Lenovo Z5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Nov 2018 18:54:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अदृश्य सेल्फी कॅमेरा आणि इनविजिबल फिंगरप्रिंट सेंसर असलेला लेनोवो झेड5 प्रो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-official-feature-specifications-price-slider-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-official-feature-specifications-price-slider-selfie-camera-in-marathi/#respond Thu, 01 Nov 2018 18:54:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2764 मागील काही दिवसांपासून शाओमी आणि आॅनर ने पण अशाच बॉडी डिजाईन सह मी मिक्स 3 व मॅजिक 2 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. आज या सेग्मेंट मध्ये एंट्री करत लेनोवो ने पण आपला लेटेस्ट हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन झेड5 प्रो समोर आणला आहे.

The post अदृश्य सेल्फी कॅमेरा आणि इनविजिबल फिंगरप्रिंट सेंसर असलेला लेनोवो झेड5 प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो चा स्लाईडर बॉडी असलेला झेड प्रो ची वाट खूप दिवसांपासून बघितली जात आहे. लेनोवो ने झेड5 प्रो चीनी बाजारात लॉन्च केला आहे. लेनोवो झेड5 प्रो लुक आणि डिजाईन मध्ये जितका शानदार आहे फोनचे स्पेसिफिकेशन्स पण तेवढेच दमदार आहेत.

लेनोवो झेड5 प्रो ची सर्वात मोठी यूएसपी फोनचा स्लाइडर पॅनलच आहे. या स्लाइडर पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा आणि स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. हा सेल्फी कॅमेरा फोनच्या बॉडीच्या आत असतो पण कॅमेरा वरून सेल्फी कमांड देताच फोन बॉडी मधून बाहेर येऊन सेल्फी क्लिक करतो. झेड5 प्रो चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 95.06 टक्के आहे. फोनच्या चारही बाजू बेजल लेस आहेत तसेच फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच, सेंसर किंवा फिजिकल बटन नाही.

झेड5 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर किया गया आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कंपनीच्या झेनयूआई 10.0 वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला आहे. झेड5 प्रो को चीनी मध्ये 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरी च्या दोन आॅप्शन्स मध्ये विकत घेता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लेनोवो झेड5 प्रो डुअल रियर आणि डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये 24-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 16-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या स्लाइडर पॅनल वरील दोन सेल्फी कॅमेरा सेंसर्स पैकी एक कॅमेरा 16-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. चांगल्या फोटो साठी दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

लेनोवो झेड5 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. हा फोन सिक्योरिटी साठी फेस अनलॉक फीचर व इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीला करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच झेड5 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारी 3,350एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता लेनोवो झेड5 प्रो चा 64जीबी वेरिएंट 1998 युआन तसेच 128जीबी वेरिएंट 2998 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. भारतीय करंसी नुसार हि किंमत क्रमश: 21,100 रुपये व 31,700 रुपयांच्या आसपास आहे.

The post अदृश्य सेल्फी कॅमेरा आणि इनविजिबल फिंगरप्रिंट सेंसर असलेला लेनोवो झेड5 प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-official-feature-specifications-price-slider-selfie-camera-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह समोर आला लेनोवो झेड5 प्रो https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-leaked-8gb-ram-4000mah-battery-notch-in-display-fingerprint-sensor-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-leaked-8gb-ram-4000mah-battery-notch-in-display-fingerprint-sensor-specification-in-marathi/#respond Fri, 21 Sep 2018 11:39:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2214 या लीक मध्ये लेनोवो झेड5 प्रो चीनी वेबसाइट वर पोस्ट करण्यात आला आहे जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

The post 8जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह समोर आला लेनोवो झेड5 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो ने जून महिन्यात टेक बाजारात आपला हाईएंड स्मार्टफोन झेड5 लॉन्च केला होता. शानदार व स्टाईलिश लुक तसेच दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला फोन चीन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. अनेक दिवसांपासून चर्चा आहे की लेनोवो झेड5 चा अजून एक वर्जन झेड5 प्रो नावाने लॉन्च करेल. आज लेनोवो च्या या आगामी स्मार्टफोन संबंधीत मोठा लीक समोर आला आहे. या लीक मध्ये लेनोवो झेड5 प्रो चीनी वेबसाइट वर पोस्ट करण्यात आला आहे जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

