Jio Offers - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सर्व जियो यूजर्ससाठी हि ट्रिक आहे मोठ्या कामाची https://www.91mobiles.com/marathi/how-to-receive-voice-call-on-reliance-jio-4g-volte-in-low-network-free-by-call-forward-in-marathi-2/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-receive-voice-call-on-reliance-jio-4g-volte-in-low-network-free-by-call-forward-in-marathi-2/#respond Wed, 13 Feb 2019 10:09:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3621 जियो नंबर वापरत असाल आणि तुमचा स्मार्टफोन डुअल सिम असेल तर जियो नंबर वर येणारे कॉल दुसऱ्या सिम नेटवर्क वर रिसीव केले जाऊ शकतात.

The post सर्व जियो यूजर्ससाठी हि ट्रिक आहे मोठ्या कामाची first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात जर ​आज कम किंमतीत इंटरनेट डेटा आणि मोफत वॉयस कॉल मिळत आहेत तर याचे श्रेय रिलायंस जियोलाच जाते. जियोच्या फ्री सर्विस नंतरच त्यांना टक्कर देण्यासाठी इत्तर टेलीकॉम कंपन्या पण खूप कमी किंमतीत भरपूर सर्विसेज देत आहेत. जियोच्या अनेक स्वस्त सेवा असतानाही कंपनीबद्दल तक्रारी येत असतात कि जियोचे नेटवर्क कमी येते आणि कॉल ड्रॉप सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जियो ग्राहक ज्यांना अशी समस्या येत आहे, त्यांना आम्ही आज असा उपाय सांगणार आहोत कि कशाप्रकारे जियो नंबर वर कोणत्याही अडचणी विना किंवा कॉल ड्रॉप विना बोलता येते.

जियो मोफत 4जी वोएलटीई कॉल देत आहे. जर तुमच्याकडे वोएलटीई इनेबल स्मार्टफोन असेल तर तुम्ही कॉल ड्रॉप किंवा नेटवर्कच्या समस्येविना जियो नंबर वरील कॉल वर बोलू शकता.

4जी वोएलटीई स्मार्टफोन मध्ये जर तुम्ही जियो नंबर वापरत असाल आणि तुमचा स्मार्टफोन डुअल सिम असेल तर जियो नंबर वर येणारे कॉल दुसऱ्या सिम नेटवर्क वर रिसीव केले जाऊ शकतात.

यासाठी तुम्हाला तुमच्या जियो नंबर वर कॉल डायवर्ट किंवा कॉल फॉरवर्ड इनेबल करावा लागेल. हि सर्विस जियो नंबर वर सुरु करून स्मार्टफोन मधील दुसऱ्या सिम नेटवर्क वर जियो नंबरचा कॉल रिसीव केला जाऊ शकतो आणि तेही अगदी मोफत. यासाठी :

शाओमी रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो, इंडिया लॉन्चच्या आधीच जाणून घ्या फोनची संपूर्ण माहिती

जियो नंबर वरून दुसऱ्या नंबर वर कॉल फारवर्ड (अनकंडिशनल) करण्यासाठी आपल्या जियो नंबर वरून *401* डायल करा. या फीचर मुळे जियो नंबर वर येणार कॉल आपोआप दुसऱ्या नंबर वर येईल आणि दुसऱ्या ऑपरेटरच्या नटवर्क सिग्नल वरून तुमचे बोलणे होईल.

कॉल फारवर्ड (नो आन्सर) आपल्या फोन मध्ये ए​क्टिवेट करण्यासाठी जियो नंबर वरून *403* डायल करा. या फीचर मध्ये तो कॉल जियो नंबर वरून फारवर्ड होईल ज्याची रिंग वाजल्यावरही तुम्ही उत्तर देणार नाही.

जर जियो नंबर वरून एखाद्याशी बोलत असाल किंवा समोरील व्यक्तिला तुमचा नंबर बीजी येत असेल तर अशावेळी जियो नंबर वर येणारे कॉल आपोआप दुसऱ्या नंबर वर डायवर्ट होतील. यासाठी तुम्हाला *405* डायल करावा लागेल.

जर तुमच्या जियो नंबर वर कोणाला कॉल कारण्याइतकाही नेटवर्क नसेल, किंवा तुमचा जियो नंबर नॉट रिचेबल येत असेल तर अशावेळी *409* डायल करा. यात नॉट रिचेबल असतानाही जियो नंबर वाटली वॉयस कॉल तुमच्या दुसऱ्या नंबर वर येतील आणि तुम्ही कोणत्याही अडचणी विना बोलु शकाल.

