Honor Note 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 01 Aug 2018 07:30:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8जीबी रॅम, 6.95-इंचाची स्क्रीन आणि 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला आॅनर नोट 10 https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-official-feature-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-official-feature-price-specifications-in-marathi/#respond Tue, 31 Jul 2018 13:23:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1475 भारतीय करंसी नुसार आॅनर नोट 10 च्या 4जीबी रॅम वेरिएंट ची किंमत जवळपास 28,000 रुपये, 6जीबी रॅम वेरिएंटचे मुल्य जवळपास 32,000 रुपये आणि 8जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 36,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post 8जीबी रॅम, 6.95-इंचाची स्क्रीन आणि 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला आॅनर नोट 10 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर ने आज अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपल्या नोट सीरीज ला पुढे नेत नवीन डिवाईस आॅनर नोट 10 सादर केला आहे. आॅनर कडून हा नोट 10 सध्या चीनी बाजारात लॉन्च करण्यात आला आहे तिथे हा 3 ऑगस्ट पासून पहिल्या सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर ने 2016 मध्ये नोट 8 डिवाईस आणला होता त्यानंतर दोन वर्षांनी कंपनी ने आपल्या नोट सीरीज मध्ये नवीन डिवाईस आणला आहे. आॅनर नोट 10 शानदार लुक सह दमदार स्पेसिफिकेशन्स देतो.

आॅनर नोट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.95-इंचाचा सुपर एमोलेड फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर 10 ला सपोर्ट करतो. आॅनर नोट 10 एंडरॉयड ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 सह सादर करण्यात आला आहे सोबतच हा 64बिट हाईसिलिकॉन आॅक्टा-कोर किरीन 970 चिपसेट वर चालतो.

आॅनर नोट 10 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला ज्यात एलईडी फ्लॅश सह 24-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 16-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. तर सेल्फी साठी यात 13-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. आॅनर नोट 10 चा कॅमेरा एआई टेक्नॉलजीला सपोर्ट करतो. आॅनर नोट 10 जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी ला सपोर्ट करतो त्याचबरोबर फोन हिटिंग पासून वाचविण्यासाठी यात लिक्विड कूलिंग फीचर पण देण्यात आला आहे.

आॅनर नोट 10 च्या बॅक पॅनल वर फिंगप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या डिवाईस मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई, ब्लूटूथ, जीपीएस व एनएफसी सारख्या फीचर्स सह या डिवाईस मध्ये पावर बॅकअप साठी 5वी चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी दमदार बॅटरी देण्यात आली आहे. आॅनर नोट 10 डॉल्बी एटमॉस स्पीकर्स सपोर्ट सह येतो.

आॅनर नोट 10 कंपनी ने तिन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे. यात 4जीबी रॅम सोबत 64जीबी मेमरी, 6जीबी रॅम सोबत 128जीबी मेमरी तसेच 8जीबी रॅम सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या तिन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. हे तिन्ही वेरिएंट चीन मध्ये क्रमश: 2,799 युआन, 3,199 युआन आणि 3,599 युआन मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.

भारतीय करंसी नुसार आॅनर नोट 10 च्या 4जीबी रॅम वेरिएंट ची किंमत जवळपास 28,000 रुपये, 6जीबी रॅम वेरिएंटचे मुल्य जवळपास 32,000 रुपये आणि 8जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 36,000 रुपयांच्या आसपास आहे. चीनी मध्ये हा फोन मॅजिक नाइट ब्लॅक आणि मीडनाइट ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

