HTC - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 15 Mar 2021 09:37:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6.5 इंचाची मोठी स्क्रीन आणि मीडियाटेक हीलियो प्रोसेसरसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, चायनीज ब्रँड्सना मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-e3-launched-with-4000mah-battery-know-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-e3-launched-with-4000mah-battery-know-specifications-price/#respond Mon, 15 Mar 2021 09:37:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10328 HTC Wildfire E3 मध्ये पावर बॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10 वॉटच्या चार्जिंगला सपोर्ट करते.

The post 6.5 इंचाची मोठी स्क्रीन आणि मीडियाटेक हीलियो प्रोसेसरसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, चायनीज ब्रँड्सना मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी HTC ने पुन्हा एकदा जागतिक मोबाईल बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा नवीन फोन कंपनीने अपनी HTC Wildfire सीरीज मध्ये HTC Wildfire E3 नावाने सादर केला आहे. याआधी कंपनीने गेल्या महिन्यात HTC Wildfire E Lite सादर केला होता. ई3 लाइट प्रमाणे ई3 पण एचटीसीने लो बजेट सेगमेंट मध्ये आणला आहे. कंपनीने हा फोन सध्या फक्त रशियात लॉन्च केला आहे. दुसर्‍या देशांमध्ये फोनच्या लॉन्च बद्दल अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. येत्या काही दिवसांत हा फोन भारतीय बाजारात पण उपलब्ध होईल, असे बोलले जात आहे, पण कंपनीने कोणताही माहिती दिली नाही.

HTC Wildfire E3 चे स्पेसिफिकेशन्स
HTC च्या या फोनमध्ये 720×1560 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.51-इंचाचा आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P22 चिपसेट आहे. चिपसेटसोबतच फोनमध्ये 64जीबी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनसह फोन मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच पॉलीकार्बोनेट बॉडीसह सादर करण्यात आलेल्या एचटीसी डिवाइसचे डायमेंशन 165.7 x 76.57 x 8 मिमी आणि वजन 186 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह एक 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड ऐंगल लेंस, एक 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. इतकेच नव्हे तर फोनचा कॅमेरा 1080 पिक्सलची विडियो रेकॉर्डिंग करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

HTC Wildfire E3 मध्ये पावर बॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10 वॉटच्या चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये ड्यूल सिम-सपोर्ट, 4G VoLTE, वाई-फाई, ब्लूटूथ 4.2, यूएसबी-C, 3.5mm हेडफोन जॅक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर काम करतो.

किंमत आणि उपलब्धता
HTC Wildfire E3 ची किंमत रशियात 150 यूरो (जवळपास 13,000 रुपये) आहे. हा ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सादर करण्यात आला आहे. रशियाबाहेर स्मार्टफोनच्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post 6.5 इंचाची मोठी स्क्रीन आणि मीडियाटेक हीलियो प्रोसेसरसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, चायनीज ब्रँड्सना मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-e3-launched-with-4000mah-battery-know-specifications-price/feed/ 0
चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यास आला HTC चा स्वस्त स्मार्टफोन Wildfire E Lite, किंमत 7,500 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-e-lite-announced-android-10-go-edition-in-low-budget/ https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-e-lite-announced-android-10-go-edition-in-low-budget/#respond Tue, 09 Feb 2021 12:37:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9949 HTC Wildfire E Lite अँड्रॉइड 10 (Go Edition) वर लाॅन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो ए20 चिपसेटवर चालतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे कमी रॅम आणि स्टोरेज असूनही हा फोन फास्ट आणि स्मूद प्रोसेस करण्यास सक्षम आहे.

The post चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यास आला HTC चा स्वस्त स्मार्टफोन Wildfire E Lite, किंमत 7,500 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तैवानची टेक कंपनी HTC ने आज आंतरराष्ट्रीय मोबाईल बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सादर केला आहे जो HTC Wildfire E Lite नावासह आला आहे. एचटीसीने आपला हा फोन लो बजेट मध्ये आला आहे जो रशियन मार्केट आणि साउथ अफ्रीकन बाजारात लाॅन्च झाला आहे. अँड्रॉइड ‘गो’ एडिशनसह आलेला हा फोन आगामी काळात भारतीय बाजारात पण विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो, कंपनीने अजूनतरी इंडिया लाॅन्चची माहिती दिली नाही.