लेनोवो झेड5 प्रो चीनी वेबसाइट बाइडू वर दिसला आहे. वेबसाइट वर फोनच्या फोटो सोबत याचे फुल स्पेसिफिकेशन्स ची माहिती उपलब्ध आहे. लीक पाहता लेनोवोचा हा फोन हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह खूपच छोट्या नॉच सह 19:14 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च होईल. लेनोवो झेड5 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 95 टक्के असेल आणि यात 2280 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल.

लीक नुसार लेनोवो झेड5 प्रो पूर्णपणे बेजल लेस असेल आणि यात इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात येईल. लेनोवो झेड5 प्रो कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम असतील. हे दोन्ही रॅम वेरिएंट 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतील. लीक नुसार लेनोवो आपला फोन क्वालकॉमच्या पावर फुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च करेल.

लेनोवो झेड5 प्रो च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे. लीक नुसार हा कॅमेरा सेटअप 20-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. पण लेनोवो कडून अजूनतरी झेड5 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स संबंधीत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे समोर आलेला हा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स सध्यातरी एक लीक आहे.

The post 8जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह समोर आला लेनोवो झेड5 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-leaked-8gb-ram-4000mah-battery-notch-in-display-fingerprint-sensor-specification-in-marathi/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि 6-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह लेनोवो ने लॉन्च केले 2 स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k5-note-lenovo-a5-launched-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k5-note-lenovo-a5-launched-feature-specifications-in-marathi/#respond Tue, 05 Jun 2018 13:16:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=778 हे दोन्ही स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आले आहेत.

The post 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि 6-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह लेनोवो ने लॉन्च केले 2 स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी लेनोवो ने आज चीनी बाजारात एक साथ काही शानदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. झेड5 सह लेनोवो ने के5 नोट आणि ए5 स्मार्टफोन चीनी मधुन अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आले आहेत जे कमी बजेट मध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

लेनोवो के5 नोट
या फोन मध्ये 1440 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6-इंचाचा एचडी+ ​डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन झेडयूआई 3.9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा 1.8गीगाहर्ट्ज़ आॅक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट ​वर चालतो. त्याचबरोबर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू आहे.

लेनोवो के5 नोट दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एक वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,760एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

लेनोवो ए5
या फोन मध्ये 1440 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.5-इंचाचा एचडी+ ​डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन झेडयूआई 3.9 लाइट आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर हा 1.5गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर मीडियाटेक एमटी6739 चिपसेट ​वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम दिला आहे. लेनोवो ने हा फोन 16जीबी आणि 32जीबी च्या दोन स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला आहे तसेच दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह लेनोवो ए5 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत
लेनोवो के5 नोट चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 799 युआन (जवळपास 8,390 रुपये) आणि 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 999 युआन (जवळपास 10,490 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. लेनोवो ए5 च्या सुरवाती वेरिएंट ची किंमत 599 युआन ठेवण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 6,290 रुपये आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि 6-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह लेनोवो ने लॉन्च केले 2 स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k5-note-lenovo-a5-launched-feature-specifications-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम आणि 6.2-इंचाच्या नॉच स्क्रीन सह लॉन्च झाला लेनोवो झेड5 https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-announced-in-china-bezel-less-notch-display-6gb-ram-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-announced-in-china-bezel-less-notch-display-6gb-ram-specifications-in-marathi/#respond Tue, 05 Jun 2018 08:56:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=769 हा फोन ब्लॅक, ब्लू आणि आॅरा कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे.

