iQOO Neo 7 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Jul 2023 09:42:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-with-16gb-ram-120w-fast-charging-launched-in-india-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-with-16gb-ram-120w-fast-charging-launched-in-india-price-specification/#respond Tue, 04 Jul 2023 09:42:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21883 iQOO Neo 7 Pro भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. Neo-series मध्ये आलेला हा फोन भारतातील iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्या स्मार्टफोनची जाडी फक्त 8.5एमएम आहे तर वजन 197ग्राम आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन आयकू स्मार्टफोनची किंमत […]

The post 16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Neo 7 Pro स्मार्टफोन iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे.
  • हँडसेटमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC देण्यात आली आहे.
  • फोनची प्रारंभिक किंमत 34,999 रुपये आहे

iQOO Neo 7 Pro भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. Neo-series मध्ये आलेला हा फोन भारतातील iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्या स्मार्टफोनची जाडी फक्त 8.5एमएम आहे तर वजन 197ग्राम आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन आयकू स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

iQOO Neo 7 Pro ची किंमत

  • iQOO Neo 7 Pro च्या 8GB/128GB मॉडेलची किंमत 34,999 रुपये आणि 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.
  • हा फोन 18 जुलै पर्यंत 1,000 रुपयांची डिस्काउंटसह विकत घेता येईल.
  • एसबीआय आणि आयसीआयसीआय डेबिट/क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
  • iQOO च्या प्रामाणिक ग्राहकांसाठी 6 महिने नो-कॉस्ट ईएमआय, 2,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. तसेच 2 वर्षांची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळत आहे.

iQOO Neo 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : आयकू नियो 7 प्रो 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनल वापरून बनवण्यात आली आहे जी पंच-होल स्टाईलवर बनली आहे. हा आयकू मोबाइल 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच ह्यात एचडीआर10+ सारखे फीचर्स देखील मिळतात.
  • प्रोसेसर, रॅम व स्टोरेज : प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा एड्रेनो 730 जीपीयूला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.
  • ओएस : iQOO Neo 7 Pro अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो ओरिजन ओएससह चालतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 रेसिंग एडिशन च्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा फोन 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-with-16gb-ram-120w-fast-charging-launched-in-india-price-specification/feed/ 0
iQOO Neo 7 Pro ची इंडिया लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा माहिती https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-india-launch-date-specifications-leak/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-india-launch-date-specifications-leak/#respond Thu, 01 Jun 2023 09:46:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21324 iQOO भारतात आपला नवीन मोबाइल फोन घेऊन येत आहे जो काही दिवसांपूर्वी ब्रँडचे इंडिया हेड निपुण मार्या यांनी टीज देखील केला होता. परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही की कंपनी कोणता स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे, ताज्या ताजा लीकमध्ये नवीन आयकू फोनच्या नाव, लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. त्यानुसार iQOO Neo […]

The post iQOO Neo 7 Pro ची इंडिया लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन 20 जूनच्या आसपास सादर होऊ शकतो.
  • ह्यात Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट असू शकतो.
  • फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम दिली जाऊ शकतो.

iQOO भारतात आपला नवीन मोबाइल फोन घेऊन येत आहे जो काही दिवसांपूर्वी ब्रँडचे इंडिया हेड निपुण मार्या यांनी टीज देखील केला होता. परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही की कंपनी कोणता स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे, ताज्या ताजा लीकमध्ये नवीन आयकू फोनच्या नाव, लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. त्यानुसार iQOO Neo 7 Pro भारतात लाँच होऊ शकतो.

iQOO Neo 7 Pro इंडिया लाँच डेट (लीक)

आयकू नियो 7 प्रो संबंधित माहिती टिपस्टर अभिषेक यादवनं शेयर केली आहे. अजूनतरी कोणतंही ठराविक लाँच डेट तर सांगण्यात आली नाही परंतु लीकनुसार Neo 7 Pro 20 जूनच्या जवळपास भारतात लाँच होऊ शकतो. हा आयकू फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या iQOO Neo 8 चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

iQOO Neo 7 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : iQOO Neo 7 Pro मध्ये 6.78 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 1260 x 2800 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो, 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली जाईल.
  • प्रोसेसर : नवीन iQOO डिवाइसमध्ये युजर्सना स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 प्रोसेसर मिळू शकतो.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : iQOO Neo 7 Pro मध्ये मोठी 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात OIS सह 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा लेन्स मिळू शकते. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालेल.
  • सुरक्षा : डिवाइसमध्ये सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो.

The post iQOO Neo 7 Pro ची इंडिया लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-india-launch-date-specifications-leak/feed/ 0