iPhone X - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Nov 2018 13:42:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आयफोन 10 मध्ये लागली आग, ऍप्पलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-caught-fire-while-updating-on-ios-12-1-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-caught-fire-while-updating-on-ios-12-1-in-marathi/#respond Wed, 14 Nov 2018 13:42:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2855 कंपनी ने घटनेची माहिती मिळताच यूजरशी कॉन्टेक्ट केला आहे आणि त्याला नवीन आयफोन 10 देणार असल्याचे सांगितले आहे.

The post आयफोन 10 मध्ये लागली आग, ऍप्पलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मध्ये आग लागणे व ब्लास्ट होण्याच्या घटना थोड्या थोड्या दिवसांनी समोर येत असतात. भारत व जगातील इतर देशांतून फोन मध्ये आग लागण्याची आणि धमाका होण्याच्या बातम्या येत असतात, तशी तशी स्मार्टफोन यूजर मध्ये भीती वाढते. सॅमसंग पासून शाओमी आणि ऍप्पल सारखे ब्रँड पण असा दुर्घटनांपासून लांब राहत नाहीत. जगातील सारत मोठी आणि स्टेटस सिंबल म्ह्णून ओळखली जाणारी कंपनी ऍप्पल एकदा पुन्हा फोन ब्लास्टच्या दुर्घटनेत अडकली आहे. यावेळी हि घटना जरा जास्त कडू आणि मोठी आहे कारण ज्या फोन मध्ये ब्लास्ट झाला आहे तो ऍप्पलचा सर्वात हिट स्मार्टफोन आयफोन 10 आहे.

ऍप्पल आयफोन 10 मध्ये आग लागण्याची हि घटना अमेरिकेतील वाशिंग्टन मधील आहे. आयफोन यूजरने आपल्या ट्वीटर हँडल वरून याची माहिती सार्वजनिक केली आहे. आयफोन यूजरचे नाव राहेल मोहम्मद आहे ज्याच्या आयफोन 10 मध्ये आग लागल्यामुळे ऍप्पलला कोर्टात खेचले आहे. मोहम्मद ने अपने ट्वीट मध्ये जळालेल्या आयफोन 10 चे फोटोज शेयर करत सांगितले आहे कि त्याच्या आयफोन 10 मध्ये फोन आईओएस 12.1 वर अपडेट होत असताना आग लागली.

मोहम्मद ने काळ रात्री जळालेल्या आयफोन 10 चे फोटो इंटरनेट वर शेयर केले आहेत. मोहम्मद ने गॅजेट 360 ला सांगितले कि त्याचा आयफोन एक्स फक्त 10 महीने जुना आहे. त्याच्या आयफोन मध्ये नवीन आईओएस 12.1 चा अपडेट आला होता. त्याने फोन मध्ये अपडेट प्रोसेस सुरु करून तो चार्जिंग वर लावला. अपडेट मध्ये मोहम्मद ने फोन हातात पकडलेला होता. काही सेकंदात फोन गरम झाला, यूजर ने फोन हातातून सोडताच आयफोन 10 मधून धूर येऊ लागला आणि मग फोन मध्ये आग लागली.

आयफोन 10 मध्ये आग लागल्याच्या या घटनेमुळे यूजरला कोणतीही हानी पोचली नाही पण या घटनेने ऍप्पल वर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. कंपनी ने घटनेची माहिती मिळताच यूजरशी कॉन्टेक्ट केला आहे आणि त्याला नवीन आयफोन 10 देणार असल्याचे सांगितले आहे. आयफोन 10 ऍप्पल ने आयफोन च्या दहाव्या वर्धापनदिनी लॉन्च केला होता आणि या फोन नंतर स्मार्टफोन मध्ये नॉच तसेच वर्टिकल ​शेप असलेल्या रियर कॅमेऱ्याचा ट्रेंड झाला होता.

The post आयफोन 10 मध्ये लागली आग, ऍप्पलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-caught-fire-while-updating-on-ios-12-1-in-marathi/feed/ 0
आयफोन घेण्याची सुवर्णसंधी, अॅप्पल ने आयफोन्सच्या किंमती 17,000 रुपयांनी कमी केल्या https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-old-models-price-cut-india-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-old-models-price-cut-india-features-specifications-in-marathi/#respond Fri, 14 Sep 2018 08:25:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2126 आयफोन 10 सोबत आयफोन 8 सीरीज, आयफोन 7 सीरीज आणि आयफोन 6 सीरीजचे सर्व आयफोन मोठ्या प्राइस कट सह सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