The post 8जीबी रॅम, 6.95-इंचाची स्क्रीन आणि 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला आॅनर नोट 10 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-official-feature-price-specifications-in-marathi/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाला नोट 10, 31 जुलै होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-launch-on-31-july-in-china-and-global-launch-on-30-august-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-launch-on-31-july-in-china-and-global-launch-on-30-august-feature-specifications-in-marathi/#respond Fri, 20 Jul 2018 10:41:46 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1350 आॅनर कंपनी ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून आॅनर नोट 10 च्या लॉन्च ची माहिती शेयर केली आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाला नोट 10, 31 जुलै होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर के आगामी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस आॅनर नोट 10 काही दिवसांपूर्वी एका चीनी वेबसाइट वर रजिस्ट्रेशन साठी लिस्ट ​करण्यात आला आहे. या लिस्टिंग आधी काही दिवस कंपनी ने आॅनर नोट 10 बद्दल एक टीजर पण शेयर केला होता. त्यानंतर स्पष्ट झाले होते की कंपनी लवकरच हा डिवाईस टेक जगासमोर ठेवेल. आता आॅनर ने आपल्या आगामी फ्लॅगशिप डिवाईस ची लॉन्च डेट सांगितली आहे. कंपनी ने सांगितले आहे की आॅनर नोट 10 येत्या 31 जुलै ला ग्लोबली सादर केला जाईल.

आॅनर कंपनी ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून आॅनर नोट 10 च्या लॉन्च ची माहिती शेयर केली आहे. कंपनी ने घोषणा केली आहे की 31 जुलैला बीजिंग मध्ये एका ईवेंट चे आयोजन केले जाईल आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी आपला नवीन डिवाईस पहिल्यांदा जगासमोर आणेल. 31 जुलै ला हा फोन फक्त चीनी बाजारात सादर करण्यात येईल. तर आॅनर 30 ऑगस्ट ला बर्लिन मध्ये अजून एका ईवेंट चे आयोजन करून आॅनर नोट 10 ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च करेल.

आॅनर नोट 10 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल कंपनी ने कोणतीही माहिती दिली नाही पण लीक्स नुसार हा डिवाईस 6.9-इंचाच्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार नोट 10 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल ज्यात 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असतील. तर सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

लीक्स नुसार आॅनर नोट 10 लेटेस्ट एंडरॉयड सह सादर केला जाईल तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत कंपनी च्या हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालेल. कंपनी या डिवाईस मध्ये 6जीबी रॅम देऊ शकते तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. आॅनर नोट 10 मध्ये एनएफसी सपोर्ट व यूएसबी टाईप सी सोबत 6,000एमएएच ची बॅटरी असेल.

आॅनर 2 वर्षांनंतर आपल्या नोट सीरीज मध्ये डिवाईस घेऊन येत आहे. आॅनर नोट 8 नंतर डायरेक्ट आॅनर नोट 10 लॉन्च होत आहे. या डिवाईस च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि आॅनर नोट 10 च्या किंमतीसाठी 31 जुलै ची वाट बघावी लागेल. त्याचबरोबर आशा व्यक्त केली जात आहे की 30 ऑगस्ट च्या ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी आॅनर आपला हा फ्लॅगशिप डिवाईस भारतात पण आणू शकते.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाला नोट 10, 31 जुलै होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-launch-on-31-july-in-china-and-global-launch-on-30-august-feature-specifications-in-marathi/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह नोट 10 झाला रजिस्ट्रेशन साठी लिस्ट, 26 जुलै ला होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-leaked-chinese-retail-website-jd-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-leaked-chinese-retail-website-jd-features-specifications-in-marathi/#respond Thu, 12 Jul 2018 12:25:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1235 आॅनर नोट 10 चीनी वेबसाइट जेडी डॉट कॉम वर लिस्ट करण्यात आला आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह नोट 10 झाला रजिस्ट्रेशन साठी लिस्ट, 26 जुलै ला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की कंपनी लवकरच आपला नवीन दमदार डिवाईस नोट 10 या नावाने बाजारात आणेल. आॅनर नोट 10 बद्दल कंपनी ने एक टीजर पण शेयर केला आहे. कंपनी ने अजून पर्यंत फोन च्या स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डेट चा खुलासा केला नाही पण चीन च्या एका वेबसाइट ने लॉन्च च्या आधी नोट 10 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स संबंधी महत्वाची माहिती दिली आहे.

आॅनर नोट 10 चीनी वेबसाइट जेडी डॉट कॉम वर लिस्ट करण्यात आला आहे. या वेबसाइट वर फक्त आॅनर नोट 10 चे स्पेसिफिकेशन्स नाहीत तर इथे नोट 10 साठी रजिस्ट्रेशन पण ओपन आहे. वेबसाइट वर रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख 25 जुलै असल्याचे सांगण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन ची अंतिम तारीख पाहता बोलले जात आहे की कि कंपनी 26 जुलै ला आॅनर नोट 10 चीनी मध्ये आॅफिशियली लॉन्च करेल.