The post सर्व जियो यूजर्ससाठी हि ट्रिक आहे मोठ्या कामाची first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-receive-voice-call-on-reliance-jio-4g-volte-in-low-network-free-by-call-forward-in-marathi-2/feed/ 0
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले जियोचे बेस्ट मंथली प्लान, बघा तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट https://www.91mobiles.com/marathi/best-reliance-jio-prepaid-plans-under-rs-200-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/best-reliance-jio-prepaid-plans-under-rs-200-in-marathi/#respond Thu, 13 Dec 2018 07:16:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3152 आम्ही 200 रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या अशाच बेस्ट जियो प्लान्सचा उल्लेख केला आहे.

The post 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले जियोचे बेस्ट मंथली प्लान, बघा तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जरी तुम्ही राहता त्या ठिकाणी रिलायंस जियोचं नेटवर्क कमजोर असेल, जरी तुम्ही म्हणालात की इंटरनेट स्पीड खूप स्लो आहे पण एक गोष्ट तुम्हीपण नाकारू शकत नाही की अजूनही सर्वात स्वस्त डेटा आणि कॉलिंग रिलायंस जियोच देत आहे. इतकेच नव्हे तर सध्या जे डेटाचे रेट कमी झालेत आणि फ्री मध्ये कॉलिंग मिळत आहे तीपण रिलायंस जियोची देण आहे. कंपनी ने आपला बाजार बदलून टाकला आहे. त्यामुळे एक सिम रिलायंसचा तुमच्याकडे नक्कीच असेल. पण एक कमतरता अशी की रिलायंस जियो आल्यापासून टॉप अप संपले आणि तुम्हाला मंथली रिचार्ज करावाच लागतो. परंतु कंपनी कडे स्वस्त आणि चांगले प्लान पण आहेत जे यूजर्स साठी खूप फायदेशीर आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा पण मिळतो. खाली आम्ही 200 रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या अशाच बेस्ट जियो प्लान्सचा उल्लेख केला आहे.

जियोफोनसाठी

जियोचा 49 रुपयांचा मंथली प्लान: रिलायंस जियो ने गेल्यावर्षी 4जी फीचर फोनची सुरवात केली होती आणि यासाठी कंपनी ने 49 रुपयांचा प्लान लॉन्च केला होता. हा प्लान जियोफोन 1 आणि जियोफोन 2 दोघांसाठी वैध आहे. जियोचा हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या अंतर्गत सर्व प्रकारची लोकल आणि एसटीडी कॉलिंग मोफत मिळेल. इतकेच नव्हे तर नॅशनल रोमिंग मध्ये पण सर्व प्रकारचे कॉल मोफत असतील. जियोच्या 49 रुपयांच्या या प्लान मध्ये तुम्हाला 1 जीबी 4जी डेटा दिला जातो. तसेच एसएमएस पण मोफत आहेत.

जियोचा 99 रुपयांचा मंथली प्लान: जियोफोनसाठी सादर केल्या गेलेल्या या प्लान अंतर्गत तुम्हाला रोज 500 एमबी डेटा मिळेल. हा प्लान पण 28 दिवसांसाठी वैध आहे आणि या अंतर्गत तुम्हाला एकूण 14जीबी 4जी डेटा दिला जातो. या प्लान मध्ये पण तुम्हाला सर्व प्रकारची नॅशनल कॉलिंग फ्री मिळेल. तसेच रोमिंग शुल्क पण नाही. तसेच महिन्यभरात तुम्हाला 300 एसएमएस मोफत मिळतील.

जियोचा 153 रुपयांचा मंथली प्लान: हा प्लान पण जियोफोनसाठीच आहे. रिलायंस जियोच्या 153 रुपयांच्या प्लान मध्ये तुम्हाला 28 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. खास बाब अशी की यात रोज तुम्हाला 1.5जीबी 4जी डेटा मिळेल. इतक्या कमी पैश्यात इतका जास्त ज्यादा डेटा इतर कोणतीही कंपनी देत नाही. अर्थात 28 दिवसांत तुम्हाला एकूण 42जीबी 4जी डेटा मिळेल. सोबत प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल, नॅशनल आणि रोमिंग कॉल फ्री दिली जात आहे. 153 रुपयांच्या या प्लान मध्ये रोज 100 एसएमएस आणि जियो ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

4जी स्मार्टफोन साठी प्लान
वर जे आम्ही सांगितले ते सर्व ​प्लान फक्त जियोफोन साठी होते पण आता जी माहिती आम्ही देत आहोत त्या प्लान्सचा लाभ तुम्ही कोणत्याही 4जी फोन वर घेऊ शकता.

