Infinix Note 30 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Jun 2023 07:31:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 108MP कॅमेरा आणि 16GB RAM सह लाँच झाला Infinix Note 30 5G फोन, किंमत फक्त 14,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launched-in-india-know-price-specifications-detail-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launched-in-india-know-price-specifications-detail-in-marathi/#respond Wed, 14 Jun 2023 07:31:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21602 Infinix Note 30 5G अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं हा डिवाइस गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच केला होता. आता Infinix Note 30 5G ची भारतात एंट्री 8GB virtual RAM आणि MediaTek Dimensity 6080 चिपसेटसह झाली आहे. पुढे तुम्ही इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता. इनफिनिक्स नोट 30 […]

The post 108MP कॅमेरा आणि 16GB RAM सह लाँच झाला Infinix Note 30 5G फोन, किंमत फक्त 14,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • या फोनमध्ये 14 5G Bands आहे.
  • हा 30 मिनिटांत 75% चार्ज होतो.
  • ह्यात JBL सराउंड साउंड ड्युअल स्पिकर आहेत.

Infinix Note 30 5G अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं हा डिवाइस गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच केला होता. आता Infinix Note 30 5G ची भारतात एंट्री 8GB virtual RAM आणि MediaTek Dimensity 6080 चिपसेटसह झाली आहे. पुढे तुम्ही इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत

Infinix Note 30 5G फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. तसेच बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. अशाप्रकारे मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि ह्याची किंमत 15,999 रुपये आहे. इनफिनिक्स नोट 30 5जी 22 जूनपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर Interstellar Blue, Magic Black आणि Sunset Gold कलरमध्ये उपलब्ध होईल.

इनफिनिक्स नोट 30 5जी स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ FHD+ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 6080
  • 16GB RAM (8GB+8GB RAM)
  • 108MP Triple Camera
  • 45W 5,000mAh Battery

  • स्क्रीन : Infinix Note 30 5G फोनमध्ये 6.78 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी फुलएचडी+ रिजोल्यूशन आउटपुट देते. ह्या डिस्प्लेवर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट मिळतो. हा इनफिनिक्स मोबाइल आयकेयर मोडला देखील सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : इनफिनिक्स नोट 30 5जी फोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 ऑक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. हा मोबाइल अँड्रॉइड 13 सह लाँच झाला आहे जो एक्सओएस 13 चालतो.
  • मेमरी : इनफिनिक्सनं आपला फोन 8जीबी वचुर्अल रॅमसह सादर केला आहे जो 8जीबी फिजिकल रॅमसह मिळून 16जीबी रॅमची ताकद देतो. तसेच 4जीबी रॅम असलेल्या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी वचुर्अल रॅम मिळतो.
  • कॅमेरा : हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एआय टेक्नॉलॉजीवर चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स नोट 30 5जी मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही 10000 पेक्षा जास्त वेळा चार्ज केली जाऊ शकते.
  • चार्जिंग : हा मोबाइल फोन 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो जी अर्ध्या तासात 1 ते 75 टक्के बॅटरी चार्ज करू शकते. त्याचबरोबर नोट 30 5जी मध्ये 10वॉट रिवर्स चार्जिंग देखील मिळते.
  • इतर फीचर : Infinix Note 30 5G फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन IP53 रेटेड आहे. तसेच ह्यात NFC आणि JBL stereo speakers सारखे फीचर्स मिळतात.

The post 108MP कॅमेरा आणि 16GB RAM सह लाँच झाला Infinix Note 30 5G फोन, किंमत फक्त 14,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launched-in-india-know-price-specifications-detail-in-marathi/feed/ 0
15 हजारात 108MP Camera आणि 16GB RAM! 14 जूनला लाँच होईल Infinix Note 30 5G https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-5g-price-in-india-under-15000-launch-on-14-june/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-5g-price-in-india-under-15000-launch-on-14-june/#respond Mon, 12 Jun 2023 05:16:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21525 Infinix Note 30 5G 14 जूनला भारतात लाँच होईल. कंपनी हा मोबाइल सतत टीज करत आहे तसेच फोनच्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून डिजाईन आणि अनेक फीचर्सची माहिती देखील देण्यात आली आहे. आता बाजारात येण्यापूर्वी बातमी समोर आली आहे की इनफिनिक्स नोट 30 5जी फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल. It's fast, it's beautiful, it's almost here!? […]

The post 15 हजारात 108MP Camera आणि 16GB RAM! 14 जूनला लाँच होईल Infinix Note 30 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन bypass charging फीचरसह येईल.
  • 30% चार्ज होताच पावर थेट मदरबोर्डवर ट्रांसफर होईल.
  • मोबाइल 14 5G Bands ला सपोर्ट करेल.

