Huawei P40 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Mar 2020 12:43:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Huawei ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला 8 कॅमेरे आणि 8 जीबी रॅम असलेले पावरफुल P40 Pro+ आणि P40 Pro https://www.91mobiles.com/marathi/huawei-p40-pro-plus-launched-feature-camera-specifications-battery-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-p40-pro-plus-launched-feature-camera-specifications-battery-price-sale/#respond Fri, 27 Mar 2020 12:43:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6920 कंपनीने Huawei P40, Huawei P40 Pro आणि Huawei P40 Pro+ स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

The post Huawei ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला 8 कॅमेरे आणि 8 जीबी रॅम असलेले पावरफुल P40 Pro+ आणि P40 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने आज अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात आपले फ्लॅगशिप फोन्स वाढवत ‘पी40 सीरीज’ सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने Huawei P40, Huawei P40 Pro आणि Huawei P40 Pro+ स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हा लॉन्च ईवेंट पॅरिस मध्ये होणार होता पण कोरोना वायरसच्या प्रकोपामुळे हुआवईने ऑनलाईन पद्धतीने आपले नवीन डिवाईसेज बाजारात उतरवले आहेत. फोन लॉन्च करण्यासोबतच कंपनीने या तिन्ही स्मार्टफोन्सच्या अंर्तराष्ट्रीय किंमतींची पण घोषणा केली आहे. हे फोन्स आगामी काळात यूरोप मध्ये सेलसाठी उपलब्ध होतील तर इंडियन यूजर्सना Huawei P40 सीरीजसाठी थोडी वाट बघावी लागेल.

डिस्प्ले

सर्वात आधी फोनच्या डिस्प्ले बाबत बोलायचे तर Huawei P40 Pro आणि P40 Pro+ कंपनीने 1200 × 2640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या क्वॉडएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन फक्त आकाराने मोठी नाही तर दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलकडे कर्व आहेत. हुआवईने या स्क्रीनला आक्टा फ्लेक्स डिस्प्लेचे नाव दिले आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच DCI-P3 HDR ला सपोर्ट करते. हे दोन्ही फोन आईपी68 रेटिड आहेत ज्यामुळे हे धूळ आणि पाण्यापासून वाचतात.

प्रोसेसर

Huawei P40 Pro आणि P40 Pro+ दोन्ही स्मार्टफोन्स सोबतच हि सीरीज कंपनीने ‘HMS’ म्हणजे हुआवई मोबाईल सर्विस वर लॉन्च केली आहे. म्हणजे या स्मार्टफोन्स मध्ये गूगलचा एंडरॉयड ओएस मिळणार नाही. एचएमएस सह हे फोन्स ईएमयूआई 10.1 वर चालतात. तसेच प्रोसेसिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये कंपनीचा किरीन 990 चिपसेट देण्यात आला आहे. हुआवईचा दावा आहे कि हे चिपसेट फक्त पावरफुल प्रोसेसिंग साठी नसून सोबत कॅमेरा व फोन मधील इतर फीचर्सना एआई पावर पण देतो.

कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इथे पी40 प्रो आणि पी40 प्रो+ मध्ये थोडा फरक आहे. Huawei P40 Pro+ बद्दल बोलायचे तर हा फोन 6 रियर कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 50 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 40 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, 8 मेगापिक्सल पेरिस्कोप लेंस आणि 8 मेगापिक्सल टेलीफोटो लेंस सह एक टीओएफ सेंसर आणि एक कलर टेम्परेचर सेंसर पण देण्यात आला आहे.

Huawei P40 Pro कंपनीने क्चॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर प्रो प्लस वर्जन प्रमाणे 50 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 40 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, 12 मेगापिक्सल टेलीफोटो लेंस आणि एक टीओएफ सेंसर आहे. हा फोनच्या कलर टेम्परेचर सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी हे दोन्ही फोन्स 32 मेगापिक्सल + आटो फोकस डुअल पंच होल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

बॅटरी

Huawei P40 Pro+ मध्ये 40वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी वायरलेस पद्धतीने पण चार्ज केली जाऊ शकते आणि वायरलेस चार्जिंग पण 40वॉट सुपर फास्ट टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. त्याचप्रमाणे Huawei P40 Pro मध्ये पण 40वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे तसेच हा फोन 27वॉट फास्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वायरलेसली चार्ज केला जाऊ शकतो.

वेरिएंट्स व किंमत

Huawei P40 Pro कंपनीने 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 999 यूरो आहे. Huawei P40 Pro+ कंपनीने 8 जीबी रॅम व 512 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला आहे ज्याची किंमत 1399 यूरो आहे. इंडियन करंसी नुसार हि किंमत क्रमश: 82,000 रुपये आणि 1,15,000 रुपयांच्या आसपास आहे. पी40 प्रो तर 7 एप्रिल पासून यूरोप मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल तर पी40 प्रो+साठी जूनची वाट बघावी लागेल.