जियोचा 98 रुपयांचा मंथली प्लान: रिलायंस जियोचा हा प्लान कोणत्याही स्मार्टफोन साठी घेता येतो. जियोचा 98 रुपयांचा हा प्रीपेड मंथली प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. डेटा पाहता जियो संपूर्ण महिन्यासाठी एकूण 2जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी स्पीड वर चालतो. तसेच या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी लोकल व एसटीडी वॉयस कॉल फ्री दिले जात आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतात. सोबत जियोच्या या प्लान मध्ये महिण्यासाठी 300एसएमएस पण मिळतील.

जियोचा 149 रुपयांचा मंथली प्लान: या मंथली प्लान मध्ये तुम्हाला खूप डेटा मिळतो. कॉलिंग तर ​जियो मध्ये फ्री आहेच. रिलायंस जियो ने सादर केलेला 149 रुपयांचा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. यात तुम्हाला रोज 1.5जीबी इंटरनेट डेटा मिळेल. अर्थात 28 दिवसांत एकूण 42जीबी 4जी डेटा वापरता येईल. तसेच कंपनी रोज 100 एसएमएस मोफत देत आहे. जियोच्या इतर प्लान प्रमाणे यात पण तुम्हाला सर्व नॅशनल आणि लोकल अनलिमिटेड कॉलिंग मोफत मिळतील. रोमिंग मध्ये पण कोणतेही ​शुल्क नसेल.

जियोचा 198 रुपयांचा मंथली प्लान: जियोच्या 198 रुपयांचा एक प्लान आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला आहे. हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. खास बाब अशी की या प्लान अंतर्गत कंपनी 2जीबी डेटा प्रतिदिन देत आहे. म्हणजे एका महिन्यासाठी एकूण 56जीबी इंटरनेट डेटा मिळेल जी 4जी स्पीड वर चालेल. तसेच या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी लोकल व एसटीडी वॉयस कॉल फ्री दिले जात आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतात. सोबतच जियोच्या या प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण मिळतील.

The post 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले जियोचे बेस्ट मंथली प्लान, बघा तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-reliance-jio-prepaid-plans-under-rs-200-in-marathi/feed/ 0
जियो वर झाले 1 अब्ज डॉलर चे कर्ज, बघा जियो संबधी ही मोठी बातमी https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-signs-1-billion-loan-facility-with-%e2%80%8bkorea-trade-insurance-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-signs-1-billion-loan-facility-with-%e2%80%8bkorea-trade-insurance-in-marathi/#respond Tue, 26 Jun 2018 11:28:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1062 जियो घेत असलेल्या या लोन ला विमा कवर देण्यासाठी कोरिया ट्रेड इंश्योरेंस कार्पोरेशन कंपनी पुढे आली आहे जी या ट्रांजेक्शन वर नजर ठेवेल.

The post जियो वर झाले 1 अब्ज डॉलर चे कर्ज, बघा जियो संबधी ही मोठी बातमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो भारतीय टेलीकॉम बाजारातील सर्वात लोकप्रिय कंपन्यांपैकी एक आहे. जियो ने आपल्या फ्री सेवा आणि 4जी सर्विस च्या जोरावर थोड्याच वेळात दूरसंचार विभागात मोठे स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की जियो चा बिजनेस तोट्यात चालू आहे पण असे असूनही कंपनी आपल्या ग्राहकांना कमीत कमी किंमतीत सुविधा देत आहे. आता जियो बद्दल आश्चर्यकारक बातमी आली आहे ज्या नुसार जियो ने परदेशातून 1 अब्ज डॉलर चे कर्ज घेतले आहे.

रिलायंस जियो ने स्वतः हे सार्वजनिक केले आहे की कंपनी परदेशातून कर्ज घेणार आहे. जियो ने सांगितले आहे की कपंनी एकाच नाही तर वेगवेगळ्या अनेक बँकांकडून लोन घेईल आणि या कर्जाची एकूण किंमत 1 अब्ज डॉलर च्या आसपास असेल. रिलायंस जियो ​या कर्जाने सॅमसंग आणि ऐस टेक्नोलॉजी सह 4 कंपन्यांन सोबत होणारे व्यवहार फाइनेंस करेल.