HTC Wildfire E Lite

एचटीसीने आपला हा फोन लो बजेट मध्ये लाॅन्च केला आहे जो नाॅचलेस डिस्प्ले वर बनला आहे. स्क्रीनच्या वर आणि खाली रुंद बेजल्स देण्यात आले आहेत. एचटीसी वाइल्डफायर इ लाइट 18:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 147.86×71.4×8.9एमएम आणि वजन 160ग्राम आहे.

HTC Wildfire E Lite अँड्रॉइड 10 (Go Edition) वर लाॅन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो ए20 चिपसेटवर चालतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे कमी रॅम आणि स्टोरेज असूनही हा फोन फास्ट आणि स्मूद प्रोसेस करण्यास सक्षम आहे. इंटरनॅशनल मार्केट मध्ये या फोनने 2 जीबी रॅमसह एंट्री घेतली आहे जो 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी?

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एचटीसी वाइल्डफायर इ लाइट डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो एचडीआरला सपोर्ट करतो. तसेच हा फोन 0.3 मेगापिक्सलच्या सेकंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या एचटीसी फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

HTC Wildfire E Lite एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी एचटीसी फोन मध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची इंटरनॅशनल प्राइस भारतीय करंसीनुसार 7,500 रुपयांच्या आसपास आहे.

The post चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यास आला HTC चा स्वस्त स्मार्टफोन Wildfire E Lite, किंमत 7,500 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-e-lite-announced-android-10-go-edition-in-low-budget/feed/ 0
HTC Desire 21 Pro 5G झाला लाॅन्च, 5000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम पावर सह देईल चीनी ब्रँडना टक्कर https://www.91mobiles.com/marathi/htc-desire-21-pro-5g-phone-launch-8gb-ram-5000mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/htc-desire-21-pro-5g-phone-launch-8gb-ram-5000mah-battery-specs-price-sale/#respond Wed, 13 Jan 2021 13:10:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9657 HTC Desire 21 Pro 5G एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 690जी चिपसेट वर चालतो.

The post HTC Desire 21 Pro 5G झाला लाॅन्च, 5000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम पावर सह देईल चीनी ब्रँडना टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2021 टेक विश्वात 5G स्मार्टफोन्सच्या विस्तारासाठी ओळखला जाईल. जवळपास प्रत्येक मोबाईल ब्रँड व टेक कंपनी बाजारात 5जी कनेक्टिविटी असलेले आपले स्मार्टफोन घेऊन येत आहे. या लिस्ट मध्ये आज अजून एक नवे नाव HTC चे जोडले गेले आहे. एचटीसीने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन HTC Desire 21 Pro 5G लाॅन्च केला आहे. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन सध्या तैवान मध्ये लाॅन्च झाला आहे जो आगामी काही दिवसांत इतर बाजारांमध्ये येईल.

HTC Desire 21 Pro 5G

एचटीसी डिजायर 21प्रो 5जी कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर सादर करण्यात आला आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. एचटीसीच्या या नवीन फोनचे डायमेंशन 167.1×78.1×9.4एमएम आणि वजन 205ग्राम आहे.

HTC Desire 21 Pro 5G एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 690जी चिपसेट वर चालतो. क्वाॅलकाॅमचा हा चिपसेट 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो. तैवान मध्ये हा फोन 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एचटीसी डिजायर 21प्रो 5जी क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आणि तेवढ्याच अपर्चरच्या 2 मेगापिक्सलच्या इतर लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

HTC Desire 21 Pro 5G एक डुअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी HTC Desire 21 Pro मध्ये 18 वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी असलेली 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

HTC Desire 21 Pro 5G तैवान मध्ये TWD 11,990 मध्ये लॉन्च केला गेला आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 30,000 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीने हा फोन Star Blue आणि Fantasy Purple कलर मध्ये बाजारात आला आहे. हा फोन भारतीय बाजारात लॉन्च होईल की नाही याची ठोस माहिती मिळाली नाही, त्यामुळे फोनच्या इंडिया लाॅन्च बद्दल काही सांगता येत नाही.