The post Huawei ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला 8 कॅमेरे आणि 8 जीबी रॅम असलेले पावरफुल P40 Pro+ आणि P40 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-p40-pro-plus-launched-feature-camera-specifications-battery-price-sale/feed/ 0
50MP कॅमेरा आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला Huawei P40, फीचर्स करतील हैराण https://www.91mobiles.com/marathi/huawei-p40-launched-with-50mp-triple-rear-camera-32mp-front-camera-5g-phone-avilable-7-april-2020/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-p40-launched-with-50mp-triple-rear-camera-32mp-front-camera-5g-phone-avilable-7-april-2020/#respond Fri, 27 Mar 2020 12:12:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6917 (Huawei) ने आज एक ऑनलाइन इवेंटचे आयोजन करून Huawei P40 सीरीज लॉन्च केली आहे.

The post 50MP कॅमेरा आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला Huawei P40, फीचर्स करतील हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगभरात कोरोना वायरसच्या भीतीमुळे अनके मोठ्या मोबाईल कंपन्यांनी आपले ऑनलाइन लॉन्च इवेंट पण कॅन्सल केले आहेत. याच्या विपरीत हुआवई (Huawei) ने आज एक ऑनलाइन इवेंटचे आयोजन करून Huawei P40 सीरीज लॉन्च केली आहे. हि यावर्षातील बहुप्रतीक्षित सीरीज पैकी एक आहे. या सीरीज मध्ये कंपनीने तीन फोन्स सादर केले आहेत, ज्यात Huawei P40, P40 Pro आणि P40 Plus चा समावेश आहे.

या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Huawei P40 5G च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबाबत माहिती देणार आहोत. कंपनीने P40 पाच कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. यात Black, Deep Sea Blue, Ice White, Sliver Froast आणि Blush Gold चा समावेश आहे.

दमदार कॅमेरा

हुआवई P40 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोन मध्ये 50 मेगापिक्सल RYYB अल्ट्रा विजन वाइड सेंसर, 8 मेगापिक्सलची 3x ऑप्टिकल झूम टेलिफोटो लेंस, 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा एफ 2.2 अपर्चर असलेला कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला आईआर डेप्थ/जेस्चर कॅमेरा प्रो बोके सेंसर आहे. त्याचप्रमाणे फ्रंटला एंबिएंट व प्रोक्सिमिटी सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

Huawei P40 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.1-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले 1080p+ रेजोल्यूशन सह येतो. यात हाई रिफ्रेश रेट 60Hz आहे. प्रो वर्जन प्रमाणे Huawei P40 मध्ये किरिन 990 5G चिपसेट देण्यात आला आहे. 5G मॉडेम व्यतिरिक्त या चिप मध्ये 7nm + EUV प्रोसेसचा लाभ पण मिळतो. 990 4G एक जुन्या 7nm प्रोसेस वर बनवण्यात आला आहे.

फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन 5G कनेक्टिविटी सह येतो. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 3,800 एमएएच ची बॅटरी आहे. हि बॅटरी 22.5W वायर चार्जिंग सपोर्ट सह येते.

किंमत

किंमतीबाबत बोलायचे तर कंपनीने पी40 चा 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट 799 यूरो (जवळपास 67,149 रुपये) मध्ये सादर केला आहे. डिवाइस 7 एप्रिल 2020 पासून उपलब्ध होईल. हुआवई पी40 सीरीज व्यतिरिक्त कंपनीने Huawei Watch GT 2 आणि GT 2e पण सादर केले आहेत.

The post 50MP कॅमेरा आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला Huawei P40, फीचर्स करतील हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-p40-launched-with-50mp-triple-rear-camera-32mp-front-camera-5g-phone-avilable-7-april-2020/feed/ 0
Exclusive: Huawei P40 आणि P40 Pro चे फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर, 26 मार्चला होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/exclusive-huawei-p40-and-p40-pro-full-specifications-come-out-will-be-launched-on-march-26/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-huawei-p40-and-p40-pro-full-specifications-come-out-will-be-launched-on-march-26/#respond Mon, 23 Mar 2020 12:12:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6857 Huawei P40 पाहता हा या सीरीज मध्ये येणारा कॉम्पॅक्ट डिवाइस असेल.

