Huawei Nova 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 01 Aug 2018 09:15:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लेनोवो घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन, कमी किंमतीत लॉन्च होऊन शाओमी रेडमी नोट 5 देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/lenovo-l38031-listed-on-tenna-with-four-camera-full-specification-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-l38031-listed-on-tenna-with-four-camera-full-specification-feature-in-marathi/#respond Wed, 01 Aug 2018 09:15:06 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1486 टेना ने शेयर केलेला लेनोवो स्मार्टफोन चा फोटो पाहता याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

The post लेनोवो घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन, कमी किंमतीत लॉन्च होऊन शाओमी रेडमी नोट 5 देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी हुआवई ने गेल्या आठवड्यात भारतात आपली नोवा स्मार्टफोन सीरीज सादर करत दोन असे शानदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे 4 कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतात. हुआवई नोवा 3 34,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर नोवा 3आई 20,990 रुपयांमध्ये आला आहे. आता टेक विश्वातली दिग्गज कंपनी लेनोवो पण लवकरच असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे ज्यात 4 कॅमेरा सेंसर असतील. लेनोवो चा हा आगामी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट करण्यात आला आहे.

लेनोवो चा हा आगामी स्मार्टफोन टेना वर एल38031 मॉडल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे की लेनोवो पण 4 कॅमेरा सेंसर असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे ज्याच्या रियर पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप असेलच सोबत फ्रंट पॅनल वर पण 2 सेल्फी कॅमेरा मिळतील. या लिस्टिंग मध्ये चारही कॅमेरा सेंसर ची पावर सांगण्यात आली नाही पण टेना ने सांगितले आहे की यातील एक कॅमेरा 13-मेगापिक्सल चा असेल. दोन्ही पॅनल वर कॅमेरा सेटअप हॉरिजेंटल शेप मध्ये असतील.

लेनोवो एल38031 चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा फोन 720 × 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.7-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात येईल. फोन मध्ये फुलव्यू बेजल लेस स्क्रीन असेल ज्यात नॉच दिली जाणार नाही. लिस्टिंग नुसार हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर होईल तसेच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. टेना ने या फोन मध्ये मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लिस्टिंग नुसार लेनोवो आपल्या या स्मार्टफोन ला 3 वेरिएंट मध्ये सादर करू शकते. या वेरिएंट्स मध्ये 2जीबी रॅम सोबत 16जीबी मेमरी, 3जीबी रॅम सोबत 32जीबी स्टोरेज तसेच 4जीबी रॅम मेमरी सोबत 64जीबी इंटरनल मेमरी मिळू शकते. सर्व वेरिएंट्स ची इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येईल.

टेना ने शेयर केलेला लेनोवो स्मार्टफोन चा फोटो पाहता याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार हा फोन डुअल सिम ला सपोर्ट करेल तसेच यात बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत 4जी वोएलटीई पण असेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,970एमएएच ची बॅटरी मिळू शकते. लेनोवो हा फोन ब्लॅक, ब्लू, सिल्वर तसेच गोल्ड कलर वेरिएंट मध्ये सादर करू शकते.

लेनोवो द्वारा जल्द लॉन्च केल्या जाणार्‍या या स्मार्टफोन बद्दल बोलले जात आहे की कंपनी हा डिवाईस बजेट सेग्मेंट मध्ये सादर करेल तसेच हा फोन शाओमी रेडमी 5 ला स्पर्धा म्हणून बाजारात येईल. विशेष म्हणजे हा फोन काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. अशा आहे की लेनोवो लवकरच या फोन च्या लॉन्च ची घोेषणा करेल.

The post लेनोवो घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन, कमी किंमतीत लॉन्च होऊन शाओमी रेडमी नोट 5 देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-l38031-listed-on-tenna-with-four-camera-full-specification-feature-in-marathi/feed/ 0
भारतात आला आहे 4 कॅमेरा वाला हा पावरफुल स्मार्टफोन, 6जीबी रॅम सह चालतो सर्वात ताकदवान चिपसेट वर https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-nova-3i-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-nova-3i-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Fri, 27 Jul 2018 08:59:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1425 हुआवई ने भारतात 4 कॅमेरा असलेला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोवा 3 लॉन्च केला आहे. या फोन ची किंमत देशात 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post भारतात आला आहे 4 कॅमेरा वाला हा पावरफुल स्मार्टफोन, 6जीबी रॅम सह चालतो सर्वात ताकदवान चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी हुआवई ने आज आपल्या इंडियन फॅन्स साठी काही तरी नवीन केले आहे. भारतीय स्मार्टफोन यूजर्सना भेट देत हुआवई ने पहिल्यांदा देशात आपली ‘नोवा स्मार्टफोन सीरीज’ आणली आहे. हुआवई ने भारतात 4 कॅमेरा असलेला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोवा 3 लॉन्च केला आहे. या फोन ची किंमत देशात 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. नोवा 3 सोबत कंपनी ने याचा छोटा वेरिएंट नोवा 3आई पण भारतात सादर केला आहे जो 20,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्स शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वरून विकत घेता येईल.

