Huawei Y9 Prime 2019 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Aug 2019 12:12:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,000एमएएच बॅटरी आणि तीन रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Y9 Prime, कुठे आणि केव्हा होईल सेल जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-launched-in-india-with-triple-rear-camera-and-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-launched-in-india-with-triple-rear-camera-and-know-price/#respond Thu, 01 Aug 2019 12:12:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4957 अमेझॉन इंडिया वर नो कोस्ट ईएमआई व 15000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल

The post 4,000एमएएच बॅटरी आणि तीन रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Y9 Prime, कुठे आणि केव्हा होईल सेल जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने आज अधिकृतपणे भारतात आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन Y9 Prime (2019) लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Y9 Prime (2018) चा अपग्रेडेड वर्जन आहे. तसेच हा ब्रँडचा दुसरा फोन आहे, ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याआधी कंपनीने आपला पहिला पॉप-अप सेल्फी असलेला फोन P Smart Z सादर केला होता.

किंमत

याआधी कंपनीने फोन सर्व स्पेसिफिकेशन्स सह आपल्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट केला होता. तसेच फोन कंपनीने 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. ग्राहक ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वरून 7 ऑगस्टला हँडसेट विकत घेऊ शकतील. डिवाइस दोन कलर वेरिएंट-ब्लू आणि ग्रीन कलर मध्ये सादर केला गेला आहे. अमेझॉन इंडिया वर नो कोस्ट ईएमआई व 15000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. तसेच 5 ऑगस्ट पासून ऑफलाइन स्टोर्स वर फोन प्री-बुक करता येईल.

हे देखील वाचा: आज पासून सुरु झाली Vivo S1 ची प्री बुकिंग, मिळत आहे 2,500 रुपयांपर्यंतची कॅश बॅक ऑफर

डिजाइन

फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन कॅमेरा सेंसर एकाच सर्कल मध्ये आहेत तर तिसरा कॅमेरा सेंसर थोडा खाली देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. Huawei Y9 Prime च्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल मध्ये कोणतीही नॉच नाही.

Huawei Y9 Prime (2019) चे स्पेसिफिकेशन्स

Huawei Y9 Prime (2019) पाहता यात 6.59-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1,080 x 2,340 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये हाईसिलिकॉन किरिन 710 चिपसेट आणि माली-जी51 एमपी4 जीपीयू देण्यात आला आहे. यासोबत फोनच्या दोन मध्ये वेरिएंट-4जीबी रॅम+ 64जीबी आणि 4जीबी रॅम+ 128जीबी स्टोरेज आहे. डिवाइस ईएमयूआई बेस्ड एंडरॉयड 9.0 पाई वर आधारित आहे. यासोबतच फोन मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास Huawei Y9 Prime (2019) मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटच्या मागे 16-मेगापिक्सल एफ/1.8 प्राइमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सल एफ/2.4 डेप्थ सेंसिंग यूनिट आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सल पॉप-अप शूटर सेल्फी आहे. सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि तीन रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Y9 Prime, कुठे आणि केव्हा होईल सेल जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-launched-in-india-with-triple-rear-camera-and-know-price/feed/ 0
Realme X ला टक्कर देण्यास 1 ऑगस्टला येत आहे Huawei चा नवीन Y9 Prime, लॉन्चच्या आधी जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-coming-soon-to-india/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-coming-soon-to-india/#respond Tue, 23 Jul 2019 10:16:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4875 रिपोर्ट्सनुसार कंपनी हा 19,000 रुपयांच्या आसपास सादर करू शकते.

The post Realme X ला टक्कर देण्यास 1 ऑगस्टला येत आहे Huawei चा नवीन Y9 Prime, लॉन्चच्या आधी जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल फोन निर्माता कंपनी Huawei लवकरच आपला पहिला पॉप अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन भारतात लॉन्च करण्यासाठी तयार आहे. या फोनच्या माध्यमातून कंपनी मार्केट मधील फोन जसे की OPPO K3, Redmi K20 आणि Realme X ला टक्कर देण्याचा प्रयत्न करेल.