Infinix Note 30 5G 14 जूनला भारतात लाँच होईल. कंपनी हा मोबाइल सतत टीज करत आहे तसेच फोनच्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून डिजाईन आणि अनेक फीचर्सची माहिती देखील देण्यात आली आहे. आता बाजारात येण्यापूर्वी बातमी समोर आली आहे की इनफिनिक्स नोट 30 5जी फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत

कंपनीनं सांगितलं आहे की Infinix Note 30 5G एक लोव्हर मिडबजेट स्मार्टफोन असेल ज्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत देखील असू शकते. हा मोबाइल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव्ह असेल आणि हा ई-कॉमर्स वेबसाइटवर सेलसाठी उपलब्ध होईल. 14 जूनला भारतात लाँच झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात ह्याची विक्री सुरु होऊ शकते. चर्चा अशी आहे की इनफिनिक्स नोट 30 5जी Blue, Black आणि Sunset Gold कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Note 30 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 6080
  • 108MP Rear Camera
  • 16MP Rear Camera
  • 45W Fast Charging
  • 5,000mAh Battery

  • स्क्रीन : ह्या फोनमध्ये 6.78 इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो.
  • प्रोसेसर : इनफिनिक्स नोट 30 5जी फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 ऑक्टाकोर प्रोससरवर चालतो.
  • रियर कॅमेरा : रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.75 अपर्चर असलेल्या 108MP Samsung ISOCELL HM6 सेन्सरसह 2एमपी लेन्स आणि एआय सेन्सर आहे.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी इनफिनिक्स नोट 30 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी : Infinix Note 30 5G फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स मिळतात.

The post 15 हजारात 108MP Camera आणि 16GB RAM! 14 जूनला लाँच होईल Infinix Note 30 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-5g-price-in-india-under-15000-launch-on-14-june/feed/ 0
108MP Camera असलेला Infinix फोन 14 जूनला येईल भारतात, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launching-in-india-on-14-june/ https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launching-in-india-on-14-june/#respond Fri, 09 Jun 2023 07:37:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21502 इनफिनिक्स कंपनी भारतात दमदार 108 मेगपिक्सल कॅमेरा असलेला मोबाइल घेऊन येत आहे. हा Infinix Note 30 5G असेल जो 14 जूनला भारतात लाँच केला जाईल. लाँच डेटची घोषणा करण्यासोबतच कंपनीनं फोनचं प्रोडक्ट पेज देखील शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह केलं आहे ज्यात फोनच्या डिजाईनसह अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला आहे. इनफिनिक्स नोट 30 5जी […]

The post 108MP Camera असलेला Infinix फोन 14 जूनला येईल भारतात, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Note 30 5G फोन 14 जूनला भारतात लाँच होईल.
  • हा मोबाइल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव्ह असेल

इनफिनिक्स कंपनी भारतात दमदार 108 मेगपिक्सल कॅमेरा असलेला मोबाइल घेऊन येत आहे. हा Infinix Note 30 5G असेल जो 14 जूनला भारतात लाँच केला जाईल. लाँच डेटची घोषणा करण्यासोबतच कंपनीनं फोनचं प्रोडक्ट पेज देखील शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह केलं आहे ज्यात फोनच्या डिजाईनसह अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला आहे.

इनफिनिक्स नोट 30 5जी लाँच व डिटेल

Infinix Note 30 5G फोन 14 जूनला भारतात लाँच होईल. हा मोबाइल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव्ह असेल आणि इथून विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनची विक्री जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होऊ शकते तसेच आशा आहे की इनफिनिक्स नोट 30 5जी Blue, Black आणि Sunset Gold कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Note 30 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 6080
  • 108MP Rear Camera
  • 16MP Rear Camera
  • 45W Fast Charging
  • 5,000mAh Battery
  • स्क्रीन : या फोनमध्ये 6.78 इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो.
  • प्रोसेसर : इनफिनिक्स नोट 30 5जी फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 ऑक्टाकोर प्रोससरवर चालतो.
  • रियर कॅमेरा : रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.75 अपर्चर असलेल्या 108MP Samsung ISOCELL HM6 सेन्सरसह 2एमपी लेन्स आणि एआय सेन्सर आहे.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी इनफिनिक्स नोट 30 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी : Infinix Note 30 5G फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स मिळतात.

The post 108MP Camera असलेला Infinix फोन 14 जूनला येईल भारतात, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launching-in-india-on-14-june/feed/ 0