The post HTC Desire 21 Pro 5G झाला लाॅन्च, 5000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम पावर सह देईल चीनी ब्रँडना टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-desire-21-pro-5g-phone-launch-8gb-ram-5000mah-battery-specs-price-sale/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह HTC Desire 20 Plus लॉन्च, चीनी कंपन्यांना देईल आव्हान https://www.91mobiles.com/marathi/htc-desire-20-plus-officially-launched-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/htc-desire-20-plus-officially-launched-specs-price-sale/#respond Mon, 19 Oct 2020 14:59:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8579 HTC Desire 20+ तैवान मध्ये TWD 8,490 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 21,500 रुपयांच्या आसपास आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह HTC Desire 20 Plus लॉन्च, चीनी कंपन्यांना देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HTC ने ऑगस्ट मध्ये टेक बाजारात आपला पावरफुल स्मार्टफोन HTC Desire 20 Pro लॉन्च केला होता. मोठा डिस्प्ले आणि ताकदवान रॅम असलेल्या या स्मार्टफोन नंतर आता एचटीसीने या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडला आहे. तैवानी कंपनी एचटीसीने यावेळी आपला फोन HTC Desire 20+ नावाने सादर केला आहे. एचटीसी डिजायर 20प्लस सध्या कंपनीच्या होम मार्केट मध्ये बाजारातच लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये येईल.

HTC Desire 20+

एचटीसी डिजायर 20प्लस कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.5 इंचाच्या आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 164.9 x 75.7 x 9एमएम आणि वजन 203 ग्राम आहे.

HTC Desire 20 Plus अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो अक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट वर चालतो. तैवान मध्ये हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एचटीसी डिजायर 20+ क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी HTC Desire 20+ मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

एचटीसी डिजायर 20 प्लस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी HTC Desire 20+ मध्ये क्विक चार्ज 4.0 रॅपिड चार्जिंग टेक्नोलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

HTC Desire 20+ तैवान मध्ये TWD 8,490 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 21,500 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीने हा फोन Dawn Orange आणि Twilight Black कलर मध्ये बाजारात आणला आहे. हा फोन भारतीय बाजारात लॉन्च होईल कि नाही याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. एचटीसी कडून माहिती मिळताच वाचकांना माहिती दिली जाईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह HTC Desire 20 Plus लॉन्च, चीनी कंपन्यांना देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-desire-20-plus-officially-launched-specs-price-sale/feed/ 0
HTC चे 3 दमदार फोन झाले वेबसाइट वर लिस्ट, चीनी स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी होतील लवकरच लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/htc-u20-5g-desire-20-pro-wildfire-e-lite-wildfire-e-ultra-wildfire-e-star-receive-eec-certification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/htc-u20-5g-desire-20-pro-wildfire-e-lite-wildfire-e-ultra-wildfire-e-star-receive-eec-certification-launch-soon/#respond Wed, 12 Aug 2020 10:34:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7774 लवकरच HTC Wildfire फोन बाबत जास्त ज्यादा माहिती समोर येऊ शकते.

The post HTC चे 3 दमदार फोन झाले वेबसाइट वर लिस्ट, चीनी स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी होतील लवकरच लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HTC Wildfire E Lite, Wildfire E Ultra आणि Wildfire E Star लवकरच लॉन्च होतील. या तिन्ही फोन्सना EEC सर्टिफिकेशन्स मिळाले आहे. लिस्टिंग मध्ये HTC U20 5G आणि Desire 20 Pro हँडसेट पण दिसत आहेत जे यावर्षी जून मध्ये लॉन्च झाले आहेत. EEC सर्टिफिकेशन्स वरून माहिती मिळाली आहे कि फोन्स यूरोप मध्ये सादर होतील. पण लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. HTC’s Wildfire सीरीज बजेट कॅटेगरी आणि मिड-रेंज सेगमेंट मध्ये येतील आशा आहे कि आगामी Wildfire E Lite, Wildfire E Ultra आणि Wildfire E Star पण याच कॅटेगरी मध्ये सादर केले जातील. लवकरच HTC Wildfire फोन बाबत जास्त ज्यादा माहिती समोर येऊ शकते.

