Infinix Note 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 26 Nov 2018 18:44:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4जीबी रॅम व 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ‘एक्स पेन’ असलेला नोट 5 स्टायलस https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-5-stylus-launched-in-india-with-x-pen-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-5-stylus-launched-in-india-with-x-pen-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 26 Nov 2018 18:44:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2983 इनफिनिक्स ने आज भारतात नवीन स्मार्टफोन नोट 5 स्टायलस नावाने लॉन्च केला आहे जो 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4जीबी रॅम व 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ‘एक्स पेन’ असलेला नोट 5 स्टायलस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन ब्रँड इनफिनिक्स ने ऑगस्ट महिन्यात भारतात 4,500एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन इनफिनिक्स नोट 5 लॉन्च केला होता. जो मोठया बॅटरी आणि डिजाईन व लुक मुळे लोकांना आवडला होता. आता कंपनी ने आपल्या या स्मार्टफोनचा अजून एक एडवांस वर्जन इंडियन मार्केट मध्ये सादर केला आहे. इनफिनिक्स ने आज भारतात नवीन स्मार्टफोन नोट 5 स्टायलस नावाने लॉन्च केला आहे जो 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

इनफिनिक्स नोट 5 स्टायलस सॅमसंगच्या ​नोट डिवाईस प्रमाणे स्मार्ट पेन सोबत येतो ज्याला कंपनी ने ‘एक्स पेन’ चे नाव दिले आहे. हा पेन फोन आॅपरेट करण्या सोबतच करने फोन मध्ये पेटिंग व डिजाईनिंग तसेच प्रेजेंटेशन पण बनवू शकतो. इनफिनिक्स नोट 5 स्टायलस चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन फुल मेटल बॉडी वर बनला आहे. हा 2,160 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.93-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.

इनफिनिक्स नोट 5 स्टायलस एंडरॅयड ओरियो आधारित एंडरॉयड वन आॅपरेटिंग सिस्टम वर सादर करण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी23 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी नोट 5 स्टायलस माली जी71 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स नोट 5 स्टायलस च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल्स वर 16-मेगापिक्सलचा रियर तसेच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सेंसर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो तर सेल्फी कॅमेरा एफ/2.0 अपर्चर सह येतो. इनफिनिक्स नोट 5 स्टायलस डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलईटी ला सपोर्ट करतो.

इनफिनिक्स नोट 5 स्टायलस मध्ये सिक्योरिटी साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी हा फोन फास्ट चार्जिंंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. इनफिनिक्स नोट 5 स्टायलस 15,999 रुपयांमध्ये येत्या 4 डिसेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव विकत घेता येईल. रिलायंस जिओ आपल्या कस्टमर्सना या फोन सोबत 2200 रुपयांचा कॅशबॅक व 50जीबी एक्स्ट्रा डेटा पण देत आहे.

The post 4जीबी रॅम व 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ‘एक्स पेन’ असलेला नोट 5 स्टायलस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-5-stylus-launched-in-india-with-x-pen-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
4,500एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला बेजल लेस स्मार्टफोन इनफिनिक्स नोट 5 https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-5-launch-in-india-4500mah-battery-4gb-ram-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-5-launch-in-india-4500mah-battery-4gb-ram-feature-specifications-price-in-marathi/#respond Thu, 23 Aug 2018 11:48:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1817 एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वे​रिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला बेजल लेस स्मार्टफोन इनफिनिक्स नोट 5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी इनफिनिक्स ने काही दिवसांपूर्वी भारतात आपला नवीन डिवाईस स्मार्ट 2 फोन लॉन्च केला होता जो 5,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच आज पुन्हा देशात आपल्या स्मार्टफोन चा आकडा वाढवत इनफिनिक्स ने अजून एक नवीन डिवाईस सादर केला आहे. कंपनी ने इनफिनिक्स नोट 5 लॉन्च केला आहे जो बेजल लेस डिस्प्ले सह पावरफुल बॅटरी ला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 31 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

इनफिनिक्स नोट 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ट्रेंड मधील 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर झाला आहे. फोन मध्ये 2,160 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6-इंचाचा फुलएचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह एंडरॉयड वन एडिशन वर सादर करण्यात आला आहे म्हणजे या फोनला गूगल कडून येणारे सर्व अपडेट सर्वात आधी मिळतील. 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह हा फोन मीडियाटेक हेलीयो पी23 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने इनफिनिक्स नोट 5 दोन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वे​रिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.0 अपर्चर वाला 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.

इनफिनिक्स नोट 5 डुअल सिम फोन आहे याची एक खासियत म्हणजे हा फोन दोन्ही सिम वर 4जी वोएलटीई नेटवर्क ला सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यात एआई पावर मॅनेजमेंट फीचर आहे. किंमत पाहता फोन चा 3जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच याचा 4जीबी रॅम वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

इनफिनिक्स नोट 5 येत्या 31 ऑगस्ट पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. हा फोन आइस ब्लू, बर्लिग ग्रे आणि मिलान ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला बेजल लेस स्मार्टफोन इनफिनिक्स नोट 5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-5-launch-in-india-4500mah-battery-4gb-ram-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0