The post आयफोन घेण्याची सुवर्णसंधी, अॅप्पल ने आयफोन्सच्या किंमती 17,000 रुपयांनी कमी केल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अॅप्पल ने लोकांची प्रतीक्षा संपवत नवीन आयफोन जागतिक मंचावरून लॉच केले आहेत. अॅप्पल ने आयफोन 10एस, आयफोन 10एस मॅक्स आणि आयफोन 10आर लॉन्च केले आहेत. पावरफुल प्रोसेसिंग आणि शानदार फीचर्स असलेले हे फोन्स सादर करण्या सोबतच कंपनी ने आपल्या फॅन्सना अजून एक भेट दिली आहे. अॅप्पल ने आपल्या सर्व जुन्या आयफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. आयफोन 10 सोबत आयफोन 8 सीरीज, आयफोन 7 सीरीज आणि आयफोन 6 सीरीजचे सर्व आयफोन मोठ्या प्राइस कट सह सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

आयफोन 10

सर्वात आधी आयफोन 10 बद्दल बोलू, या फोनचा 256 जीबी वेरिएंट आधी 1,08,930 रुपयांमध्ये मिळत होता पण आता हा फोन 1,06,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 64 जीबी वाल्या वेरिएंट ची किंमत 95,390 रुपयांन वरून 91,900 रुपये झाली आहे.

आयफोन 8 / 8 प्लस

अॅप्पल आयफोन 8 प्लस चा 256जीबी वेरिएंट आता पर्यंत 91,110 रुपयांमध्ये ​सेल साठी उपलब्ध होता. पण आता प्राइस कट सह हा वेरिएंट 84,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच आयफोन 8 प्लस चा 64जीबी वेरिएंट आधी 77,560 रुपयांमध्ये विकला जात होता पण आता हा 69,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 8 पाहता या फोनचा 256जीबी वेरिएंट आधी 81,500 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण नवीन किंमती नंतर हा 74,900 रुपयांमध्ये मिळेल. तसेच आयफोन 8 चा 64 जीबी वेरिएंट 67,940 रुपयांच्या ऐवजी आता 59,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 7 / 7 प्लस

अॅप्पल ने सर्वात मोठी प्राइस कट आपल्या 7 जेनरेशन आयफोन मध्ये केली आहे. आयफोन 7 प्लस चा 128जीबी वेरिएंट आधी 72,060 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता पण आता हा 59,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 62,840 रुपयांमध्ये ​मिळणारा आयफोन 7 प्लस चा 32 जीबी वेरिएंट आता 49,900 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे.

आयफोन 7 च्या 128जीबी वेरिएंट ची किंमत 61,560 रुपयांवरून 49,900 रुपये झाली आहे तसेच 52,370 रुपयांमध्ये मिळणारा आयफोन 7 चा 32जीबी वेरिएंट फक्त 39,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 6एस / 6एस प्लस

128जीबी स्टोरेज वाल्या आयफोन 6एस प्लस ची किंमत अॅप्पल ने सरळ 16,550 रुपयांनी कमी केली आहे. हा फोन आधी 61,450 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता पण आता हा फोन 44,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनच्या 32जीबी वेरिएंट ची किंमत पण 52,240 रुपयांवरून 34,900 रुपये झाली आहे. म्हणजे या फोनच्या किंमती मध्ये पण 17,340 रूपयांची मोठी कपात झाली आहे.

तसेच आयफोन 6एस चा 128जीबी वेरिएंट आता 52,100 रुपयांऐवजी 34,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच फोनचा 32जीबी वेरिएंट 42,900 रुपयांऐवजी फक्त 29,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सोबतच तुम्हाला नवीन आयफोन्सच्या भारतातील किंमती पण सांगतो…

आयफोन 10एस भारतात 64जीबी, 256जीबी आणि 512जीबी मेमरी सह उपलब्ध होईल आणि या तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 99,900 रुपये, 1,14,900 रुपये आणि 1,34,900 रुपये असेल.

आयफोन 10एस मॅक्स चा 64जीबी वेरिएंट 1,09,900 रुपये, 256जीबी मॉडेल 1,24,900 तसेच फोनचा 512जीबी वेरिएंट 1,44,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 10आर 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी मॉडेल्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या 64जीबी वेरिएंट ची किंमत 76,900 रुपये आहे. त्याचबरोबर 128जीबी वेरिएंट 81,900 रुपये तसेच 256जीबी मेमरी वेरिएंट 91,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स भारतीय बाजारात 28 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होतील आयफोन 10आर चा सेल 26 सप्टेंबर पासून सुरू होईल.