HTC U20 5G आणि Desire 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता एचटीसी यू20 5जी मध्ये 6.8 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. इंटरनल स्टोरेजसाठी फोन मध्ये 256 जीबी स्पेस आहे. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चर सह याचा सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आणि 118 वाइड-अँगल फील्ड ऑफ व्यू देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त इत्तर दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. फ्रंटला यूजर्सना f/2.0 अपर्चर सह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

पावर बॅकअपसाठी एचटीसी यू20 5जी फोन मध्ये 5,000 एमएएच बॅटरी सह क्विक चार्ज 4.0 (18W पर्यंत) सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, AGPS, Beidou, GLONASS, एनएफसी, ब्लूटूथ वी5, वाई-फाई 802.11ac (2.4GHz आणि 5GHz) 5जी सारखे अनेक ऑप्शन आहे. सोबतच डिवाइस एंडरॉयड 10 वर चालतो. Desire 20 Pro फोन मध्ये तुम्हाला 6.5 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) होल-पंच डिस्प्ले मिळतो. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी एचटीसी डिजायर 20 प्रो मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो HTC U20 5G प्रमाणे आहे. यात फक्त सेल्फी कॅमेऱ्याचा फरक आहे. फोनच्या फ्रंटला f/2.0 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी एचटीसी डिजायर 20 प्रो फोन मध्ये पण 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 एमएम ऑडियो जॅक, जीपीएस, एनएफसी, ब्लूटूथ वी5, वाई-फाई 802.11ac (2.4GHz आणि 5GHz) 5जी सारखे ऑप्शन आहेत.

The post HTC चे 3 दमदार फोन झाले वेबसाइट वर लिस्ट, चीनी स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी होतील लवकरच लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-u20-5g-desire-20-pro-wildfire-e-lite-wildfire-e-ultra-wildfire-e-star-receive-eec-certification-launch-soon/feed/ 0
चीनी कंपन्यांना टक्कर देईल HTC चा हा स्वस्त स्मार्टफोन, 4000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-e2-launched-4gb-ram-4000mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-e2-launched-4gb-ram-4000mah-battery-specs-price-sale/#respond Fri, 07 Aug 2020 10:15:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7756 HTC Wildfire E2 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

The post चीनी कंपन्यांना टक्कर देईल HTC चा हा स्वस्त स्मार्टफोन, 4000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HTC ची गेल्या महिन्यात टेक विश्वात चर्चा रंगली होती जेव्हा कंपनीचा एक नवीन फोन गूगल प्ले कंसोल वर समोर आला होता. या फोनचे नाव HTC Wildfire E2 होते, ज्याचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स लिस्टिंग मध्ये लीक झाले होते. भारतीय स्मार्टफोन यूजर्सना पण आशा होती कि हि तैवानी कंपनी लवकरच भारतात एखादा नवीन फोन लॉन्च करेल, ज्यामुळे चीनी कंपन्यांना पर्याय उपलब्ध होईल. आता बातमी समोर येत आहे कि एचटीसी ने चुपचाप आपला हा नवीन फोन HTC Wildfire E2 स्मार्टफोन मार्केट मध्ये लॉन्च केला आहे.

HTC Wildfire E2 कंपनीने ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन सध्या रशियन बाजारात आला आहे जो येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात पण येऊ शकतो. रशिया मध्ये एचटीसी चा हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. किंमत पाहता एचटीसी वाइल्डफायर ई2 RUB 8,760 मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसीनुसार 8,900 रुपयांच्या आसपास आहेत.

HTC Wildfire E2

एचटीसी वाइल्डफायर ई2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत पण खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.22 इंचाच्या आईपीएस एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. HTC फोनचा हा डिस्प्ले 320डीपीआई ला सपोर्ट करतो.

HTC Wildfire E2 कंपनीने एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो कंपनीच्या यूजर इंटरफेस सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी फोन मध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे. 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोन मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एचटीसी वाइल्डफायर ई2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली एलईडी फ्लॅश लाईट आहे. HTC Wildfire E2 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

HTC Wildfire E2 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी इथे फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोन यूएसबी टाईप सी पोर्ट द्वारे चार्ज केला जाऊ शकतो. एचटीसी वाइल्डफायर ई2 चे डायमेंशन 158.4 x 75.9 x 8.95एमएम आहेत तर फोनचे वजन 173.5 ग्राम आहे.

