Jio GigaFiber - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 18 Jul 2019 12:09:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Reliance Jio चा धमाका, गीगाफाइबर यूजर्स साठी सादर केला स्वस्त प्लान https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-gigafiber-plan-jio-introduced-new-entry-level-gigafiber-plan/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-gigafiber-plan-jio-introduced-new-entry-level-gigafiber-plan/#respond Mon, 10 Jun 2019 08:49:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4530 हा नवीन लो कॉस्ट प्लान काही अटींसह येतो.

The post Reliance Jio चा धमाका, गीगाफाइबर यूजर्स साठी सादर केला स्वस्त प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने टेलीकॉम सर्विस मध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर ब्रॉडबँडच्या क्षेत्रात पण विक्रम करण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी ‘जियो गीगाफाइबर’ लॉन्च केली होती. जियोची गीगाफाइबर सर्विस सध्या फक्त रिलांयस कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध झाली आहे. कंपनीने आता आपल्या या सर्विस साठी एंट्री-लेवल प्लानचे काही ऑप्शन सादर केले आहेत. यामुळे कंपनीला जास्तीत जास्त यूजर्स मिळवण्यास मदत मिळेल.

या नवीन एंट्री-लेवल प्लान अंतर्गत कंपनी यूजर्सना सर्विस घेण्यासाठी 500 रुपयांचे सिक्योरिटी डिपोजिट द्यावे लागेल. याआधी यूजर्सना Jio GigaFiber प्लान घेण्यासाठी 4,500 रुपयांचे सिक्योरिटी डिपोजिट द्यावे लागत होते. पण हा नवीन लो कॉस्ट प्लान काही अटींसह येतो. रिलायंस Jio या प्लान साठी एक एंट्री-लेवल इंटरनेट राउटर देत आहे, जो सिंगल बँड सह येतो. हा रेगूलर ड्यूल बँड फ्रिक्वेंसी राउटरपेक्षा हलक्यातला आहे.

या प्लान मध्ये यूजर्सना 1,100जीबी डेटा प्रति माह मिळेल आणि सोबतच यूजर्सना फ्री लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा लाभ पण मिळेल. तसेच यूजर्सना जियोटीवीच्या मदतीने सर्व टीवी चॅनल्स फ्री मध्ये बघायला मिळतील.

रिलायंस जियोच्या ब्रॉडबँड सर्विस जियो गीगाफाइबर बद्दल बोलायचे तर हि एफटीटीएच म्हणजे फाइबर टू दी होम सर्विस आहे. जियो ने हि सर्विस देशात सादर केली आहे पण हि अजून टेस्टिंग फेज मध्ये आहे. जियोच्या कर्मचाऱ्यांना जियो गीगाफाइबरचे कनेक्शन्स देण्यात आले आहे ज्यमुळे गीगाफाइबरचा स्पीड व क्षमता चांगली पारखता येते.

जियोचा दावा आहे कि जियो गीगाफाइबरचा ट्रायल कंपनीने 10,000 पेक्षा जास्त शहरांत केले आहे. आणि आशा आहे कि येत्या काळात सामन्यांसाठी साठी पण हि सर्विस उपलब्ध होईल. विशेष म्हणजे रिलायंस जियोने जियो गीगाफाइबरचे रजिस्ट्रेशन सुरु केले आहे. माय जियो ऍप सोबतच कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रर करता येईल.

The post Reliance Jio चा धमाका, गीगाफाइबर यूजर्स साठी सादर केला स्वस्त प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-gigafiber-plan-jio-introduced-new-entry-level-gigafiber-plan/feed/ 0
जियो करणार आहे धमाका, 600 रुपयांमध्ये देईल महिनाभर लँडलाइन, ब्रॉडबॅंड आणि टीवीचा कॉम्बो https://www.91mobiles.com/marathi/jio-gigafiber-rs-600-plan-with-bundled-landline-and-tv-services/ https://www.91mobiles.com/marathi/jio-gigafiber-rs-600-plan-with-bundled-landline-and-tv-services/#respond Wed, 24 Apr 2019 12:51:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4145 रिलायंस जियोचा लँडलाइन-ब्रॉडबॅंड-टीवी पॅकेज 600 रुपये प्रतिमहीना दराने उपलब्ध होईल.