जियो घेत असलेल्या या लोन ला विमा कवर देण्यासाठी कोरिया ट्रेड इंश्योरेंस कार्पोरेशन कंपनी पुढे आली आहे जी या ट्रांजेक्शन वर नजर ठेवेल. जियो नुसार हे कर्ज आस्ट्रेलिया एंड न्यूजीलँड बँकिंग ग्रुप, एचएसबीसी, बीएनपी परिबा, कोमर्जबँक, सिटीबँक, आईएनजी बँक, जेपीमोर्गन चेज बँक, मिजुहो बँक, एमयूएफजी बँक आणि बँकों सेंटांदर घेतले जाईल.

विशेष म्हणजे मागच्या 5 वर्षांमध्ये रिलायंस इंडस्ट्रीज द्वारा घेतला जाणारा हे पाचवे कर्ज असेल. बाजारा संबधी जाणकारांचे म्हणणे आहे की जियो अवलंबलेल्या या धोरणामुळे कंपनी ला नुकसान होण्याची शक्यता पण आहे. पण हे नुकसान शॉर्ट-टर्म म्हणजे थोड्या वेळा साठी असेल तर दुसरीकडे या धोरणामुळे कंपनी च्या मार्केट शेयर्स मध्ये वृद्धि होईल.

The post जियो वर झाले 1 अब्ज डॉलर चे कर्ज, बघा जियो संबधी ही मोठी बातमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-signs-1-billion-loan-facility-with-%e2%80%8bkorea-trade-insurance-in-marathi/feed/ 0
सर्व जियो यूजर्स साठी ही ट्रिक आहे खुप उपयोगी https://www.91mobiles.com/marathi/how-to-receive-voice-call-on-reliance-jio-4g-volte-in-low-network-free-by-call-forward-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-receive-voice-call-on-reliance-jio-4g-volte-in-low-network-free-by-call-forward-in-marathi/#respond Mon, 25 Jun 2018 13:12:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1043 जियो ग्राहक ज्यांना ही समस्या आहे, त्यांना आज आम्ही असा उपाय सांगणार आहोत की कशा प्रकारे जियो नंबर वर विना कॉल ड्रॉप बोलता येईल.

The post सर्व जियो यूजर्स साठी ही ट्रिक आहे खुप उपयोगी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात आजकाल कमी किंमतीत इंटरनेट डाटा आणि मोफत वॉयस कॉल मिळत आहेत आणि याचे श्रेय रिलायंस जियोला जाते. जियो च्या फ्री सर्विस नंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अन्य टेलीकॉम कंपन्या पण खुप कमी किंमतीत भरपूर सर्विस देत आहेत. जियो च्या इतक्या स्वस्त असतानाही कंपनी च्या नावे तक्रारी येत असतात की जियो चे नेटवर्क कमी मिळते आणि कॉल ड्रॉप सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जियो ग्राहक ज्यांना ही समस्या आहे, त्यांना आज आम्ही असा उपाय सांगणार आहोत की कशा प्रकारे जियो नंबर वर विना कॉल ड्रॉप बोलता येईल

जियो कडून मोफत 4जी वोएलटीई कॉल मिळत आहेत. जर तुमच्याकडे वोएलटीई इनेबल स्मार्टफोन असेल तर तुम्ही वीना कॉल ड्रॉप किंवा खराब नेटवर्क वीना जियो नंबर वर आलेल्या कॉल वर बोलू शकता. 4जी वोएलटीई स्मार्टफोन मध्ये जर तुम्ही जियो नंबर वापरत असाल आणि तुमचा स्मार्टफोन डुअल सिम असेल तर जियो नंबर वर येणारा कॉल दुसर्‍या सिम च्या नेटवर्क वर रिसीव केला जाऊ शकतो.

यासाठी तुम्ही तुमच्या जियो नंबर वर कॉल डायवर्ट किंवा कॉल फॉरवर्ड इनेबल करावा लागेल. ही सर्विस जियो नंबर वर चालू करून स्मार्टफोन मधील दुसर्‍या नंबर वर कॉल रिसीव करता येईल तेही अगदी मोफत. यासाठी :

जियो नंबर वरून दुसर्‍या नंबर वर कॉल फारवर्ड (अनकंडिशनल) करण्यासाठी आपल्या जियो नंबर वरून *401* डायल करा. या फीचर मुळे जियो नंबर वर येणारा कॉल आपोआप तुमच्या दुसर्‍या नंबर वर येईल आणि दुसर्‍या आॅपरेटर च्या नटवर्क सिग्नल वरून तुमचे बोलणे होईल.