The post Exclusive: Huawei P40 आणि P40 Pro चे फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर, 26 मार्चला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei P40 आणि Huawei P40 Pro या आठवड्यात 26 मार्चला ग्लोबली लॉन्च केले जाणार आहेत. लॉन्चच्या आधी दोन्ही स्मार्टफोन्स बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत. आता या फ्लॅगशीप फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती टिप्सटर ईशान अग्रवालने 91मोबाईल्सला दिली आहे. चला जाणून घेऊया या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स

Huawei P40 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

या सीरीज मधील सर्वात मोठ्या वेरिएंट Huawei P40 Pro 5G बद्दल बोलायचे तर टिप्सटरने दावा केला आहे कि फोन मध्ये Leica अल्ट्रा विजन क्वाड कॅमेरा सेटअप असेल. या कॅमेरा सेटअप मध्ये 50MP प्राइमरी सेंसर, 40MP सेकेंडरी सेंसर, 12MP कॅमेरा आणि 3D ToF सेंसर असेल. फोन मधील टेलीफोटो कॅमेरा 50x सुपरसेंसिंग झूम आणि स्टेबलाइजेशनला सपोर्ट करेल. टिप्सटरनुसार कॅमेऱ्यामध्ये Huawei XD Fusion Engine असेल. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 32MP मेन सेंसर आणि डेप्थ सेंसर असेल. तसेच फोनच्या फ्रंटला वाइड पिल-शेप कटआउट दिली जाईल.

Huawei P40 Pro मध्ये 6.58-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच पावरसाठी फोन मध्ये कंपनी स्वतःचा Kirin 990 5G SoC देऊ शकते. पण अजूनही रॅम आणि स्टोरेज मॉडलच्या किंमतीची माहिती समोर आलेली नाही. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,200mAh बॅटरी आणि 40W वायर्ड फास्ट चार्जिंग असेल. फोन मध्ये 40 वॉट वायरलेस चर्जिंग सपोर्ट पण असेल.

Huawei P40 चे स्पेसिफिकेशन्स

Huawei P40 पाहता हा या सीरीज मध्ये येणारा कॉम्पॅक्ट डिवाइस असेल. हँडसेट मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले पंच होल सेल्फी कॅमेरा असेल. Huawei P40 मध्ये फ्रंटला फक्त एक सिंगल 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा असेल जो सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी उपयोगी पडेल. तसेच मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 50MP + 16MP + 8MP Leica अल्ट्रा विजन सेंसर 30X डिजिटल झूम आणि चांगल्या फोटोसाठी Huawei XD Fusion Engine असेल.

Huawei P40 मध्ये पावर बॅकअपसाठी 3,800mAh ची बॅटरी असेल जी 40 वॉट वायर्ड चर्जिंग आणि 27 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल. दोन्ही फोन्सच्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्ससाठी आपल्याला अधिकृत लाँन्चची वाट बघावी लागेल.

याआधी समोर आलेल्या बातमीनुसार हुआवे पी40 आणि पी40 प्रो च्या बेस वेरिएंटची किंमत क्रमशः 3,988 चीनी युआन (जवळपास 42,100 रुपये) आणि 5,488 चीनी युआन (जवळपास 58,000 रुपये) असेल. तसेच हा फोन भारतात लॉन्च होईल कि नाही याची माहिती पण मिळाली नाही.

The post Exclusive: Huawei P40 आणि P40 Pro चे फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर, 26 मार्चला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-huawei-p40-and-p40-pro-full-specifications-come-out-will-be-launched-on-march-26/feed/ 0
4000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि पॉप-अप कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Huawei P Smart Pro https://www.91mobiles.com/marathi/huawei-p-smart-pro-launched-with-pop-up-selfie-camera-4gb-ram-4000mah-battery-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-p-smart-pro-launched-with-pop-up-selfie-camera-4gb-ram-4000mah-battery-price-specs/#respond Thu, 19 Dec 2019 12:42:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6095 Huawei P Smart Pro स्मार्टफोन मीडनाईट ब्लॅक आणि ब्रिदिंग क्रिस्टल कलर मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत भारतीय करंसीनुसार 25,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि पॉप-अप कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Huawei P Smart Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑगस्ट महिन्यात हुआवईचा एक स्मार्टफोन गूगल पेज वर Huawei P Smart Pro नावाने लिस्ट झाला होता. या लिस्टिंग मध्ये फोनचे फोटो आणि काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. या लिस्टिंग नंतर कंपनीने स्मार्टफोनचा उल्लेख केला नाही केला किंवा फोनच्या लॉन्च संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही. पण आज बातमी समोर येत आहे कि हुआवईने आपला हा नवीन स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात आणला आहे. Huawei P Smart Pro यूरोपियन बाजारात लॉन्च केला गेला आहे.

Huawei P Smart Pro यूरोपियन देशांत लॉन्च केला गेला आहे जिथे हा फोन एकाच वेरिएंट मध्ये आला आहे. Huawei P Smart Pro गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Huawei P Smart चा अपग्रेडड वर्जन आहे. फोनच्या डिजाईन बद्दल बोलायचे तर हा डिवाईस पॉप-अप मॅकेनिज्म वर बनला आहे. फोन मध्ये फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. तर फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल मध्ये शेप मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Huawei P Smart Pro च्या साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन आहे.