हुआवई नोवा 3
या फोन ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 4 कॅमेरा सेंसर आहेत. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 24-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी यात 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे जो फेस अनलॉक टेक्नोलॉजी ला सपोर्ट करतो. रियर कॅमेरा मध्ये एआई टेक्नोलॉजी आहे तर फोन च्या बॅक आणि फ्रंट दोन्ही कॅमेरा बोकेह इफेक्ट मध्ये फोटो क्लिक करून शकतात.

हुआवई नोवा 3 मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 वर सादर करण्यात आला आहे सोबत हा किरीन 970 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू आहे. हा फोन कंपनीच्या जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी ला सपोर्ट करतो.

कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम मेमरी दिली आहे तसेच हा फोन 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हुआवई नोवा 3आई
हुआवई नोवा 3आई पण 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.

नोवा 3आई ला हुआवई ने ईएमयूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले आहे. नोवा सीरीज चा हा लेटेस्ट फोन ​आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत हुआवई च्या हाईसिलिकॉन किरीन 710 चिपसेट वर चालतो. कंपनी कडून या फोन मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच हा स्मार्टफोन पण 128जीबी ची इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.

हुआवई नोवा 3आई फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण खास आहे. हा फोन 4 कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल आणि फ्रंट पॅनल दोन्हीकडे डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर कंपनी ने फोन च्या फ्रंट पॅनल वर 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा सेटअप दिला आहे.

हुआवई चा हा नवीन फोन कंपनी च्या लेटेस्ट जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. बेसिक कनेक्टि​विटी फीचर्स सह फोन मध्ये 3,340एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हुआवई नोवा 3आई को जहां आने वाली 7 अगस्त से अमेज़न से खरीद पाएंगे वहीं नोवा 3 23 अगस्त से अमेजन पर एक्सक्लूसिव सेल के लिए उपलब्ध होगा।

The post भारतात आला आहे 4 कॅमेरा वाला हा पावरफुल स्मार्टफोन, 6जीबी रॅम सह चालतो सर्वात ताकदवान चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-nova-3i-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम आणि 6.3-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला हुआवई नोवा 3आई, जाणून घ्या कधी येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3i-launched-6gb-ram-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3i-launched-6gb-ram-price-features-specifications-in-marathi/#respond Thu, 19 Jul 2018 10:20:50 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1340 नोवा 3आई च्या रियर कॅमेरा मध्ये एआई टेक्नोलॉजी आहे तर फोन च्या बॅक आणि फ्रंट दोन्ही कॅमेरा मधून बोके इफेक्ट वाले फोटो क्लिक करता येतील.

The post 6जीबी रॅम आणि 6.3-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला हुआवई नोवा 3आई, जाणून घ्या कधी येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई येत्या 26 जुलै ला भारतात आपला नवीन डिवाईस सादर करणार आहे. शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर हुआवई चा आगामी स्मार्टफोन लिस्ट ​पण झाला आहे. ज्या वरून समजले आहे की कंपनी भारतात आपल्या ‘नोवा स्मार्टफोन सीरीज’ ची सुरवात करणार आहे. इंडिया लॉन्च च्या एक आठवडा आधी हुआवई ने आपल्या या स्मार्टफोन ला अंर्तराष्ट्रीय मंचावरून चीन मध्ये लॉन्च केले आहे. हुआवई ने चीनी बाजारात कंपनी चा नवीन स्मार्टफोन हुआवई नोवा 3आई लॉन्च केला आहे.

हुआवई नोवा 3आई कंपनी ने सादर केलेल्या नोवा 3 स्मार्टफोन चा हल्का मॉडेल आहे. नोवा 3आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.

नोवा 3आई ला हुआवई ने ईएमयूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले आहे. नोवा सीरीज चा हा लेटेस्ट फोन ​आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत हुआवई च्या हाईसिलिकॉन किरीन 710 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे जे 4जीबी रॅम व 6जीबी रॅम ला सपोर्ट करतात. तर स्टोरेज आॅप्शन मध्ये 4जीबी रॅम/128जीबी मेमरी, 6जीबी रॅम/64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरी वेरिएंट कंपनी ने सादर केले आहेत.

