-11-october-4gb-ram-notch-display-specifications-in-marathi/feed/ 0