The post चीनी कंपन्यांना टक्कर देईल HTC चा हा स्वस्त स्मार्टफोन, 4000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-e2-launched-4gb-ram-4000mah-battery-specs-price-sale/feed/ 0
4000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा, 6.53 इंचाचा डिस्प्ले आणि 2 जीबी रॅम सह लॉन्च झाला HTC चा लो बजेट फोन Wildfire R70 https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-r70-announced-in-india-4000mah-battery-triple-camera-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-r70-announced-in-india-4000mah-battery-triple-camera-specs-price-sale/#respond Fri, 28 Feb 2020 12:04:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6699 एचटीसी ने सध्या वाइल्डफायर आर70 ची किंमत सांगितली नाही पण येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 4000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा, 6.53 इंचाचा डिस्प्ले आणि 2 जीबी रॅम सह लॉन्च झाला HTC चा लो बजेट फोन Wildfire R70 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HTC ने गेल्यावर्षी ‘वाइल्ड फायर’ सीरीज अंतर्गत Wildfire X स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन लो बजेट मध्ये आला होता जो लोकांना आवडला होता. तसेच आता आपल्या यूजर्ससाठी एचटीसी ने या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन डिवाईस HTC Wildfire R70 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन पण मोठ्या बॅटरी सह ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. एचटीसी ने सध्या वाइल्डफायर आर70 ची किंमत सांगितली नाही पण येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

HTC Wildfire R70

एचटीसी वाइल्डफायर आर70 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्ले सपोर्ट करतो. फोनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. तसेच HTC Wildfire R70 च्या लोवर पॅनल वर बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Black Shark 3 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, 12जीबी रॅम आणि 65वॉट चार्जिंग सपोर्ट सह असेल स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट

HTC Wildfire R70 कंपनीच्या वेबसाइट वर 2 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते. एचटीसी वाइल्डफायर आर70 एंडरॉयड 9 पाई आधारित एचटीसी सेंस यूआई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 16एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हीलियो पी23 चिपसेट वर चालतो.

वाइल्डफायर आर70 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.75 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्यासोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधीच समोर आली OPPO Reno 3 Pro च्या कॅमेऱ्याची माहिती, फोन मध्ये असेल 2 सेल्फी आणि 4 रियर कॅमेरा

HTC Wildfire R70 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन मार्केट मध्ये Aurora Blue आणि Nigh Black कलर मध्ये आला आहे ज्याची किंमत पण लवकरच समजेल.

The post 4000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा, 6.53 इंचाचा डिस्प्ले आणि 2 जीबी रॅम सह लॉन्च झाला HTC चा लो बजेट फोन Wildfire R70 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-wildfire-r70-announced-in-india-4000mah-battery-triple-camera-specs-price-sale/feed/ 0
6जीबी रॅम आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एचटीसी चा पावरफुल फोन यू12 लाइफ https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-life-official-with-6gb-ram-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-life-official-with-6gb-ram-specifications-price-in-marathi/#respond Thu, 30 Aug 2018 11:51:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1872 या फोनची अंर्तराष्ट्रीय किंमत 27,700 रुपयांच्या आसपास आहे जो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आशियातील देशांत लॉन्च केला जाईल.

The post 6जीबी रॅम आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एचटीसी चा पावरफुल फोन यू12 लाइफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एचटीसी च्या यू सीरीज ने आधीच टेक बाजारात पाय रोवले आहेत. आज कंपनी ने आपल्या या सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन आणला आहे. एचटीसी ने ग्लोबल मंचावरून यू12 लाइफ स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनची अंर्तराष्ट्रीय किंमत 27,700 रुपयांच्या आसपास आहे जो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आशियातील देशांत लॉन्च केला जाईल. एचटीसी यू12 लाइफ इंडिया मध्ये कधी लॉन्च होईल याची माहिती कंपनी ने दिली नाही पण आशा आहे की येत्या काही दिवसांत एचटीसी याची घोषणा करू शकते.