हुआवई नोवा 3आई फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण खास आहे. हा फोन 4 कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल आणि फ्रंट पॅनल दोन्हीकडे डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर कंपनी ने फोन च्या फ्रंट पॅनल वर 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा सेटअप दिला आहे.

नोवा 3आई च्या रियर कॅमेरा मध्ये एआई टेक्नोलॉजी आहे तर फोन च्या बॅक आणि फ्रंट दोन्ही कॅमेरा मधून बोके इफेक्ट वाले फोटो क्लिक करता येतील. हुआवई चा हा नवीन फोन कंपनी च्या लेटेस्ट जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. बेसिक कनेक्टि​विटी फीचर्स सह फोन मध्ये 3,340एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हुआवई नोवा 3आई ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू ह्यू कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. किंमत पाहता फोन चा 4जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 1,99 युआन (जवळपास 20,400 रुपये) आणि 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 2,199 युआन (जवळपास 20,400 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. भारतात हा फोन 26 जुलै ला लॉन्च होणार आहे. देशात फोन ची किंमत किती असेल यासाठी लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

The post 6जीबी रॅम आणि 6.3-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला हुआवई नोवा 3आई, जाणून घ्या कधी येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3i-launched-6gb-ram-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
हुआवई चा 4 कॅमेरा वाला फोन अमेजॉन वर झाला लिस्ट, 26 ला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-listed-on-amazon-india-to-launch-on-26-july-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-listed-on-amazon-india-to-launch-on-26-july-in-marathi/#respond Mon, 16 Jul 2018 08:06:36 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1264 विशेष म्हणजे पहिल्यांदाच हुआवई कंपनी भारतात नोवा सीरीज चा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हुआवई नोवा 3 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 4 कॅमेरा सेंसर आहेत.

The post हुआवई चा 4 कॅमेरा वाला फोन अमेजॉन वर झाला लिस्ट, 26 ला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
​हुआवई बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी भारतीय बाजारात आपला लेटेस्ट स्मार्टफोन नोवा 3 सादर करणार आहे. या बातमीला दुजोरा देत शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया ने वेबसाइट वर हुआवई च्या नवीन स्मार्टफोन चे वेबपेज बनवले आहे. अमेजॉन इंडिया वर हुआवई नोवा सीरीज च्या स्मार्टफोन चा वेबपेज बनवण्यात आला आहे आणि सांगण्यात आले आहे की कंपनी 26 जुलै ला हा फोन जगासमोर आणेल.

हुआवई नोवा सीरीज च्या या आगामी स्मार्टफोन च्या वेबपेज वर हॅशटॅग ‘कमिंग 4 यू’ लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे हुआवई नोवा 3 स्मार्टफोन मध्ये 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत, 2 रियर आणि 2 फ्रंट पॅनल वर आहेत. तसेच या वेबपेज वरून नॉच डिसप्ले आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज ची माहिती मिळाली आहे.

अमेजॉन च्या या लिस्टिंग वरून एकीकडे स्पष्ट झाले आहे की हुआवई येत्या 26 जुलै ला आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल, तर दुसरीकडे असे पण समजले आहे की हा फोन अमेजॉन एक्सक्लूसिव असेल. चर्चा अशी पण आहे की याच दिवशी हुआवई नोवा 3 स्मार्टफोन सोबत हुआवई नोवा 3आई नावाने पण एक स्मार्टफोन वेरिएंट भारतीय बाजारात घेऊन येईल.

विशेष म्हणजे पहिल्यांदाच हुआवई कंपनी भारतात नोवा सीरीज चा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हुआवई नोवा 3 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 4 कॅमेरा सेंसर आहेत. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 24-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी यात 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे जो फेस अनलॉक टेक्निक ला सपोर्ट करतो.

हुआवई नोवा 3 पाहता यात 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 वर सादर करण्यात आला आहे सोबत हा किरीन 970 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू आहे. नोवा 3 आणि नोवा 3आई जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी ला सपोर्ट करतात.

चीन मध्ये हा फोन 6जीबी रॅम सह 64जीबी व 128जीबी च्या दोन स्टोरेज आॅप्शन मध्ये लॉन्च झाला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण भारतात हा फोन याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल का आणि याची किंमत काय असेल यासाठी 26 जुलै ची वाट बघावी लागेल.