आॅनर नोट 10 चे स्पेसिफिकेशन्स पाहता वेबसाइट नुसार हा डिवाईस 6.9-इंचाच्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार नोट 10 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल ज्यात 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असतील. तर सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

लिस्टिंग नुसार आॅनर नोट 10 एंडरॉयड ओरियो वर सादर केला जाईल. या डिवाईस मध्ये एनएफसी सपोर्ट व यूएसबी टाईप सी सोबत 6,000एमएएच ची बॅटरी मिळेल. आधी आलेले लीक पाहता नोट 10 मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते आणि हा​ डिवाईस आॅक्टा-कोर प्रोसेसर सह कंपनी च्या हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालेल.

आॅनर 2 वर्षांनंतर आपल्या नोट सीरीज मध्ये डिवाईस घेऊन येत आहे. आॅनर नोट 8 नंतर डायरेक्ट आॅनर नोट 10 लॉन्च होत आहे. या डिवाईस च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डेट च्या आॅफिशियल अनाउंसमेंट साठी कंपनी च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह नोट 10 झाला रजिस्ट्रेशन साठी लिस्ट, 26 जुलै ला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-leaked-chinese-retail-website-jd-features-specifications-in-marathi/feed/ 0
आॅनर नोट 10 चा टीजर आला समोर, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-official-teaser-out-might-launch-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-official-teaser-out-might-launch-soon-in-marathi/#respond Mon, 09 Jul 2018 12:31:17 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1195 टीजर मधील फोटो मध्ये मोठ्या डिस्प्ले वाला डिवाईस दाखवण्यात आला आहे जो बेजल लेस आहे.

The post आॅनर नोट 10 चा टीजर आला समोर, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर च्या नोट सीरीज ची दोन वर्षांपासून वाट बघितली जात आहे पण मागच्या काही दिवसांपासून या डिवाईस बद्दल अनेक बातम्या आल्या आहेत. लीक्स मधून समोर येत आहे की आॅनर लवकरच आपल्या नोट सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन सादर करेल, आज कंपनी ने स्वतः आपला या फ्लॅगशिप डिवाईस जगासमोर आणला आहे. आॅनर ने आपल्या आॅफिशियल वेईबो हँडल वरून कंपनी च्या नवीन नोट डिवाईस चा टीजर शेयर केला आहे ज्या वरून समजत आहे की कंपनी लवकरच हा दमदार डिवाईस आॅनर नोट 10 नावाने बाजारात आणेल.

आॅनर ने या टीजर मध्ये नोट 10 नावाचा खुलासा करत सांगितले आहे की कंपनी नोट 9 ऐवजी नोट 10 आणणार आहे. पण आॅनर ने या डिवाईस ची लॉन्च डेट ची माहिती दिली नाही पण हे स्पष्ट झाले आहे की डिवाईसचा लॉन्च चीन च्या बीजिंग शहरात होईल. टीजर मधील फोटो मध्ये मोठ्या डिस्प्ले वाला डिवाईस दाखवण्यात आला आहे जो बेजल लेस आहे.

आॅनर नोट 10 ची स्पेसिफिकेशन्स पाहता आलेल्या लीक्स नुसार हा डिवाईस 6.9-इंचाच्या 2के एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो तसेच याचा आस्पेक्ट रेशियो 18:9 चा असेल. तसेच नोट 10 मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा असू शकतो तसेच यात एआई टेक्निक असलेला 16-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा पण मिळू शकतो.

बोलले जात आहे की आॅनर नोट 10 आॅक्टा-कोर प्रोसेसर सह कंपनी च्या हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. सोबतच नोट 10 च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर पण मिळू शकतो. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी आॅनर नोट 10 च्या लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

The post आॅनर नोट 10 चा टीजर आला समोर, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-note-10-official-teaser-out-might-launch-soon-in-marathi/feed/ 0