The post 6जीबी रॅम आणि 6.2-इंचाच्या नॉच स्क्रीन सह लॉन्च झाला लेनोवो झेड5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर लेनोवो चा नवीन स्मार्टफोन झेड5 आज अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च झाला आहे. लेनोवो ने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च केला आहे. शानदार व स्टाईलिश लुक सह दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला लेनोवो झेड5 कपंनी द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे जो आगामी काही दिवसांमध्ये चीन च्या बाहेर अन्य देशांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

लेनोवो झेड5 मेटालिक फ्रेम वर बनला आहे ज्याचा बॅक पॅनल ग्लास चा आहे. कंपनी ने झेड5 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस ​डिस्प्ले सह सादर केला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 2246 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.2-इंचाची मोठी फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे तसेच फोन चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहेत.

लेनोवो झेड5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन झेडयूआई 4.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 14एनएम आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे त्याचबरोबर हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. झेड5 कंपनी द्वारा 6जीबी रॅम मेमरी सह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 509 जीपीयू आहे.

हा फोन लेनोवो ने 64जीबी तसेच 128जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता झेड5 मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे ज्यात एआई टेक्निक आहे. लेनोवो झेड5 च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

लेनोवो झेड5 डुअल सिम फोन आहे तसेच पावर बॅकअप साठी या यात 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन ब्लॅक, ब्लू आणि आॅरा कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. किंमत पाहता हा फोन 1,299 युआन च्या सुरवाती किंमतीत लॉन्च झाला आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 13,500 रुपये आहे.

The post 6जीबी रॅम आणि 6.2-इंचाच्या नॉच स्क्रीन सह लॉन्च झाला लेनोवो झेड5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-announced-in-china-bezel-less-notch-display-6gb-ram-specifications-in-marathi/feed/ 0
5 जूनला लॉन्च होईल लेनोवो झेड5, बेजल लेस डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा असेल यात https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-to-launch-on-june-5-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-to-launch-on-june-5-in-marathi/#respond Mon, 28 May 2018 08:32:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=657 जरी जास्त माहिती नसली तरी यात दमदार बॅटरी असण्याची शक्यता आहे.

The post 5 जूनला लॉन्च होईल लेनोवो झेड5, बेजल लेस डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी लेनोवो एक नवीन मॉडेल आणणार आहे. हा फोन झुक झेड सीरीज मधील असेल. आज या फोन च्या लॉन्च तारखेची माहिती मिळाली आहे. बातमीनुसार जून 5 ला झेड 5 लॉन्च होईल. सध्यातरी हा चीन मध्ये सादर केला जाईल पण लवकरच हा भारतात पण उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे लॉन्च संबंधी माहिती कोणत्याही लीक मधून आली नाही तर स्वतः लेनोवो च्या वीपी चँग चेंग ने दिली आहे. आपल्या सोशल अकाउंट च्या माध्यमातून बोलताना त्यांनी हेही सांगितले की लेनोवो चा हा फोन झुक सीरीज मधील असेल. याआधी कंपनी ने झुक झेड1, झेड2 आणि झेड2 प्रो सादर केले आहेत.

पण याआधी आलेल्या लेनोवो झेड5 नुसार कंपनी हा फोन 14 जून ला लॉन्च करणार होती पण आता तारीख मागे ढकलण्यात आली आहे. या फोन चे फीचर्स पाहता लेनोवो झेड5 आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा फोन बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो.

तर एका लीक मध्ये डुअल कॅमेरा चा दावा करण्यात आला होता. त्यामूळे आशा करू शकतो की हा फोन डुअल रियर कॅमेरा सह येईल. या सोबत खास स्टोरेज सुविधा असेल. चँग ने दावा केला आहे की या फोन मध्ये खास स्टोरेज मिळेल. ज्यामध्ये तुम्ही 2000 एचडी मूूवी आणि 10 लाख पेक्षा जास्त फोटो स्टोर करू शकाल.

जरी जास्त माहिती नसली तरी यात दमदार बॅटरी असण्याची शक्यता आहे.

The post 5 जूनला लॉन्च होईल लेनोवो झेड5, बेजल लेस डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-to-launch-on-june-5-in-marathi/feed/ 0