The post हुआवई चा 4 कॅमेरा वाला फोन अमेजॉन वर झाला लिस्ट, 26 ला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-listed-on-amazon-india-to-launch-on-26-july-in-marathi/feed/ 0
26 जुलै ला भारतात लॉन्च होईल 4 कॅमेरा वाला स्मार्टफोन, 6.3-इंचाच्या नॉच डिस्प्ले सह असेल 6जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-nova-3i-expect-to-launch-in-india-26-july-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-nova-3i-expect-to-launch-in-india-26-july-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 12 Jul 2018 12:52:58 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1237 इंडियन एक्सप्रेस ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की हुआवई या महिन्याच्या अखेरीस आपला लेटेस्ट स्मार्टफोन नोवा 3 भारतात पण लॉन्च करेल.

The post 26 जुलै ला भारतात लॉन्च होईल 4 कॅमेरा वाला स्मार्टफोन, 6.3-इंचाच्या नॉच डिस्प्ले सह असेल 6जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ने चीन मध्ये आपला नवीन स्मार्टफोन नोवा 3 सादर केला आहे. या स्मार्टफोन सोबत कंपनी ने अजून एक नवीन डिवाईस टॉकबँड बी5 पण सादर केला आहे. कंपनी ने हुआवई नोवा 3 चीन मध्ये आॅफिशियल केला आहे पण 18 जुलै ला चीन मध्ये या फोन ची किंमत आणि याची उपलब्धता याबद्दल घोषणा केली जाईल. तर दुसरीकडे बातमी येत आहे की हुआवई येत्या 26 जुलै ला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणेल.

इंडियन एक्सप्रेस ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की हुआवई या महिन्याच्या अखेरीस आपला लेटेस्ट स्मार्टफोन नोवा 3 भारतात पण लॉन्च करेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की कंपनी येत्या 26 जुलै ला भारतात ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी चा नवीन स्मार्टफोन नोवा 3 देशात लॉन्च केला जाईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की नोवा 3 सोबत हुआवई फोन चा अजून एक वेरिएंट नोवा 3आई या नावाने लॉन्च करू शकते.

विशेष म्हणजे पहिल्यांदाच हुआवई कंपनी भारतात नोवा सीरीज चा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हुआवई नोवा 3 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 4 कॅमेरा सेंसर आहेत. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 24-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी यात 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे जो फेस अनलॉक टेक्निक ला सपोर्ट करतो.

हुआवई नोवा 3 पाहता यात 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 वर सादर करण्यात आला आहे सोबत हा किरीन 970 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू आहे. नोवा 3 आणि नोवा 3आई जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी ला सपोर्ट करतात.

चीन मध्ये हा फोन 6जीबी रॅम सह 64जीबी व 128जीबी च्या दोन स्टोरेज आॅप्शन मध्ये लॉन्च झाला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण भारतात हा फोन याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल का आणि याची किंमत काय असेल यासाठी 26 जुलै ची वाट बघावी लागेल.

The post 26 जुलै ला भारतात लॉन्च होईल 4 कॅमेरा वाला स्मार्टफोन, 6.3-इंचाच्या नॉच डिस्प्ले सह असेल 6जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-nova-3i-expect-to-launch-in-india-26-july-feature-specifications-in-marathi/feed/ 0
4 चार कॅमेरा वाला हा फ्लॅगशिप फोन 18 जुलै ला होत आहे लॉन्च, 6जीबी रॅम असेल यात https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-to-launch-on-18-july-with-4-camera-sensor-6gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-to-launch-on-18-july-with-4-camera-sensor-6gb-ram-in-marathi/#respond Tue, 10 Jul 2018 06:43:38 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1201 हुआवई ने नोवा 3 च्या लॉन्च साठी मीडिया इन्वाईट पाठवणे सुरू केले आहे आणि स्पष्ट केले आहे की हा स्मार्टफोन 18 जुलै ला अंर्तराष्ट्रीय मंचावरून लॉन्च केला जाईल.

The post 4 चार कॅमेरा वाला हा फ्लॅगशिप फोन 18 जुलै ला होत आहे लॉन्च, 6जीबी रॅम असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई च्या आगामी स्मार्टफोन नोवा 3 बद्दल मागच्याच आठवड्यात माहिती मिळाली होती की कंपनी आपला हा फोन 18 जुलै ला लॉन्च करेल. आज हुआवई ने नोवा 3 स्मार्टफोन च्या लॉन्च ची तारीख आॅफिशियल केली आहे. हुआवई ने नोवा 3 च्या लॉन्च साठी मीडिया इन्वाईट पाठवणे सुरू केले आहे आणि स्पष्ट केले आहे की हा स्मार्टफोन 18 जुलै ला अंर्तराष्ट्रीय मंचावरून लॉन्च केला जाईल.