एचटीसी यू12 लाइफ कंपनी ने मे महिन्यात लॉन्च केलेल्या यू12 प्लस स्मार्टफोन चा छोटा वर्जन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन मेटल आणि ग्लास डिजाईन वर बनलेला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6-इंचाचा फुलएचडी+ बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. कंपनी ने फोन एचटीसी सेंस टेक्नोलॉजी सह बाजारात आणला आहे.

यू12 लाइफ दोन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यू12 लाइफ च्या फ्रंट पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

एचटीसी यू12 लाइफ 4जी एलटीई ला सपोर्ट करतो तसेच यात वाईफाई, एनएफसी, यूएसबी टाइप सी आणि 3.5एमएम जॅक सारखे आॅप्शन्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,600एमएएच ची बॅटरी आहे. एचटीसी यू12 लाइफ कंपनी ने मूनलाईट ब्लू आणि ट्वाईलाइट पर्पल कलर मध्ये लॉन्च केला आहे. फोन च्या इंडिया लॉन्च साठी कंपनी च्या ​आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 6जीबी रॅम आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एचटीसी चा पावरफुल फोन यू12 लाइफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-life-official-with-6gb-ram-specifications-price-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम, अल्ट्रापिक्सल डुअल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च झाला एचटीसी चा दमदार स्मार्टफोन यू12 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-plus-official-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-plus-official-price-feature-specifications-in-marathi/#respond Wed, 23 May 2018 14:28:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=604 एचटीसी ने आपला हा हाईएंड डिवाईस दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे जे 64जीबी व 128जीबी ची इंटरनल मेमरी ला सपोर्ट करतात.

The post 6जीबी रॅम, अल्ट्रापिक्सल डुअल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च झाला एचटीसी चा दमदार स्मार्टफोन यू12 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
खुप दिवसांपासून टेक जगात चर्चा चालू होती की एचटीसी कंपनी आपल्या यू सीरीज मध्ये लवकरच नवीन ​​फ्लॅगशिप डिवाईस आणणार आहे. आज कंपनी ने आपल्या नवीन हाईएंड डिवाईस ‘यू12+’ अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे. एचटीसी यू12+ आता ग्लोबल मंचावर आॅफिशियल झाला आहे जो येणार्‍या काही दिवसांमध्ये भारता सह वेगवेगळ्या बाजारांत येईल. चला बघुया एचटीसी चा हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस.

एचटीसी यू12+ ट्रेंड मध्ये असलेल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहे या फोन मध्ये 2,880 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6-इंचाची मोठी सुपर एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंंडरॉयड आधारित एचटीसी सेंस यूआई सह सादर करण्यात आला आहे सोबत हा क्वालकॉम च्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 630 जीपीयू पण आहे.

कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी ची दमदार रॅम मेमरी दिली आहे. एचटीसी ने आपला हा हाईएंड डिवाईस दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे जे 64जीबी व 128जीबी ची इंटरनल मेमरी ला सपोर्ट करतात. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 12-मेगापिक्सल अल्ट्रापिक्सल 4 तसेच 16-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा सेंसर मध्ये एआई टेक्निक आहे तसेच एआर स्टीकर फीचर ला सपोर्ट करतो.

एचटीसी यू12+ स्मार्टफोन पण आपल्या यू सीरीज च्या जुन्या स्मार्टफोन प्रमाणे स्क्वीज फीचर सह येतो. कपंनी ने हा फोन आईपी68 रेटिंग सह सादर केला आहे. ज्यामुळे हा धूळ आणि पाण्या पासून वाचतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर सह या फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी आहे जी क्वीक चार्ज 3.0 टेक्निक सह येते.

किंमत पाहता अंर्तराष्ट्रीय बाजारात एचटीसी यू12+ चा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 799 यूएस डॉलर किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे तर फोन च्या 128जीबी मेमरी वेरिएंट चे मूल्य 899 यूएस डॉलर आहे. भारतीय करंसी नुसार ही किंमत क्रमश: 54600 रुपये तसेच 61,400 रुपये असेल. एचटीसी यू12+ ब्लॅक व रेड कलर मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन भारतात कधी येईल याविषयी काही माहिती मिळाली नाही.

The post 6जीबी रॅम, अल्ट्रापिक्सल डुअल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च झाला एचटीसी चा दमदार स्मार्टफोन यू12 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-plus-official-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0