कंपनीने केले कंफर्म

अलीकडेच अमेझॉन इंडियाने आपल्या वेबसाइट वर एक टीजर पोस्ट केला आहे, ज्यावरून निश्चित होत आहे कि कंपनी 1 ऑगस्टला Huawei Y9 Prime 2019 लॉन्च करेल. कंपनीने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वर एक वीडियो टीजर जारी करून स्पष्ट केले आहे की लवकरच डिवाइस सादर केला जाईल.

किंमत

भारतातील या फोनच्या किंमतीची अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. डिवाइस मिडनाइट ब्लॅक, एमराल्ड ग्रीन आणि सफायर ब्लू कलर मध्ये सादर केला जाऊ शकतो. काही रिपोर्ट्सनुसार कंपनी हा 19,000 रुपयांच्या आसपास सादर करू शकते.

स्पेसिफिकेशन्स

भारताआधी हा फोन इतर अनेक देशांत सेल साठी उपलब्ध आहे. त्यामुळे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आम्हाला आधीच मिळाली आहे. Huawei Y9 Prime (2019) पाहता यात 6.59-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1,080 x 2,340 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये हाईसिलिकॉन किरिन 710 चिपसेट आणि माली-जी51 एमपी4 जीपीयू देण्यात आला आहे. यासोबत फोनच्या दोन मध्ये वेरिएंट-4जीबी रॅम+ 64जीबी आणि 4जीबी रॅम+ 128जीबी स्टोरेज आहे. डिवाइस ईएमयूआई बेस्ड एंडरॉयड 9.0 पाई वर आधारित आहे. यासोबतच फोन मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास Huawei Y9 Prime (2019) मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटच्या मागे 16-मेगापिक्सल एफ/1.8 प्राइमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सल एफ/2.4 डेप्थ सेंसिंग यूनिट आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सल पॉप-अप शूटर सेल्फी आहे. सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Realme X ला टक्कर देण्यास 1 ऑगस्टला येत आहे Huawei चा नवीन Y9 Prime, लॉन्चच्या आधी जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-coming-soon-to-india/feed/ 0
Huawei Y9 Prime (2019) पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह झाला सादर https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-with-pop-up-selfie-camera-and-kirin-710-soc-launch/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-with-pop-up-selfie-camera-and-kirin-710-soc-launch/#respond Mon, 13 May 2019 11:34:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4294 हा ब्रँडचा दुसरा फोन आहे, ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

The post Huawei Y9 Prime (2019) पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह झाला सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने चुपचाप आपला Y9 Prime (2019) स्मार्टफोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Y9 Prime (2018) चा अपग्रेडेड वर्जन आहे. तसेच हा ब्रँडचा दुसरा फोन आहे, ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या आधी कंपनी ने अलीकडेच आपला पहिला पॉप-अप सेल्फी असलेला फोन P Smart Z सादर केला होता.

Huawei Y9 Prime (2019) मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये Kirin 710 प्रोसेसर आहे. तसेच डिवाइस सर्व फीचर्स सह कंपनी की ऑफिशियल वेबसाइट वर लिस्ट आहे.

Huawei Y9 Prime (2019) चे स्पेसिफिकेशन्स
Huawei Y9 Prime (2019) पाहता यात 6.59-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1,080 x 2,340 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये हाईसिलिकॉन किरिन 710 चिपसेट आणि माली-जी51 एमपी4 जीपीयू देण्यात आला आहे. यासोबत फोनच्या दोन मध्ये वेरिएंट-4जीबी रॅम+ 64जीबी आणि 4जीबी रॅम+ 128जीबी स्टोरेज आहे. डिवाइस ईएमयूआई बेस्ड एंडरॉयड 9.0 पाई वर आधारित आहे. यासोबतच फोन मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास Huawei Y9 Prime (2019) मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटच्या मागे 16-मेगापिक्सल एफ/1.8 प्राइमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सल एफ/2.4 डेप्थ सेंसिंग यूनिट आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सल पॉप-अप शूटर सेल्फी आहे. सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Huawei Y9 Prime (2019) च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास सध्या कंपनीने याची किंमत आणि उपलब्धते बाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. आशा आहे कि काही आठवड्यांत फोन सेल साठी येईल.

The post Huawei Y9 Prime (2019) पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह झाला सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-with-pop-up-selfie-camera-and-kirin-710-soc-launch/feed/ 0