हुआवई ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून फोन चे आॅफिशियल लॉन्च पोस्टर शेयर केले आहेत. कंपनी ने मीडिया इन्वाईट मधून सांगितले आहे की कंपनी 18 जुलै ला शेनझेंन स्टेडियम मध्ये ईवेंट चे आयोजन करून हा फोन पहिल्यांदाच टेक विश्वा समोर सादर करेल. 18 जुलै ला हा फोन चीनी बाजारात येईल तर 28 जुलै हा ​फिलिपिंस मध्ये लॉन्च केला जाईल.

हुआवई नोवा 3 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 4 कॅमेरा सेंसर असतील. मिळालेल्या माहितीनुसार फोन च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल्स वर 2-2 कॅमेरा सेंसर दिले जातील. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 24-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तर सेल्फी साठी यात 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेंसर मिळू शकतो.

लीक्स नुसार या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच 2.36गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. लीक नुसार या फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 64जीबी व 128जीबी चे दोन स्टोरेज आॅप्शन दिले जाऊ शकतात.

बोलले जात आहे की हा फोन ग्लास पॅनल सह सादर केला जाऊ शकतो तसेच यात रियर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,650एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. हुआवई नोवा 3 ला कंपनी ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये सादर करू शकते. चीनी बाजारात या फोनची किंमत काय असेल तसेच फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 18 जुलै ची वाट बघावी लागेल.

The post 4 चार कॅमेरा वाला हा फ्लॅगशिप फोन 18 जुलै ला होत आहे लॉन्च, 6जीबी रॅम असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-to-launch-on-18-july-with-4-camera-sensor-6gb-ram-in-marathi/feed/ 0
18 जुलैला लॉन्च होत आहे 4 कॅमेरा आणि 6जीबी रॅम वाला हा दमदार फोन https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-to-launch-on-18-july-with-4-camera-sensor-in-%e2%80%8bmarathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-to-launch-on-18-july-with-4-camera-sensor-in-%e2%80%8bmarathi/#respond Tue, 03 Jul 2018 12:54:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1151 कंपनी नुसार लवकरच चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून फोन चा आॅफिशियल लॉन्च पोस्टर शेयर करण्यात येईल.

The post 18 जुलैला लॉन्च होत आहे 4 कॅमेरा आणि 6जीबी रॅम वाला हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई च्या आगामी स्मार्टफोन नोवा 3 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत आहेत. आता कंपनी ने या स्मार्टफोन च्या लॉन्च डेट ची माहिती पण दिली आहे. हुआवई ने चीन मध्ये प्रेस मीटिंग मध्ये सांगितले की कंपनी येत्या 18 जुलैला नोवा 3 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात लॉन्च करेल.

हुआवई च्या अधिकार्‍यांनी फोन लॉन्च ची तारीख 18 जुलै सांगितली आहे. कंपनी नुसार लवकरच चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून फोन चा आॅफिशियल लॉन्च पोस्टर शेयर करण्यात येईल. कंपनी 18 जुलैला शेनझेंन स्टेडियम मध्ये ईवेंट चे आयोजन करून हा फोन पहिल्यांदा टेक विश्वा समोर सादर करेल. या फोन ची मोठी खासियत म्हणजे नोवा 3 चार कॅमेरा सेंसर सह येईल.

हुआवई नोवा 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार फोन च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल्स वर 2-2 कॅमेरा सेंसर असतील. फोन मध्ये 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तर सेल्फी साठी यात 24-मेगापिक्ल आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो.

टेना नुसार या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच 2.36गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. लीक नुसार या फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 64जीबी व 128जीबी चे दोन स्टोरेज आॅप्शन दिले जाऊ शकतात. बोलले जात आहे की हा फोन ग्लास पॅनल सह सादर केला जाऊ शकतो तसेच यात रियर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

हुआवई नोवा 3 ला कंपनी ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये सादर करू शकते. चीनी बाजारात या फोनची किंमत काय असेल तसेच फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 18 जुलै ची वाट बघावी लागेल.

The post 18 जुलैला लॉन्च होत आहे 4 कॅमेरा आणि 6जीबी रॅम वाला हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-to-launch-on-18-july-with-4-camera-sensor-in-%e2%80%8bmarathi/feed/ 0