The post आयफोन घेण्याची सुवर्णसंधी, अॅप्पल ने आयफोन्सच्या किंमती 17,000 रुपयांनी कमी केल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-old-models-price-cut-india-features-specifications-in-marathi/feed/ 0
आयफोन एक्स चा स्वस्त वेरिएंट आला समोर, 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वाल्या आयफोनचा फोटो झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-6-1-lcd-display-3gb-ram-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-6-1-lcd-display-3gb-ram-features-specifications-in-marathi/#respond Mon, 25 Jun 2018 09:45:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1040 मीडिया रिपोर्ट नुसार अॅप्पल चा हा आयफोन बाजारात आयफोन 8 ची जागा घेण्याच्या क्षमते सह सादर केला जाईल.

The post आयफोन एक्स चा स्वस्त वेरिएंट आला समोर, 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वाल्या आयफोनचा फोटो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अॅप्पल बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी यावर्षी तिन नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल आणि हे तिन्ही डिवाईस कपंनी च्या सुपरहिट आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्ले सह सादर होतील. बातमी होती की आयफोन 10 च्या यशा नंतर कंपनी याच लुक मध्ये एक स्वस्त आयफोन पण घेऊन येईल जो एलसीडी डिस्प्ले वर बनलेला असेल. तसेच आता एका लीक च्या माध्यामातून या कथित स्वस्त आयफोन 10 ची रेंडर ईमेज पण समोर आली आहे.

बीजीआर वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये या नवीन आयफोन ची रेंडर ईमेज शेयर केली आहे. अॅप्पल बद्दल चर्चा आहे की या वर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनी तिन नवीन डिवाईस लॉन्च करेल आणि हे तिन्ही डिवाईस नॉच डिस्प्ले वाले असतील. दोन आयफोन ओएलईडी डिस्प्ले वर बनलेले असतील तर एक एलसीडी डिस्प्ले सह सादर केला जाईल.

समोर आलेल्या रेंडर ईमेज मध्ये आयफोन मध्ये नॉच दाखविण्यात आली आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल किंवा 3डी टच देण्यात आला नाही. वर देण्यात आलेल्या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा सह अन्य सेंसर पण दिसत आहेत. फोन च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि म्यूट बटन देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फोन च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा आहे ज्या खाली एलईडी लाईट पण देण्यात आली आहे, पॅनल मध्ये अॅप्पल लोगो देण्यात आला आहे. फोन च्या खाली यूएसबी पोर्ट आहे.

अॅप्पल च्या या स्वस्त आयफोन मध्ये 6.1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो तसेच फोन 3जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे अॅप्पल चे अन्य दोन आयफोन ओएलईडी डिस्प्ले सह सादर केले जाऊ शकतात ज्यात 6.5-इंचाची 5.8-इंचाची स्क्रीन मिळू शकते.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अॅप्पल विशेषज्ञ मिंग ची कुओ ने सांगितले होते की अॅप्पल चा आगामी 6.1-इंचाचा एलसीडी स्क्रीन वाला आयफोन अॅप्पल साठी खास असेल. कुओ चे म्हणणे आहे की अॅप्पल च्या या फोन चे जवळपास 100 मीलियन यूनिट यावर्षीच्या शेवटपर्यंत विकले जाऊ शकतात. कुओ नुसार हा आयफोन 700 ते 800 यूएस डॉलर दरम्यान लॉन्च केला जाईल. ही किंमत भारतीय करंसी नुसार 45,000 रुपये ते 52,000 रुपयांच्या मध्ये असेल.

मीडिया रिपोर्ट नुसार अॅप्पल चा हा आयफोन बाजारात आयफोन 8 ची जागा घेण्याच्या क्षमते सह सादर केला जाईल. तसेच 5.8-इंचाचा ओएलईडी आयफोन आयफोन 10 सेकेंड जेनरेशन च्या रुपात सादर केला जाऊ शकतो तर 6.5-इंचाचा ओएलईडी आयफोन अॅप्पल आयफोन 10 प्लस च्या रुपात समोर येऊ शकतो. बोलले जात आहे की अॅप्पल चे हे तिन्ही आयफोन्स मध्ये 19.5:9 चा आस्पेक्ट रेश्यो असेल आणि या फोन मध्ये फेस आईडी फीचर असेल.