Huawei P Smart Pro

हुआवईच्या या नवीन फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Huawei P Smart Pro 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 9.1 वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 710 चिपसेट वर चालतो.

Huawei P Smart Pro यूरोप मध्ये 6 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Huawei P Smart Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर Huawei P Smart Pro च्या बॅक पॅनल वर एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जी 120डिग्री फिल्ड व्यू ला सपोर्ट करते. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या पॉप-अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Huawei P Smart Pro एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि 3.5एमएम जॅक सोबतच पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. यूरोप मध्ये Huawei P Smart Pro स्मार्टफोन मीडनाईट ब्लॅक आणि ब्रिदिंग क्रिस्टल कलर मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत भारतीय करंसीनुसार 25,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि पॉप-अप कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Huawei P Smart Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-p-smart-pro-launched-with-pop-up-selfie-camera-4gb-ram-4000mah-battery-price-specs/feed/ 0
Exclusive: Huawei P40 आणि P40 Pro चे रेंडर्स आले समोर, अश्या डिजाइन सह येतील हे फोन्स https://www.91mobiles.com/marathi/exclusive-huawei-p40-and-p40-pro-renders-reveal-design/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-huawei-p40-and-p40-pro-renders-reveal-design/#respond Thu, 19 Dec 2019 12:24:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6088 Huawei P40 आणि P40 Pro मध्ये चौकोनी कॅमेरा मॉड्यूल मागे असेल.

The post Exclusive: Huawei P40 आणि P40 Pro चे रेंडर्स आले समोर, अश्या डिजाइन सह येतील हे फोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei P40 सीरीज पुढच्यावर्षी 2020 मार्च मध्ये लॉन्च होईल. या सीरीजचा लॉन्च इवेंट पॅरिस मध्ये होणार आहे. याची माहिती कंपनीचे CEO Richard Yu यांनी दिली होती. तर आता लॉन्च्या आधी 91mobiles आणि टिपस्टर @OnLeaks ने या सीरीज मध्ये सादर होणाऱ्या फ्लॅगशिप फोन Huawei P40 आणि P40 Pro चे रेंडर्स लीक केले आहेत.

कंपनीची Huawei P40 सीरीज गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Huawei P30 ची अपग्रेडेड सीरीज असेल. P40 सीरीज मध्ये सादर होणाऱ्या फोनच्या कॅमेऱ्याची डिजाइन आता पर्यंत लॉन्च झालेल्या Samsung Galaxy A51, Galaxy A71 आणि Vivo V17 मध्ये दिसली आहे. तसेच अपकमिंग Galaxy S11 सीरीज मध्ये पण अशी डिजाइन असू शकते. Huawei P40 आणि P40 Pro मध्ये चौकोनी कॅमेरा मॉड्यूल मागे असेल.

Huawei P40 च्या कॅमेरा मॉड्यूल मध्ये चार सेंसर असतील. प्रो मॉडेल मधील सेंसर्सची संख्या समजली नाही. पण अफवा अशी आहे कि फोन मध्ये पाच सेंसर असू शकतात. तसेच Huawei P40 सीरीज मध्ये मागे ग्लासची एक लेयर असू शकते .

Huawei P40 मध्ये एक फ्लॅट डिस्प्ले असेल, त्यामुले आशा आहे कि या फोन मध्ये 6.1-इंच आणि 6.2-इंचाचा डिस्प्ले असेल. दुसरीकडे P40 Pro मध्ये सॅमसंग स्टाइलचा कर्व्ड डिस्प्ले असेल. या फोन मध्ये असलेला डिस्प्ले 6.5-इंच ते 6.7-इंचाचा असू शकतो. @OnLeaks ने माहिती दिली आहे कि फोनच्या कोपऱ्यावर मेटल फ्रेम असेल जी याला नवीन डिजाइन देईल.

दोन्ही फोन मध्ये USB टाइप-सी पोर्ट, सिम कार्ड ट्रे आणि बॉटमला स्पीकर ग्रिल असेल. तर Huawei P40 सीरीज मॉडेल मध्ये 3.5mm ऑडियो जॅक नसेल. फोन मध्ये पंच होल डिस्प्ले असेल कि नॉच हे रेंडर मध्ये समोर आले नाही. तसेच दोन्ही ही फोन मध्ये OLED पॅनल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल.

The post Exclusive: Huawei P40 आणि P40 Pro चे रेंडर्स आले समोर, अश्या डिजाइन सह येतील हे फोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-huawei-p40-and-p40-pro-renders-reveal-design/feed/ 0