The post जियो करणार आहे धमाका, 600 रुपयांमध्ये देईल महिनाभर लँडलाइन, ब्रॉडबॅंड आणि टीवीचा कॉम्बो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने टेलीकॉम सर्विस मध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर ब्रॉडबॅंड क्षेत्रात पण नाव करण्यासाठी पण कंबर बांधली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी ‘जियो गीगाफाइबर’ लॉन्च केली होती. जियोची गीगाफाइबर सर्विस सध्या फक्त रिलांयस कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी एका मीडिया रिपोर्ट मध्ये जियो गीगाफाइबरच्या नवीन प्लान ‘ट्रिपल प्ले’ ची माहिती समोर आली होती आणि आता एका रिपोर्टनुसार, रिलायंस जियोचा लँडलाइन-ब्रॉडबॅंड-टीवी पॅकेज 600 रुपये प्रतिमहीना दराने उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे जियोने अजूनतरी गीगाफाइबरच्या पब्लिक प्लान्सचे डिटेल सार्वजनिक केले नाहीत. समोर येत असलेल्या नवीन माहितीनुसार रिलायंस जियोची GigaFiber ब्रॉडबॅंड सर्विस दुसऱ्या सर्विसेज म्हणजे टीवी आणि लँडलाइन सह येऊ शकते. तसेच जियो 1,000 रुपयांपर्यंत स्मार्ट होम सॉल्यूशन्स पण देईल.

अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि कंपनी जियो गीगाफाइबरची टेस्टिंग करत होती आणि आता असे बोलले जात आहे कि लवकरच हि कमर्शल यूज साठी रोलआउट केली जाईल. जियो गीगाफाइबरची टक्कर बीएसएनएल च्या एफटीटीएच सर्विस सोबत होईल.

हे देखील वाचा: Redmi Y3 आणि Redmi 7 भारतात लॉन्च, Xiaomi पुन्हा करणार नवीन रेकॉर्ड

समोर आलेल्या माहितीनुसार यूजर्स 600 रुपयांच्या प्लान व्यतिरिक्त 1,000 रुपये देऊन यांच्या काही सर्विस वापरता येतील. सोबत यूजर्स जियो गीगाफाइबरच्या स्मार्ट होम नेटवर्कशी आपले 40 डिवाइसेज पण कनेक्ट करू शकाल.

रिलायंस जियोच्या ब्रॉडबॅंड सर्विस जियो गीगाफाइबर बद्दल बोलायचे तर हि एफटीटीएच म्हणजे फाइबर टू दी होम सर्विस आहे. जियो हि सर्विस देशात सादर झाली आहे पण हि अजून टेस्टिंग फेज मध्ये आहे. जियोच्या कर्मचाऱ्यांना जियो गीगाफाइबरचे कनेक्शन्स देण्यात आले आहेत ज्यातून गीगाफाइबरचा स्पीड व क्षमता तपासता येईल.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव : Vivo U सीरीज येत आहे भारतात, किंमत होईल 6,490 रुपयांपासून सुरु

जियोचा दावा आहे कि जियो गीगाफाइबरची ट्रायल कंपनीने 10,000 पेक्षा जास्त शहरांत केली आहे आणि आशा आहे कि येत्या काळात सामान्य माणसांसाठी पण हि सर्विस उपलब्ध होईल. विशेष म्हणजे रिलायंस जियोने जियो गीगाफाइबरचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. माय जियो ऍप सोबत कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रर करता येईल.

The post जियो करणार आहे धमाका, 600 रुपयांमध्ये देईल महिनाभर लँडलाइन, ब्रॉडबॅंड आणि टीवीचा कॉम्बो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-gigafiber-rs-600-plan-with-bundled-landline-and-tv-services/feed/ 0