कॉल फारवर्ड (नो एन्सर) आपल्या फोन मध्ये ए​क्टिवेट करण्यासाठी जियो नंबर वरून *403* डायल करा. या फीचर मध्ये तो कॉल जियो नंबर वरून फारवर्ड होईल ज्याची रिंग वाजूनही तुम्ही उचलला नाही.

तुम्ही जियो नंबर वरून कोणाशी बोलत असाल किंवा इतरांना तुमचा नंबर बिजी येत असेल तर जियो नंबर वर येणारा कॉल आपोआप दुसर्‍या नंबर वर डायवर्ट होईल. यासाठी तुम्हाला *405* डायल करावा लागेल.

जर तुमच्या जियो वर कोणाचा कॉल येण्या इतकाही नेटवर्क नसेल, किंवा तुमचा जियो नंबर नॉट रिचेबल असेल तर *409* डायल केल्याने नॉट रिचेबल असतानाही जियो नंबर वर येणारा वॉयस कॉल तुमच्या दुसर्‍या नंबर वर येईल आणि तुम्ही सहज बोलू शकला.

The post सर्व जियो यूजर्स साठी ही ट्रिक आहे खुप उपयोगी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-receive-voice-call-on-reliance-jio-4g-volte-in-low-network-free-by-call-forward-in-marathi/feed/ 0
5जीबी डाटा रोज देईल जियो, लॉन्च केले दोन नवीन प्लान, एयरटेल-वोडाफोन दिली टक्कर https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-509-plan-rs-799-plan-prepaid-plans-5gb-4g-data-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-509-plan-rs-799-plan-prepaid-plans-5gb-4g-data-in-marathi/#respond Tue, 22 May 2018 13:51:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=583 रिलायंस जियो ने पुन्हा दोन नवीन प्लान लॉन्च केले आहेत जे यूजर्सना भरपूर इंटरनेट डाटा सह अमर्याद वॉयस कॉल ची सुविधा देत आहेत.

The post 5जीबी डाटा रोज देईल जियो, लॉन्च केले दोन नवीन प्लान, एयरटेल-वोडाफोन दिली टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम बाजारात सर्वात मोठी कंपनी एयरटेल ने या आठवड्यात 558 रुपयांचा एक प्री-पेड प्लान सादर केला आहे जो 84 दिवसांपर्यंत रोज 3जीबी इंटरनेट डाटा देत आहे. एयरटेल च्या या प्लान बद्दल बोलले जात आहे की कंपनी जियो ला टक्कर देण्यासाठी हा प्लान घेऊन आली आहे. पण या स्पर्धेत एकदा पुन्हा जियो पुढे जाताना दिसत आहे. रिलायंस जियो ने पुन्हा दोन नवीन प्लान लॉन्च केले आहेत जे यूजर्सना भरपूर इंटरनेट डाटा सह अमर्याद वॉयस कॉल ची सुविधा देत आहेत. जियो चे हे प्लान 509 रुपये आणि 799 रुपयांचे आहेत.

जियो 509 रुपयांचा प्लान

रिलायंस जियो ने सादर केलेला 509 रुपयांचा प्लान प्री-पेड ग्राहकांसाठी. हा प्लान एक महिन्याच्या म्हणजे 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. जियो कडून या प्लान मध्ये रोज 4जीबी 4जी डाटा दिला जात आहे. प्रतिदिन 4जीबी च्या हिशोबाने पुर्ण प्लान मध्ये जियो यूजर्सना 28 ​दिवसांसाठी ऐकून 112 जीबी डाटा मिळत आहे.

जियो 799 रुपयांचा प्लान

कंपनी चा हा प्लान पण 28 दिवसांच्या वैधता सह सादर करण्यात आला आहे. 799 रूपयांच्या या प्लान मध्ये जियो यूजर्सना रोज 5जीबी डाटा मिळत आहे जो 4जी स्पीड वर चालेल. जियो कडून दैनिक वॅलिडिटी सह संपूर्ण प्लान मध्ये एकूण 140 जीबी हाई स्पीड डाटा दिला जात आहे.

इंटरनेट डाटा व्यतिरिक्त जियो कडून लोकल व एसटीडी वॉयस कॉल पूर्णपणे फ्री देण्यात येत आहेत जे रोमिंग मध्ये पण वापरता येतील. तसेच 28 दिवसांसाठी जियो यूजर्सना रोज 100 एसएमएस पण मिळतील.

The post 5जीबी डाटा रोज देईल जियो, लॉन्च केले दोन नवीन प्लान, एयरटेल-वोडाफोन दिली टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-509-plan-rs-799-plan-prepaid-plans-5gb-4g-data-in-marathi/feed/ 0