The post आयफोन एक्स चा स्वस्त वेरिएंट आला समोर, 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वाल्या आयफोनचा फोटो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-6-1-lcd-display-3gb-ram-features-specifications-in-marathi/feed/ 0
85,61,169 रुपयांच्या 100 आयफोन 10 सह एयरपोर्ट वर पकडला गेला एक व्यक्ती https://www.91mobiles.com/marathi/man-caught-with-100-smuggled-iphone-x-units-worth-85-lakhs-at-delhi-airport-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/man-caught-with-100-smuggled-iphone-x-units-worth-85-lakhs-at-delhi-airport-in-marathi/#respond Mon, 07 May 2018 14:52:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=330 आयफोन 256जीबी वाले असतील तर या 100 अॅप्पल आयफोन 10 ची भारतातील किंमत 1 कोटीच्या वर जाईल.

The post 85,61,169 रुपयांच्या 100 आयफोन 10 सह एयरपोर्ट वर पकडला गेला एक व्यक्ती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अॅप्पल ने मागच्या वर्षी आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त कंपनीचा हाईएंड डिवाईस आयफोन 10 लॉन्च केला होता, जो जगातील पहिला नॉच बेजल लेस डिसप्ले वाला फोन आहे. आयफोन 10 दिसायला जितका शानदार आहे त्याची किंमत पण तेवढीच जास्त आहे. 1 लाखा पेक्षा जास्त किंमत असणार्‍या आयफोन 10 बद्दल अनेक विनोद आणि मीम पण बनले आहेत. कोणी यासाठी किडनी विकण्याचा विनोद करत आहे तर कोणी गर्लफ्रेंडचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आयफोन 10 ची चोरी करण्याच्या कमेंट्स देत आहे. पण अॅप्पल संबंधित आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे की ज्यात एका व्यक्तिने पैसे व दागिन्यां ऐवजी अॅप्पल च्या आयफोन 10 ची चोरी केली ज्यांची किंमत 85 लाखांपेक्षा जास्त आहे.

न्यूज एजेंसी एएनआई कडून आलेल्या बातमी नुसार मागच्या शुक्रवारी दिल्ली अंर्तराष्ट्रीय एयरपोर्ट वर एक व्यक्ती पर 100 अॅप्पल आयफोन 10 सह पकडला गेला ज्याने अवैध रित्या हे फोन भारतात घेऊन आला होता. रिपोर्ट नुसार या व्यक्ति चे वय जवळपास 53 वर्ष आहे आणि साल कस्टम विभाग ने याला आयफोन 10 च्या 100 यूनिट च्या तस्करी च्या ​आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल कारण या व्यक्ति कडील अॅप्पल आयफोन 10 ची किंमत 85,61,169 रुपयांच्या आसपास आहे.

85 लाख पेक्षा जास्त किंमत असणार्‍या अॅप्पल आयफोन 10 सह पकडला गेलेला हा व्यक्ति सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. कस्टम विभागाची टीम हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की अॅप्पल आयफोन 10 चे 100 यूनिट राष्ट्रीय राजधानी मध्ये आणण्यामागे या व्यक्तिचा नेमका हेतू काय असावा. तसेच हा व्यक्ति आयफोन ची तस्करी कोणासाठी आणि कधीपासून करत आहे हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पण 1 लाखापेक्षा जास्त किंमत असणार्‍या आयफोन 10 च्या बाबतीत या प्रकाराच्या काळाबाजारीची काही प्रकरणे याआधी पण समोर आले आहेत. विशेष म्हणजे 2018 च्या पहिल्या तिमाहीत अॅप्पल आयफोन 10 जगातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन ठरला होता आणि भारतात पण या फोनचे चाहते पण जास्त आहेत. फोनची जास्त डिमांड पाहता आयफोन 10 ची ही काळाबाजारी केली जात आहे असे दिसत आहे.

सांगायची बाब म्हणजे दुबई मध्ये अॅप्पल आयफोन 10 च्या 256जीबी स्टोरेज वाल्या वेरिएंट ची किंमत 81,775 रुपये आहे तर हा वेरिएंट भारतात 1,05,720 रुपयांना विकला जातो. त्यामुळे जर पकडले गेलेले आयफोन 256जीबी वाले असतील तर या 100 अॅप्पल आयफोन 10 ची भारतातील किंमत 1 कोटीच्या वर जाईल.

The post 85,61,169 रुपयांच्या 100 आयफोन 10 सह एयरपोर्ट वर पकडला गेला एक व्यक्ती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/man-caught-with-100-smuggled-iphone-x-units-worth-85-lakhs-at-delhi-airport-in-marathi/feed/ 0